मोम्बासा (लेखनभेद: मोंबासा ; रोमन लिपी: Mombasa ;) हे केनिया देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर व देशातील सर्वांत महत्त्वाचे बंदर आहे. हे शहर केनियाच्या दक्षिण भागात हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. मोम्बासा हे पूर्व आफ्रिकेमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ मानले जाते.

मोम्बासा
Mombasa
केनियामधील शहर

Mombasa montage.png
मोम्बासा
मोम्बासा is located in केनिया
मोम्बासा
मोम्बासा
मोम्बासाचे केनियामधील स्थान

गुणक: 4°03′S 39°40′E / 4.050°S 39.667°E / -4.050; 39.667

देश केनिया ध्वज केनिया
क्षेत्रफळ २९५ चौ. किमी (११४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९,३९,३७०
  - घनता ३,१८४ /चौ. किमी (८,२५० /चौ. मैल)

बाह्य दुवेसंपादन करा