प्रेमा किरण

मराठी चित्रपट अभिनेत्री

प्रेमा किरण ह्या मराठी चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी बरोबरच हिंदी व भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्या मुळच्या पुण्याच्या आहेत. त्यांनी विविध चित्रपट, मालिका, कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा व दोन हजार पेक्षा जास्त नाटकांमध्ये काम केले आहे.[ संदर्भ हवा ]

प्रेमा किरण
जन्म प्रेमा किरण
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, निर्माती व नर्तक
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट धुमधडाका (1985), इरसाल कारटी (1987), पागलपन (2001), अर्जुन देवा (2001), कुंकू झाले वैरी (2005) व लग्नाची वरात लंडनच्या घरात (2009)
आई शांताबाई


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील प्रेमा किरणचे पान (इंग्लिश मजकूर)