आयर्लंड क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी आयर्लंड क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. आयर्लंडने २ ऑगस्ट २००८ रोजी स्कॉटलंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. आयर्लंडने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५९ २ ऑगस्ट २००८   स्कॉटलंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड २००८ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० पात्रता
६३ ३ ऑगस्ट २००८   बर्म्युडा   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
६४ ४ ऑगस्ट २००८   केन्या   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
६८ ५ ऑगस्ट २००८   नेदरलँड्स   स्टोरमोंट, बेलफास्ट अनिर्णित
९६ ८ जून २००९   बांगलादेश   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   आयर्लंड २००९ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
१०१ १० जून २००९   भारत   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   भारत
१०२ ११ जून २००९   न्यूझीलंड   ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   न्यूझीलंड
१०८ १४ जून २००९   श्रीलंका   लॉर्ड्स, लंडन   श्रीलंका
११० १५ जून २००९   पाकिस्तान   द ओव्हल, लंडन   पाकिस्तान
१० १२८ १ फेब्रुवारी २०१०   अफगाणिस्तान   पी. सारा ओव्हल, कोलंबो   आयर्लंड २००९-१० श्रीलंका असोसिएट चौरंगी मालिका
११ १३० ३ फेब्रुवारी २०१०   कॅनडा   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   कॅनडा
१२ १३५ ९ फेब्रुवारी २०१०   अफगाणिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान २०१० आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० पात्रता
१३ १४० ११ फेब्रुवारी २०१०   स्कॉटलंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
१४ १४२ १३ फेब्रुवारी २०१०   नेदरलँड्स   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
१५ १४३ १३ फेब्रुवारी २०१०   अफगाणिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान
१६ १५२ ३० एप्रिल २०१०   वेस्ट इंडीज   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना   वेस्ट इंडीज २०१० आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
१७ १६० ४ मे २०१०   इंग्लंड   प्रोव्हिडन्स मैदान, गयाना अनिर्णित
१८ २२४ २२ फेब्रुवारी २०१२   केन्या   मोम्बासा स्पोर्ट्स क्लब मैदान, मोम्बासा   आयर्लंड
१९ २२५ २३ फेब्रुवारी २०१२   केन्या   मोम्बासा स्पोर्ट्स क्लब मैदान, मोम्बासा   आयर्लंड
२० २२७ २४ फेब्रुवारी २०१२   केन्या   मोम्बासा स्पोर्ट्स क्लब मैदान, मोम्बासा   आयर्लंड
२१ २३२ १४ मार्च २०१२   केन्या   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड २०१२ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० पात्रता
२२ २३५ १८ मार्च २०१२   स्कॉटलंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
२३ २३६ २२ मार्च २०१२   कॅनडा   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
२४ २३८ २३ मार्च २०१२   नेदरलँड्स   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
२५ २४० २४ मार्च २०१२   अफगाणिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
२६ २४९ १८ जुलै २०१२   बांगलादेश   स्टोरमोंट, बेलफास्ट   बांगलादेश
२७ २५० २० जुलै २०१२   बांगलादेश   स्टोरमोंट, बेलफास्ट   बांगलादेश
२८ २५१ २१ जुलै २०१२   बांगलादेश   स्टोरमोंट, बेलफास्ट   बांगलादेश
२९ २६४ १९ सप्टेंबर २०१२   ऑस्ट्रेलिया   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया २०१२ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३० २७३ २४ सप्टेंबर २०१२   वेस्ट इंडीज   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो अनिर्णित
३१ ३३८ १६ नोव्हेंबर २०१३   कॅनडा   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   आयर्लंड २०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० पात्रता
३२ ३४८ ३० नोव्हेंबर २०१३   अफगाणिस्तान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   आयर्लंड
३३ ३५९ १९ फेब्रुवारी २०१४   वेस्ट इंडीज   सबिना पार्क, किंग्स्टन   आयर्लंड
३४ ३६० २१ फेब्रुवारी २०१४   वेस्ट इंडीज   सबिना पार्क, किंग्स्टन   वेस्ट इंडीज
३५ ३६८ १७ मार्च २०१४   झिम्बाब्वे   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   आयर्लंड २०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३६ ३७३ १९ मार्च २०१४   संयुक्त अरब अमिराती   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   आयर्लंड
३७ ३७७ २१ मार्च २०१४   नेदरलँड्स   सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट   नेदरलँड्स
३८ ४१९ १८ जून २०१५   स्कॉटलंड   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   स्कॉटलंड
३९ ४२० १९ जून २०१५   स्कॉटलंड   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन अनिर्णित
४० ४२१ २० जून २०१५   स्कॉटलंड   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   स्कॉटलंड
४१ ४२२ २१ जून २०१५   स्कॉटलंड   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन अनिर्णित
४२ ४३६ १३ जुलै २०१५   नेपाळ   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० पात्रता
४३ ४३७ १५ जुलै २०१५   पापुआ न्यू गिनी   स्टोरमोंट, बेलफास्ट   पापुआ न्यू गिनी
४४ ४४१ १७ जुलै २०१५   हाँग काँग   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   हाँग काँग
४५ ४४७ २५ जुलै २०१५   नेदरलँड्स   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   नेदरलँड्स
४६ ४९३ ६ फेब्रुवारी २०१६   पापुआ न्यू गिनी   रिव्हरवे स्टेडियम, टाउन्सव्हिल   आयर्लंड
४७ ४९४ ७ फेब्रुवारी २०१६   पापुआ न्यू गिनी   रिव्हरवे स्टेडियम, टाउन्सव्हिल   आयर्लंड
४८ ४९५ ९ फेब्रुवारी २०१६   पापुआ न्यू गिनी   रिव्हरवे स्टेडियम, टाउन्सव्हिल   पापुआ न्यू गिनी
४९ ४९८ १४ फेब्रुवारी २०१६   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   आयर्लंड
५० ५०० १६ फेब्रुवारी २०१६   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   संयुक्त अरब अमिराती
५१ ५२५ ९ मार्च २०१६   ओमान   एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा   ओमान २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
५२ ५३० ११ मार्च २०१६   बांगलादेश   एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा अनिर्णित
५३ ५३३ १३ मार्च २०१६   नेदरलँड्स   एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा   नेदरलँड्स
५४ ५६४ ५ सप्टेंबर २०१६   हाँग काँग   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   हाँग काँग
५५ ५७८ १४ जानेवारी २०१७   अफगाणिस्तान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   अफगाणिस्तान २०१७ डेझर्ट टी२०
५६ ५८३ १८ जानेवारी २०१७   संयुक्त अरब अमिराती   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
५७ ५८७ २० जानेवारी २०१७   स्कॉटलंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
५८ ५८८ २० जानेवारी २०१७   अफगाणिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   अफगाणिस्तान
५९ ५९९ ८ मार्च २०१७   अफगाणिस्तान   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
६० ६०० १० मार्च २०१७   अफगाणिस्तान   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
६१ ६०१ १२ मार्च २०१७   अफगाणिस्तान   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
६२ ६७० १२ जून २०१८   नेदरलँड्स   हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम   नेदरलँड्स २०१८ नेदरलँड्स तिरंगी मालिका
६३ ६७२ १३ जून २०१८   नेदरलँड्स   हझेलारवेग स्टेडियम, रॉटरडॅम   नेदरलँड्स
६४ ६७४ १६ जून २०१८   स्कॉटलंड   स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेवेंटर   आयर्लंड
६५ ६७५ १७ जून २०१८   स्कॉटलंड   स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेवेंटर बरोबरीत
६६ ६७८ २७ जून २०१८   भारत   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   भारत
६७ ६८० २९ जून २०१८   भारत   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   भारत
६८ ६९६ २० ऑगस्ट २०१८   अफगाणिस्तान   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   अफगाणिस्तान
६९ ६९७ २२ ऑगस्ट २०१८   अफगाणिस्तान   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   अफगाणिस्तान
७० ७४० १३ फेब्रुवारी २०१९   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   आयर्लंड २०१९ ओमान चौरंगी मालिका
७१ ७४२ १५ फेब्रुवारी २०१९   स्कॉटलंड   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   स्कॉटलंड
७२ ७४३ १७ फेब्रुवारी २०१९   नेदरलँड्स   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   आयर्लंड
७३ ७४५ २१ फेब्रुवारी २०१९   अफगाणिस्तान   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
७४ ७४६ २३ फेब्रुवारी २०१९   अफगाणिस्तान   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
७५ ७४७ २४ फेब्रुवारी २०१९   अफगाणिस्तान   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून   अफगाणिस्तान
७६ ८२५ १२ जुलै २०१९   झिम्बाब्वे   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   आयर्लंड
७७ ८३१ १४ जुलै २०१९   झिम्बाब्वे   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   झिम्बाब्वे
७८ ८८५ १७ सप्टेंबर २०१९   स्कॉटलंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   आयर्लंड २०१९ आयर्लंड तिरंगी मालिका
७९ ८८७ १८ सप्टेंबर २०१९   नेदरलँड्स   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   नेदरलँड्स
८० ८९१ २० सप्टेंबर २०१९   स्कॉटलंड   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   आयर्लंड
८१ ९११ ५ ऑक्टोबर २०१९   नेदरलँड्स   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   आयर्लंड २०१९ ओमान पंचकोनी मालिका
८२ ९१७ ६ ऑक्टोबर २०१९   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   ओमान
८३ ९२१ ७ ऑक्टोबर २०१९   हाँग काँग   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   आयर्लंड
८४ ९२३ ९ ऑक्टोबर २०१९   नेपाळ   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   आयर्लंड
८५ ९३६ १८ ऑक्टोबर २०१९   हाँग काँग   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   आयर्लंड २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
८६ ९४४ १९ ऑक्टोबर २०१९   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   संयुक्त अरब अमिराती
८७ ९५२ २१ ऑक्टोबर २०१९   ओमान   टॉलरन्स ओव्हल, अबु धाबी   आयर्लंड
८८ ९६१ २३ ऑक्टोबर २०१९   कॅनडा   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   कॅनडा
८९ ९६८ २५ ऑक्टोबर २०१९   जर्सी   टॉलरन्स ओव्हल, अबु धाबी   आयर्लंड
९० ९७२ २६ ऑक्टोबर २०१९   नायजेरिया   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   आयर्लंड
९१ ९९४ १ नोव्हेंबर २०१९   नेदरलँड्स   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   नेदरलँड्स
९२ ९९६ २ नोव्हेंबर २०१९   नामिबिया   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
९३ १०२८ १५ जानेवारी २०२०   वेस्ट इंडीज   राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा   आयर्लंड
९४ १०२९ १८ जानेवारी २०२०   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर अनिर्णित
९५ १०३० १९ जानेवारी २०२०   वेस्ट इंडीज   वॉर्नर पार्क, बासेतेर   वेस्ट इंडीज
९६ १०७७ ६ मार्च २०२०   अफगाणिस्तान   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
९७ १०७९ ८ मार्च २०२०   अफगाणिस्तान   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा   अफगाणिस्तान
९८ १०८३ १० मार्च २०२०   अफगाणिस्तान   ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा बरोबरीत
९९ ११९४ १९ जुलै २०२१   दक्षिण आफ्रिका   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   दक्षिण आफ्रिका
१०० ११९७ २२ जुलै २०२१   दक्षिण आफ्रिका   स्टोरमोंट, बेलफास्ट   दक्षिण आफ्रिका
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ १२०० २४ जुलै २०२१   दक्षिण आफ्रिका   स्टोरमोंट, बेलफास्ट   दक्षिण आफ्रिका
१०२ १२४१ २७ ऑगस्ट २०२१   झिम्बाब्वे   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   झिम्बाब्वे
१०३ १२४२ २९ ऑगस्ट २०२१   झिम्बाब्वे   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   आयर्लंड
१०४ १२४४ १ सप्टेंबर २०२१   झिम्बाब्वे   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   आयर्लंड
१०५ १२४८ २ सप्टेंबर २०२१   झिम्बाब्वे   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   आयर्लंड
१०६ १२५६ ४ सप्टेंबर २०२१   झिम्बाब्वे   ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन   झिम्बाब्वे
१०७ १२८६ ७ ऑक्टोबर २०२१   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी अकादमी मैदान, दुबई   आयर्लंड
१०८ १२८९ ८ ऑक्टोबर २०२१   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी अकादमी मैदान, दुबई   संयुक्त अरब अमिराती
१०९ १२९४ १० ऑक्टोबर २०२१   संयुक्त अरब अमिराती   आयसीसी अकादमी मैदान, दुबई   संयुक्त अरब अमिराती
११० १३१२ १८ ऑक्टोबर २०२१   नेदरलँड्स   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   आयर्लंड २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१११ १३३१ २० ऑक्टोबर २०२१   श्रीलंका   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी   श्रीलंका
११२ १३४२ २२ ऑक्टोबर २०२१   नामिबिया   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   नामिबिया
११३ १४५१ २२ डिसेंबर २०२१   अमेरिका   सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, लॉडरहिल   अमेरिका
११४ १४५२ २३ डिसेंबर २०२१   अमेरिका   सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, लॉडरहिल   आयर्लंड
११५ १४६१ १२ फेब्रुवारी २०२२   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   आयर्लंड २०२२ ओमान चौरंगी मालिका
११६ १४६२ १३ फेब्रुवारी २०२२   संयुक्त अरब अमिराती   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   संयुक्त अरब अमिराती
११७ १४६५ १४ फेब्रुवारी २०२२   नेपाळ   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   आयर्लंड
११८ १४७२ १८ फेब्रुवारी २०२२   संयुक्त अरब अमिराती   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   संयुक्त अरब अमिराती २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ
११९ १४७६ १९ फेब्रुवारी २०२२   बहरैन   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत   आयर्लंड
१२० १४८१ २१ फेब्रुवारी २०२२   जर्मनी   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   आयर्लंड
१२१ १४८७ २२ फेब्रुवारी २०२२   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत   आयर्लंड
१२२ १४९० २४ फेब्रुवारी २०२२   संयुक्त अरब अमिराती   अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत   संयुक्त अरब अमिराती
१२३ १५८० २६ जून २०२२   भारत   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   भारत
१२४ १५८६ २८ जून २०२२   भारत   मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन   भारत
१२५ १६७३ १८ जुलै २०२२   न्यूझीलंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   न्यूझीलंड
१२६ १६७८ २० जुलै २०२२   न्यूझीलंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   न्यूझीलंड
१२७ १६७९ २२ जुलै २०२२   न्यूझीलंड   स्टोरमोंट, बेलफास्ट   न्यूझीलंड
१२८ १७२१ ३ ऑगस्ट २०२२   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, ब्रिस्टल   दक्षिण आफ्रिका
१२९ १७२४ ५ ऑगस्ट २०२२   दक्षिण आफ्रिका   काउंटी मैदान, ब्रिस्टल   दक्षिण आफ्रिका
१३० १७२७ ९ ऑगस्ट २०२२   अफगाणिस्तान   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
१३१ १७२९ ११ ऑगस्ट २०२२   अफगाणिस्तान   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
१३२ १७३१ १२ ऑगस्ट २०२२   अफगाणिस्तान   स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान
१३३ १७३६ १५ ऑगस्ट २०२२   अफगाणिस्तान   स्टोरमोंट, बेलफास्ट   अफगाणिस्तान
१३४ १७३८ १७ ऑगस्ट २०२२   अफगाणिस्तान   स्टोरमोंट, बेलफास्ट   आयर्लंड
१३५ १८२८ १७ ऑक्टोबर २०२२   झिम्बाब्वे   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   झिम्बाब्वे २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३६ १८३३ १९ ऑक्टोबर २०२२   स्कॉटलंड   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   आयर्लंड
१३७ १८३७ २१ ऑक्टोबर २०२२   वेस्ट इंडीज   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   आयर्लंड
१३८ १८४१ २३ ऑक्टोबर २०२२   श्रीलंका   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   श्रीलंका
१३९ १८४६ २६ ऑक्टोबर २०२२   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   आयर्लंड
१४० १८५५ ३१ ऑक्टोबर २०२२   ऑस्ट्रेलिया   द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया
१४१ १८६२ ४ नोव्हेंबर २०२२   न्यूझीलंड   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   न्यूझीलंड
१४२ १९८७ १२ जानेवारी २०२३   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
१४३ १९८८ १४ जानेवारी २०२३   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   आयर्लंड
१४४ १९८९ १५ जानेवारी २०२३   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
१४५ २०३४ २७ मार्च २०२३   बांगलादेश   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   बांगलादेश
१४६ २०३७ २९ मार्च २०२३   बांगलादेश   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   बांगलादेश
१४७ २०३८ ३१ मार्च २०२३   बांगलादेश   झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम   आयर्लंड
१४८ २१४८ २० जुलै २०२३   इटली   गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   आयर्लंड २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
१४९ २१५० २१ जुलै २०२३   डेन्मार्क   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   आयर्लंड
१५० २१५७ २३ जुलै २०२३   ऑस्ट्रिया   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   आयर्लंड
१५१ २१६२ २४ जुलै २०२३   जर्सी   गोल्डनएकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   आयर्लंड
१५२ २१८० २८ जुलै २०२३   स्कॉटलंड   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   स्कॉटलंड
१५३ २२०० १८ ऑगस्ट २०२३   भारत   द व्हिलेज, डब्लिन   भारत
१५४ २२०८ २० ऑगस्ट २०२३   भारत   द व्हिलेज, डब्लिन   भारत
१५५ २३८४ ७ डिसेंबर २०२३   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   झिम्बाब्वे
१५६ २३८८ ९ डिसेंबर २०२३   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   आयर्लंड
१५७ २३९१ १० डिसेंबर २०२३   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   आयर्लंड
१५८ २५२१ १५ मार्च २०२४   अफगाणिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   आयर्लंड
१५९ २५२६ १७ मार्च २०२४   अफगाणिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
१६० २५२९ १८ मार्च २०२४   अफगाणिस्तान   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा   अफगाणिस्तान
१६१ २६०१ १० मे २०२४   पाकिस्तान   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   आयर्लंड
१६२ २६०९ १२ मे २०२४   पाकिस्तान   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   पाकिस्तान
१६३ २६१० १४ मे २०२४   पाकिस्तान   कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन   पाकिस्तान
१६४ २६१२ १९ मे २०२४   नेदरलँड्स   स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, वूरबर्ग   आयर्लंड २०२४ नेदरलँड्स तिरंगी मालिका
१६५ २६१५ २३ मे २०२४   स्कॉटलंड   स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, वूरबर्ग   आयर्लंड
१६६ २६१९ २४ मे २०२४   नेदरलँड्स   स्पोर्टपार्क वेस्टव्हलीट, वूरबर्ग   आयर्लंड
१६७ २६३९ ५ जून २०२४   भारत   नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, नासाउ काऊंटी, न्यू यॉर्क   भारत २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१६८ २६४४ ७ जून २०२४   कॅनडा   नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, नासाउ काऊंटी, न्यू यॉर्क   कॅनडा
१६९ २६९७ १६ जून २०२४   पाकिस्तान   सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क, लॉडरहिल   पाकिस्तान
१७० [१] २७ सप्टेंबर २०२४   दक्षिण आफ्रिका   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी TBD
१७१ [२] २९ सप्टेंबर २०२४   दक्षिण आफ्रिका   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी TBD