अदृश्य हा २०२२ चा कबीर लाल दिग्दर्शित आणि अजय कुमार सिंग निर्मित भारतीय मराठी-भाषेतील थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात पुष्कर जोग,[१] मंजिरी फडणीस आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा २०१० च्या स्पॅनिश चित्रपट लॉस ओजोस डी ज्युलियाचा रिमेक आहे.[२] अदृश्य २० मे २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[३]

अदृश्य
दिग्दर्शन कबीर लाल
प्रमुख कलाकार पुष्कर जोग, मंजिरी फडणीस
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २० मे २०२२
अवधी १४१ मिनिटेकलाकार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Manjari Fadnnis to play a double role in her debut Marathi film opposite Pushkar Jog". The Times of India (इंग्रजी भाषेत). 28 January 2021. Archived from the original on 13 December 2022. 13 December 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Kabir Lal to remake Spanish thriller Julia's Eyes in Marathi, Tamil, Telugu and Bengali". Cinestaan (इंग्रजी भाषेत). 28 January 2021. Archived from the original on 18 December 2022. 18 December 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Riteish Deshmukh's 'Adrushya' avoids a clash with Prasad Oak's 'Dharmaveer', gets a new release date". The Times of India (इंग्रजी भाषेत). 11 May 2022. Archived from the original on 18 December 2022. 18 December 2022 रोजी पाहिले.