महाराष्ट्राची हास्यजत्रा

एक मराठी विनोदी कार्यक्रम
(महाराष्ट्राची हास्य जत्रा या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा
दिग्दर्शक सचिन गोस्वामी
निर्माता सचिन मोटे
सचिन गोस्वामी
निर्मिती संस्था वेटक्लॉड प्रॉडक्शन्स
सूत्रधार प्राजक्ता माळी
पंच प्रसाद ओक
सई ताम्हणकर
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॅमेरा शैलेंद्र राऊत
प्रसारणाची वेळ शनि-रवि रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी सोनी मराठी
प्रथम प्रसारण २१ सप्टेंबर २०१८ – चालू
अधिक माहिती

पर्व संपादन

पर्व नाव भाग प्रसारण दिनांक वेळ
प्रथम प्रसारण अंतिम प्रसारण
महाराष्ट्राची हास्यजत्रा ३८+२ २२ ऑगस्ट २०१८ ३ जानेवारी २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
विनोदवीरांचा महासंग्राम २४+२ ७ जानेवारी २०१९ २ एप्रिल २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
रथी महारथींचा हास्यकल्लोळ ४० ९ जानेवारी २०१९ २३ मे २०१९ बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
विनोदवीरांचा हास्यसंग्राम १४ ८ एप्रिल २०१९ २१ मे २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
विनोदाचा नवा हंगाम कॉमेडीची जहांगिरदारी ३० २१ ऑगस्ट २०१९ २६ नोव्हेंबर २०१९ सोमवार - मंगळवार
रात्री ९:०० वा.
पहिला आठवडा (बुधवार - गुरुवार)
विनोदाचा नवा हंगाम रथी महारथींचा हास्यकल्लोळ ६४ १९ ऑगस्ट २०१९ २८ नोव्हेंबर २०१९ बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
४ डिसेंबर २०१९ २६ मार्च २०२० बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम ३००+ १३ जुलै २०२० २६ नोव्हेंबर २०२० सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
२ डिसेंबर २०२० ११ मार्च २०२१ बुधवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
१५ मार्च २०२१ ८ जुलै २०२१ सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
रविवारची हास्यजत्रा १८ जुलै २०२१ १२ सप्टेंबर २०२१ रविवार
रात्री ८:०० वा.
चार वार कॉमेडीचा चौकार २० सप्टेंबर २०२१ १८ नोव्हेंबर २०२१ सोमवार - गुरुवार
रात्री ९:०० वा.
२५ नोव्हेंबर २०२१ चालू गुरुवार - शनिवार
रात्री ९:०० वा.

परीक्षक / दर्दी हास्य रसिक संपादन

पर्व १ संपादन

अतिथी परीक्षक

पर्व २ संपादन

सोमवार - मंगळवार
बुधवार - गुरुवार

पर्व ३ संपादन

सोमवार - मंगळवार
बुधवार - गुरुवार
अतिथी परीक्षक

काही गाजलेले स्किट संपादन

  • जाऊया गप्पांच्या गावा... :- समीर चौघुले (निवेदक), विशाखा सुभेदार (विविध पात्र)
  • लॉली आणि प्रसाद :- नम्रता संभेराव (लॉली), प्रसाद खांडेकर
  • खरात काकू आणि गौऱ्या :- गौरव मोरे, वनिता खरात
  • बॉस आणि एम्प्लॉई :- समीर चौघुले (एम्प्लॉइ), विशाखा सुभेदार (बॉस)
  • बिहारी स्त्री वनिता :- गौरव मोरे (विविध पात्र), वनिता खरात (बिहारी स्त्री)
  • पत्रकार चि.सौ.कां. :- श्रमेश बेटकर (पत्रकार चि.सौ.कां.), प्रथमेश शिवलकर (विविध पात्र)
  • शेंगृ गानु देवळेकर :- श्रमेश बेटकर (शेंगृ गानु देवळेकर) आणि प्रथमेश (विविध पात्र)
  • नवरा बायको :- समीर चौघुले, विशाखा सुभेदार
  • म्हातारी शीतल :- शीतल कुलकर्णी (आजी / सासू), पृथ्वीक प्रताप (म्हातारा / जावई)
  • म्हातारी विशाखा :- विशाखा सुभेदार (म्हातारी आजी), समीर चौघुले (विविध पात्र)
  • गुरुजी आणि विद्यार्थी :- अरुण कदम (विद्यार्थी अरुण), पंढरीनाथ कांबळे (विद्यार्थी पॅडी), श्याम राजपूत (गुरुजी)
  • प्रवासी आणि स्टेशन मास्तर :- अरुण कदम (प्रवासी), अंशुमन विचारे (स्टेशन मास्तर)
  • मोलकरीण नम्रता :- प्रसाद खांडेकर / समीर चौघुले (मालक), नम्रता संभेराव (मोलकरीण)
  • सासू सून आणि बाबू :- प्रसाद खांडेकर (नवरा बाबू), नम्रता संभेराव (सून), विशाखा सुभेदार (सासू)
  • अग्गं.. अग्गं.. आई.. :- प्रसाद खांडेकर (बाबा), नम्रता संभेराव (आई), ओंकार भोजने (ओंक्या)
  • शिवाली हे खरं आहे ? :- समीर चौघुले (बाबा सदानंद), शिवाली परब (मुलगी शिवाली), निमिष कुलकर्णी (जावई निमिष)
  • त्या दोन सुना आणि त्यांची सासू :- नम्रता संभेराव (मोठी सून), चेतना भट्ट (छोटी सून), वनिता खरात (सासू)
  • वकील समीर आणि मोरे कुटुंब :- समीर चौघुले (वकील), प्रभाकर मोरे (प्रभाकर मोर), रसिका वेंगुर्लेकर (मोरेची बायको), दत्तात्रय मोरे (दत्तू, मोरेचा मुलगा)
  • गौरवचे मामा आणि प्रियाची मामी :- गौरव मोरे (नवरा), प्रियदर्शनी इंदुलकर (बायको), ओंकार भोजने (गौरवचा मामा), वनिता खरात (प्रियदर्शनीची मामी), दत्तात्रय मोरे (दत्तू, प्रियदर्शनीचा मामेभाऊ)
  • चंद्रभागा कपोले उर्फ चांदनी कपूर :- नम्रता संभेराव (चंद्रभागा कपोले उर्फ चांदनी कपूर), ओंकार भोजने (चंद्रभागाचा नवरा), समीर चौघुले / प्रसाद खांडेकर / श्याम राजपूत (विविध पात्र)
  • सोशल मीडिया सेन्सेशन मोना डार्लिंग :- शिवाली परब (मोना डार्लिंग), ओंकार राऊत (विविध पात्र), पृथ्वीक प्रताप (विविध पात्र).
  • नवरा बायको आणि मित्र :- प्रसाद खांडेकर (नवरा), नम्रता संभेराव (बायको), समीर चौघुले / ओंकार राऊत (मित्र), चेतना भट (मित्राची बायको)
    • मेघना एरंडे - बायको (विशेष अतिथी अभिनेत्री)
  • गीतझंकार :- समीर चौघुले (सूत्रसंचालक - सत्यशील), ओंकार राऊत (मनोमिलन), चेतना भट (अवीट रागिणी)
  • शिवली पिवाली ची कोहली फॅमिली  :- शिवली परब (शिवली आवली कोहली), प्रियदर्शिनी इंदलकर (पिवली आवली कोहली), नम्रता संभेराव (पावली आवली कोहली), प्रसाद खांडेकर (आवली लवली कोहली)
  • ग्रामपंचायतीची सभा :- अरुण कदम (सरपंच), पृथ्वीक प्रताप(शाळेचे मास्टर), रसिका वेंगुर्लेकर (आजारी बरक्याची आई), गावकरी -(शिवली परब, प्रथमेश शिवलकर, श्रमेश बेटकर, प्रभाकर मोरे, रोहित मने, निखिल बने)
  • M.H.J. विनाकारण न्यूझ :- पृथ्वीक प्रताप (मुख्य एडिटर - चित्तनंदन कांबळे), नम्रता संभेराव (निवेदिका - पर्णिका), समीर चौघुले (गायक - सुमरिया चौघुले), पत्रकार परिषद (वनिता खरात, कुणाल मेश्राम, ओंकार राऊत, विराज जगताप, हेमंत पाटील)
    • चिन्मयी सुमीत - गायक चौघुलेची दुसरी पट्टशिष्या दुर्भाशिनी लिमितलेस्कर (विशेष अतिथी अभिनेत्री)

कलाकार संपादन

पर्व १ संपादन

हास्य खुर्द संपादन

इनामदार
  • प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव
स्पर्धक
  • श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर (दुसरं स्थान)
  • रसिका वेंगुर्लेकर आणि मुकेश जाधव (तिसरं स्थान)
  • सायली परब आणि नितीन जाधव / अजय कांबळे (पाचवं स्थान)
  • शैलेश कोरडे आणि महेंद्र खिल्लारे (सातवं स्थान)

हास्य बुद्रुक संपादन

इनामदार
  • समीर चौघुले
  • विशाखा सुभेदार
स्पर्धक
  • गौरव मोरे आणि वनिता खरात (प्रथम स्थान)
  • अन्विता फलटणकर आणि मंदार मांडवकर (चौथं स्थान)
  • भक्ती रत्नपारखी आणि आशुतोष वाडेकर (सहावं स्थान)
  • अंकित म्हात्रे आणि मयुरी मोहिते (आठवं स्थान)

पर्व २ संपादन

विनोदवीरांची स्पर्धा संपादन

हास्य खुर्द संपादन
इनामदार
स्पर्धक
  • शिवली परब आणि सचिन गावडे (दुसरं स्थान)
  • निमिष कुलकर्णी आणि चेतना भट्ट (तिसरं स्थान)
  • अक्षय धमाल आणि प्रणिता साळुंखे (सहावं स्थान)
हास्य बुद्रुक संपादन
इनामदार
  • विशाखा सुभेदार, अरुण कदम, अंशुमन विचारे
स्पर्धक
  • पृथ्वीक प्रताप आणि शीतल कुलकर्णी-रेडकर (पहिलं स्थान)
  • रेणुका बोधनकर आणि अक्षय जोशी (चौथं स्थान)
  • किरण डांगे आणि नियती घाटे (पाचवं स्थान)

रथी महारथींचा हास्य कल्लोळ संपादन

  • समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार
  • प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे / ओंकार भोजने
  • अंशुमन विचारे आणि अरुण कदम
  • गौरव मोरे आणि वनिता खरात
  • प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर
  • रसिका वेंगुर्लेकर आणि संदेश उपश्याम / श्याम राजपूत / रोहित चव्हाण

इतर पर्व संपादन

  • समीर चौघुले
  • विशाखा सुभेदार
  • नम्रता संभेराव
  • प्रसाद खांडेकर
  • ओंकार भोजने
  • पंढरीनाथ कांबळे
  • अरुण कदम
  • श्याम राजपूत
  • भूषण कडू
  • प्रभाकर मोरे
  • शिवाली परब
  • आनंद प्रभू
  • निमिष कुलकर्णी
  • ओंकार राऊत
  • पृथ्वीक प्रताप
  • चेतना भट
  • प्रियदर्शनी इंदुलकर
  • निखिल बने
  • दत्तू मोरे
  • विराज जगताप
  • हेमंत पाटील
  • कुणाल मेश्राम
  • आशिष पवार
  • रोहन कोहिनकर
  • गौरव मोरे