ओव्हराईजल (डच: Nl-Overijssel.oga Overijssel ) हा नेदरलँड्स देशाचा एक प्रांत आहे. देशाच्या मध्य-पूर्व भागात वसलेल्या ओव्हराईजलच्या पूर्वेस जर्मनीची नीडरजाक्सननोर्डऱ्हाइन-वेस्टफालन ही राज्ये व इतर दिशांना नेदरलँड्सचे प्रांत आहेत.

ओव्हराईजल
Provincie Overijssel
नेदरलँड्सचा प्रांत
Flag of Overijssel.svg
ध्वज
Overijssel wapen.svg
चिन्ह

ओव्हराईजलचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
ओव्हराईजलचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी झ्वोला
सर्वात मोठे शहर एन्सखदे
क्षेत्रफळ ३,४२१ चौ. किमी (१,३२१ चौ. मैल)
लोकसंख्या ११,३८,५७१
घनता ३४२ /चौ. किमी (८९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ NL-OV
संकेतस्थळ http://www.overijssel.nl

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: