प्राजक्ता माळी
मराठी अभिनेत्री
प्राजक्ता माळी (जन्म: ८ ऑगस्ट १९८९) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्राजक्ता प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे.
प्राजक्ता माळी | |
---|---|
![]() | |
जन्म |
[१] पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व |
![]() |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | जुळून येती रेशीमगाठी |
दूरचित्रवाणी मालिकासंपादन करा
- जुळून येती रेशीमगाठी (झी मराठी)
- सुवासिनी (स्टार प्रवाह)
- मस्त महाराष्ट्र (झी मराठी)
- महाराष्ट्राची हास्य जत्रा (सोनी मराठी)
चित्रपटसंपादन करा
- खो खो (२०१३)
- संघर्ष (२०१४)
- हम्पी (२०१७)
- डोक्याला शॉट (२०१९)
संदर्भ व नोंदीसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील प्राजक्ता माळीचे पान (इंग्लिश मजकूर)