२०१९-२० आयर्लंड तिरंगी मालिका

क्रिकेट मालिका
२०१९-२० आयर्लंड तिरंगी मालिका
दिनांक १५-२० सप्टेंबर २०१९
स्थळ आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड
निकाल आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडने मालिका जिंकली
मालिकावीर स्कॉटलंड जॉर्ज मुन्से
संघ
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड Flag of the Netherlands नेदरलँड्स स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
संघनायक
गॅरी विल्सन पीटर सीलार काईल कोएट्झर
सर्वात जास्त धावा
अँड्रु बल्बिर्नी (१२९) पीटर सीलार (१०४) जॉर्ज मुन्से (१९४)
सर्वात जास्त बळी
जॉर्ज डॉकरेल (४) शेन स्नॅटर (५) हमझा ताहिर (७)

गुणफलक संपादन

संघ
खे वि गुण धावगती
  आयर्लंड १० +०.२४७
  स्कॉटलंड +१.३३५
  नेदरलँड्स -२.०३१

सामने संपादन

१ला सामना संपादन

१५ सप्टेंबर २०१९
१३:३०
धावफलक
वि
सामना रद्द
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि डेव्हिड मॅक्लीन (स्कॉ)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.


२रा सामना संपादन

१६ सप्टेंबर २०१९
१३:३०
धावफलक
स्कॉटलंड  
२५२/३ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
१९४/७ (२० षटके)
जॉर्ज मुन्से १२७* (५६)
शेन स्नेटर ३/४२ (४ षटके)
स्कॉटलंड ५८ धावांनी विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: डेव्हिड मॅक्लीन (स्कॉ) आणि ॲलन नील (आ)
सामनावीर: जॉर्ज मुन्से (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
  • ओली हेयर्स (स्कॉ) आणि क्लेटन फ्लॉयड (ने) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • जॉर्ज मुन्सेचे (स्कॉ) पहिले ट्वेंटी२० शतक तर दुसरे वेगवान ट्वेंटी२० शतक (४१ चेंडू).
  • जॉर्ज मुन्से आणि काईल कोएट्झर (स्कॉ) यांची ट्वेंटी२०तील स्कॉटलंडसाठी कोणत्याही गड्यासाठीची २०० धावांची सर्वोत्तम भागीदारी.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त स्कॉटलंडची सर्वोत्तम धावसंख्या.


३रा सामना संपादन

१७ सप्टेंबर २०१९
१३:३०
धावफलक
स्कॉटलंड  
१९३/७ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१९४/६ (१७.४ षटके)
कॅलम मॅकलिओड ७२ (४२)
बॉइड रँकिन ३/२९ (४ षटके)
अँड्रु बल्बिर्नी ६४ (३२)
मार्क वॅट ३/३८ (४ षटके)
आयर्लंड ४ गडी राखून विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲलन नील (आ)


४था सामना संपादन

१८ सप्टेंबर २०१९
१३:३०
धावफलक
आयर्लंड  
१८१/७ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
१८३/४ (१९.१ षटके)
हॅरी टेक्टर ६० (४०)
ब्रँडन ग्लोवर २/१९ (४ षटके)
बेन कूपर ९१* (५६)
जॉर्ज डॉकरेल ३/२३ (३.१ षटके)
नेदरलँड्स ६ गडी राखून विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि डेव्हिड मॅक्लीन (स्कॉ)
सामनावीर: बेन कूपर (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.
  • बेन कूपर आणि मॅक्स ओ'दाउद (ने) यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त नेदरलँड्सकरता कोणत्याही गड्यासाठीची सर्वोच्च भागीदरी केली.
  • आयर्लंडविरुद्ध नेदरलँड्सचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.


५वा सामना संपादन

१९ सप्टेंबर २०१९
१३:३०
धावफलक
नेदरलँड्स  
१२३ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
१२६/४ (१३.२ षटके)
बास डी लिड ३० (३६)
हमझा ताहिर ४/३० (४ षटके)
स्कॉटलंड ६ गडी राखून विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: डेव्हिड मॅक्लीन (स्कॉ) आणि ॲलन नील (आ)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
  • विक्रमजीत सिंग (ने) आणि टॉम सोल (स्कॉ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


६वा सामना संपादन

२० सप्टेंबर २०१९
१३:३०
धावफलक
आयर्लंड  
१८६/९ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
१८५/६ (२० षटके)
केविन ओ'ब्रायन ६३ (४५)
टॉम सोल २/२६ (४ षटके)
रिची बेरिंग्टन ७६ (४३)
मार्क अडायर २/३० (४ षटके)
आयर्लंड १ धावेनी विजयी
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲलन नील (आ)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.