स्टोरी ऑफ लागिरं
स्टोरी ऑफ लागिरं हा २०२२मध्ये प्रदर्शित झालेला मराठी नाट्यमय चित्रपट आहे. या चित्रपट रोहित राव नरसिंगे यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला तर जीके फिल्म्स क्रिएशन्स आणि एमआर जोकर एंटरटेनमेंट निर्माण केला. हा चित्रपट १४ जानेवारी,२०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. [१]
भूमिका
संपादन- संजय खापरे [२]
- चैताली चव्हाण
- रोहित राव नरसिंगे
- प्रेमा किरण
- मोहन जाधव
- मिलिंद दास्ताने
- रुतुजा आंद्रे
- सोमनाथ येलनुरे [३]
संदर्भ
संपादन- ^ Team, My Mahanagar. "'स्टोरी ऑफ लागीरं'मध्ये अभिनेता संजय खापरे दिसणार पोलिसाच्या भूमिकेत". My Mahanagar. 2022-12-18 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2021-12-12). "Story Of Lagir : 'स्टोरी ऑफ लागीरं' सिनेमात संजय खापरे महत्त्वपूर्ण भूमिकेत". marathi.abplive.com. 2022-12-19 रोजी पाहिले.
- ^ "Story of Laagir". Spicyonion.com. 2022-12-19 रोजी पाहिले.[permanent dead link]