२०२२-२३ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता ही २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकच्या पात्रता प्रक्रियेचा भाग म्हणून खेळली गेलेली स्पर्धा होती. मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) ने सामन्यांचे वेळापत्रक आणि यजमान देशांची घोषणा केली.
मागील विश्वचषकसाठी युरोपातील उपप्रादेशिक स्पर्धा कोव्हिड-१९ मुळे रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे केवळ चार संघांनाच प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये ट्वेंटी२० क्रमवारीच्या आधारे प्रवेश मिळाला. जर्सी आणि जर्मनीने पुढील फेरीसाठी बढती मिळवल्यामुळे २०२४ विश्वचषकासाठी त्यांना थेट प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. यावेळेस युरोप खंडातील एकूण २८ देश उपप्रादेशिक स्पर्धांमध्ये भाग घेतील. उपप्रादेशिक स्पर्धा तीन स्पर्धांमध्ये झाली. गट क चे सामने बेल्जियम मध्ये आणि गट अ, ब चे सामने फिनलंडमध्ये झाले. प्रत्येक गटाचा विजेता संघ प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये पात्र ठरला.
सहभागी देश
संपादनगट अ | गट ब | गट क | प्रादेशिक अंतिम फेरी | |||
---|---|---|---|---|---|---|
गट १ | गट २ | गट १ | गट २ | गट १ | गट २ | |
पात्रता गट अ
संपादन२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता गट अ | |
---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी |
यजमान | फिनलंड |
विजेते | इटली |
सहभाग | १० |
सामने | २४ |
सर्वात जास्त धावा | जॉर्ज बरोज (२१०) |
सर्वात जास्त बळी | झाकेर तकावी (११) |
गट अचे सामने १२ ते १९ जुलै २०२२ दरम्यान फिनलंडमध्ये खेळविण्यात आले. क्रोएशियाने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. इटलीने अंतिम सामन्यामध्ये आईल ऑफ मानचा पराभव करत प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला.
सामने
संपादनगट अ
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
इटली | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | ४.५१७ | अंतिम सामन्यात बढती |
फिनलंड | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | १.००८ | ३रे स्थान प्ले-ऑफ |
स्वीडन | ४ | २ | २ | ० | ० | ४ | ०.८४८ | ५वे स्थान प्ले-ऑफ |
क्रोएशिया | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -३.७३३ | ७वे स्थान प्ले-ऑफ |
ग्रीस | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -२.६४८ |
वि
|
||
स्पिरीडॉन बोगडोस १९ (३८)
क्रिशन कालुगामागे ३/११ (४ षटके) |
अँथनी मोस्का ३४* (३३) अलेक्झांड्रोस कार्वेलास १/१३ (२ षटके) |
- नाणेफेक : इटली, क्षेत्ररक्षण.
- ग्रीस आणि इटली या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ग्रीस आणि इटलीने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- इटलीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ग्रीसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- क्रिस्टोडोलोस वोग्दानोस, स्पायरीडॉन बोगडोस, गेरासिमोस फाटूरोस, अँड्रियास गॅस्टेराटोस, अलेक्झांड्रोस कार्वेलास, अरिस्टाइड्स कर्वेलास, पॅनाजिओटिस मॅगाफस (ग्री), मार्कस कॅम्पोपियानो, अली हसन, क्रिशन कालुगामागे, बशर खान, हॅरी मनेंती, अँथनी मोस्का आणि जस्टिन मोस्का (इ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
जोनाथन स्कॅमन्स २२ (१८)
लियाम कार्लसन ४/२० (४ षटके) |
अभिजीत व्यंकटेश ३५ (४३) राझ मोहम्मद ३/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : स्वीडन, क्षेत्ररक्षण.
- मॅथ्यू जेन्किन्सन (फि) आणि वकास हैदर (स्वी) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
क्रिस्टोफर टर्किश १५ (४१)
झाकेर तकावी ५/१७ (४ षटके) |
उमर नवाझ २९ (२०) जॉन वुजनोविच २/२६ (२ षटके) |
- नाणेफेक : स्वीडन, क्षेत्ररक्षण.
- क्रोएशियाचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- क्रोएशिया आणि स्वीडन या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- क्रोएशियाने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- स्वीडनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये क्रोएशियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- सोहेल अहमद, वसाल बिटीस, जेफ्री ग्रझिनीक, बोरो जर्कोविक, अमन महेश्वरी, डॅनियेल मार्सिक, जेसन न्यूटन, क्रिस्टोफर टर्किश, डॅनियेल टर्किश, शेल्डन वलजालो आणि जॉन वुजनोविच (क्रो) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
अरविंद मोहन ६१ (५६)
हॅरी मनेंती २/३० (४ षटके) |
मार्कस कॅम्पोपियानो ५० (३३) पीटर गॅलाघेर २/२८ (४ षटके) |
- नाणेफेक : इटली, क्षेत्ररक्षण.
- फिनलंड आणि इटली या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- इटलीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये फिनलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
मार्कस कॅम्पोपियानो ६२ (४९)
अभिजीत व्यंकटेश ३/३२ (४ षटके) |
वकास हैदर १९ (६) हॅरी मनेंती ४/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : स्वीडन, क्षेत्ररक्षण.
- इटली आणि स्वीडन या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- इटलीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्वीडनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
डॅनियेल टर्किश २९ (२९)
गेरासिमोस फॅटोरोस १/१३ (४ षटके) |
पानायोतिस मागाफास ३० (३२) बोरो जर्कोविक ३/१९ (३ षटके) |
- नाणेफेक : ग्रीस, क्षेत्ररक्षण.
- क्रोएशिया आणि ग्रीस या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- क्रोएशियाचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- क्रोएशियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ग्रीसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- निकोला डेव्हिडॉविक (क्रो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
नॅथन कॉलिन्स ४५ (३६)
जॉर्ज गॅलनिस २/१६ (३ षटके) |
गेरासिमोस फॅटोरोस ५० (२८) पीटर गॅलाघेर ३/३३ (४ षटके) |
- नाणेफेक : ग्रीस, क्षेत्ररक्षण.
- फिनलंड आणि ग्रीस या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- फिनलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ग्रीसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- इलियास बार्डिस (ग्री) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
अँथनी मोस्का ७८ (४९)
डॅनियेल टर्किश २/२७ (४ षटके) |
- नाणेफेक : इटली, फलंदाजी.
- क्रोएशिया आणि इटली या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- इटलीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये क्रोएशियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- नसीम खान (क्रो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
हामिद महमूद ६९ (५८)
अली अब्दुल्ला पोपलझई ३/२१ (३ षटके) |
अलेक्झांड्रोस कार्वेलास २४ (२४) अंकित दुबे ३/१० (३ षटके) |
- नाणेफेक : ग्रीस, क्षेत्ररक्षण.
- ग्रीस आणि स्वीडन या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्वीडनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ग्रीसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अली अब्दुल्ला पोपलझई (ग्री) आणि अंकित दुबे (स्वी) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
डॅनियेल मार्सिक २२ (४२)
राझ मोहम्मद २/९ (४ षटके) |
वनराज पधाल २३* (२२) डॅनियेल टर्किश ३/७ (४ षटके) |
- नाणेफेक : क्रोएशिया, फलंदाजी.
- फिनलंड आणि क्रोएशिया या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- फिनलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये क्रोएशियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- मेट जुकिक (क्रो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
गट ब
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
आईल ऑफ मान | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | ३.२३८ | अंतिम सामन्यात बढती |
सायप्रस | ४ | २ | २ | ० | ० | ४ | १.४५१ | ३रे स्थान प्ले-ऑफ |
रोमेनिया | ४ | २ | २ | ० | ० | ४ | ०.१३६ | ५वे स्थान प्ले-ऑफ |
सर्बिया | ४ | २ | २ | ० | ० | ४ | -०.८२६ | ७वे स्थान प्ले-ऑफ |
तुर्कस्तान | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -३.७५४ |
वि
|
||
शोएब अहमद २५ (२३)
जोसेफ बरोज ४/१६ (४ षटके) |
जॉर्ज बरोज ६९* (४५) चमल सदुन १/१२ (२ षटके) |
- नाणेफेक : आईल ऑफ मान, क्षेत्ररक्षण.
- सायप्रस आणि आईल ऑफ मानने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- शोएब अहमद, रुवान अराचिल्लागे, रियाझ काजलवाला, अकिला कालुगला (सा) आणि किरन कॉटे (आ.ऑ.मा.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
वासु सैनी ५२* (४४)
अली तुर्कमन १/१७ (४ षटके) |
इल्यास अताउल्लाह २६* (१८) शांतनू वशिष्ठ २/१० (४ षटके) |
- नाणेफेक : तुर्कस्तान, क्षेत्ररक्षण.
- रोमेनिया आणि तुर्कस्तानने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- मनमीत कोळी, रोहित कुमार (रो), गोखन अल्टा, इलियास अताउल्लाह, कागरी बायराख्तर, झाफेर डर्माझ, शमशुल्लाह एहसान, इशाक एलेक, एमीन कुयुम्कु, रोमियो नाथ, मेसीट ओझतुर्क आणि अली तुर्कमन (तु) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
स्कॉट ऑस्टिन ३४ (२९)
सात्विक नाडीगोटला ३/३० (४ षटके) |
वसु सैनी २७ (२६) गुरप्रताप सिंग ३/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : रोमेनिया, क्षेत्ररक्षण.
- सायप्रस आणि रोमेनिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सायप्रसने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये रोमेनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
जॉर्ज बरोज ६० (४६)
अयो मेने-एजीगे ४/३० (४ षटके) |
सिमो इव्हेटिक २९ (३५) मॅथ्यू ॲनसेल २/१० (४ षटके) |
- नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.
- आईल ऑफ मान आणि सर्बिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- आईल ऑफ मानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सर्बियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- सर्बियाने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
वि
|
||
रोमियो नाथ २० (३४)
निकोलस जॉन्स-विकबर्ग ३/६ (४ षटके) |
सिमो इव्हेटिक २१ (३२) हसन काकीर १/५ (१ षटक) |
- नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.
- सर्बिया आणि तुर्कस्तान या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सर्बियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये तुर्कस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- हसन काकीर (तु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
वसु सैनी ३१ (२६)
जॅकब बटलर २/१९ (३ षटके) |
नॅथन नाईट्स ६९ (३१) वसु सैनी २/४ (२ षटके) |
- नाणेफेक : आईल ऑफ मान, क्षेत्ररक्षण.
- आईल ऑफ मान आणि रोमेनिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- आईल ऑफ मानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये रोमेनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
सिवकुमार पेरियालवार ३५* (३३)
वुकासिन झिमोनजीक ३/२६ (४ षटके) |
सिमो इव्हेटिक २७ (३८) तरणजीत सिंग ४/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.
- आईल ऑफ मान आणि रोमेनिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
वि
|
||
रोमन मजुमदार ३६ (१७)
इलियास अताउल्लाह २/१३ (२ षटके) |
कागरी बायराक्तर ११ (९) चमल सदुन ४/१ (१.३ षटके) |
- नाणेफेक : सायप्रस, फलंदाजी.
- सायप्रस आणि तुर्कस्तान या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सायप्रसने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये तुर्कस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- मुहम्मद फारुख, सय्यद हुसैन (सा) आणि डेनिझ मुतु (तु) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
रोमन मजुमदार २७ (२६)
मतिजा सॅरेनाक ३/२९ (४ षटके) |
अलेक्झांडर डिझिजा ६८ (६१) तेजविंदर सिंग २/२३ (४ षटके) |
- नाणेफेक : सायप्रस, फलंदाजी.
- सायप्रस आणि सर्बिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- सर्बियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सायप्रसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
जॉर्ज बरोज ५४ (३५)
इशाक एलेक ४/३१ (४ षटके) |
गोखन अल्टा २८ (२७) क्रिस लँगफोर्ड ३/१० (४ षटके) |
- नाणेफेक : आईल ऑफ मान, फलंदाजी.
- आईल ऑफ मान आणि तुर्कस्तान या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- आईल ऑफ मानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये तुर्कस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
प्ले-ऑफ सामने
संपादन७व्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
सिमो इव्हेटिक २९ (५०)
निकोला डेव्हिडॉविक ३/२२ (४ षटके) |
जॉन वुजनोविक २० (४१) निकोलस जॉन्स-विकबर्ग ३/१५ (३ षटके) |
- नाणेफेक : सर्बिया, फलंदाजी.
- क्रोएशिया आणि सर्बिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- क्रोएशियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सर्बियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
५व्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
गौरव मिश्रा २४ (१७)
झाकेर तकावी ३/१३ (४ षटके) |
हामिद महमूद ५१* (४३) तरणजीत सिंग १/१८ (३ षटके) |
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.
- रोमेनिया आणि स्वीडन या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्वीडनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये रोमेनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
३ऱ्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
अतिफ रशीद ४३ (२६)
गुरप्रताप सिंग ४/३५ (४ षटके) |
चमल सदुन ५२* (५०) महेश तांबे ३/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : फिनलंड, फलंदाजी.
- फिनलंड आणि सायप्रस या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- फिनलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सायप्रसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
कार्ल हार्टमन ३० (३०)
हॅरी मनेंती ३/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : इटली, क्षेत्ररक्षण.
- आईल ऑफ मान आणि इटली या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- इटलीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये आईल ऑफ मानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- जॉश क्लॉ (आ.ऑ.मा.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
संघांची अंतिम स्थानस्थिती
संपादनअंतिम स्थान | संघ | पुढील बढती |
---|---|---|
१. | इटली | प्रादेशिक अंतिम फेरीसाठी बढती |
२. | आईल ऑफ मान | |
३. | फिनलंड | |
४. | सायप्रस | |
५. | स्वीडन | |
६. | रोमेनिया | |
७. | क्रोएशिया | |
८. | सर्बिया | |
९. | ग्रीस | |
१०. | तुर्कस्तान |
पात्रता गट ब
संपादन२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता गट ब | |
---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी |
यजमान | फिनलंड |
विजेते | ऑस्ट्रिया |
सहभाग | १० |
सामने | २४ |
मालिकावीर | गुस्ताव मॅककोईन |
सर्वात जास्त धावा | गुस्ताव मॅककोईन (३७७) |
सर्वात जास्त बळी | साहेल झद्रान (१२) |
गट बचे सामने २४ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान फिनलंडमध्ये खेळविण्यात आले. स्लोव्हेनियाने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. ऑस्ट्रियाने अंतिम सामन्यामध्ये नॉर्वेचा धक्कादायक पराभव करत प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला.
सामने
संपादनगट अ
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रिया | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | ४.२४९ | अंतिम सामन्यात बढती |
गर्न्सी | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | २.२०० | ३रे स्थान प्ले-ऑफ |
लक्झेंबर्ग | ४ | २ | २ | ० | ० | ४ | -०.३९१ | ५वे स्थान प्ले-ऑफ |
बल्गेरिया | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -३.३४१ | ७वे स्थान प्ले-ऑफ |
स्लोव्हेनिया | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -३.४५७ |
वि
|
||
इक्बाल होसेन ३४ (१६)
सारांश कुश्रेता ३/२० (४ षटके) |
टिमोथी बेकर ३२ (३४) साहेल झद्रान ३/७ (३ षटके) |
- नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रिया आणि लक्झेंबर्गने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
वि
|
||
टॉम नाइटॅंगल ४० (२४)
असद अली रहमतुल्लाह ४/२४ (४ षटके) |
ह्रिस्तो लाकोव २८ (३२) ॲडम मार्टेल ३/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे बल्गेरियाला १९ षटकांमध्ये १३१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- बल्गेरिया आणि गर्न्सी या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- गर्न्सीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बल्गेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- बल्गेरिया आणि गर्न्सीने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- रोहित धिमन (ब) आणि ॲडम मार्टेल (ग) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
मिर्झा अहसान ७०* (३३)
अवैस इक्राम २/३४ (३ षटके) |
मुहम्मद सिद्दीकी १८ (१२) साहेल झद्रान ५/१३ (३.१ षटके) |
- नाणेफेक : स्लोव्हेनिया, क्षेत्ररक्षण.
- स्लोव्हेनियाचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ऑस्ट्रिया आणि स्लोव्हेनिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ऑस्ट्रियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्लोव्हेनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- स्लोव्हेनियाने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- शाहिद अर्शद, अवैस इक्राम, मझहर खान, सुधाकर कोप्पोलु, ताहेर मुहम्मद, मार्क ओमान, प्रिमोझ पुस्तोस्लेमेस्क, अय्याझ कुरेशी, मुहम्मद सिद्दीकी, रमणजोत सिंग आणि निलेश उजावे (स्लो) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
मॅथ्यू स्टोक्स ३५ (३१)
सारांश कुश्रेता २/१८ (४ षटके) |
शिव गिल ४७ (३८) विल्यम पीटफिल्ड ३/२२ (४ षटके) |
- नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.
- गर्न्सी आणि लक्झेंबर्ग या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- गर्न्सीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये लक्झेंबर्गवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
ल्युक ले टिस्सर ३७ (२८)
साहेल झद्रान १/२० (४ षटके) |
रझमल शिगीवाल ४२ (२९) विल्यम पीटफिल्ड ३/२२ (४ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सी, फलंदाजी.
- ऑस्ट्रिया आणि गर्न्सी या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ऑस्ट्रियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गर्न्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
मोहम्मद सिद्दीकी ४८ (३३)
असद अली रहमतुल्लाह ३/३२ (४ षटके) |
अरविंद डि सिल्व्हा ५५ (४९) निलेश उजावे २/१२ (४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
- बल्गेरिया आणि स्लोव्हेनिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बल्गेरियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्लोव्हेनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- वकार खान (स्लो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
शिव गिल ४५ (३८)
केव्हिन डि'सुझा २/२९ (४ षटके) |
ओमर रसूल ३२ (१६) विल्यम कोप १/६ (१ षटक) |
- नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.
- पावसामुळे बल्गेरियाला ९ षटकांमध्ये ९५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
वि
|
||
रमणजोत सिंग १८ (१७)
मॅथ्यू स्टोक्स २/११ (३ षटके) |
ल्युक ले टिस्सर २९ (९) प्रिमोझ पुस्तोस्लेमेस्क १/१५ (१.३ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सी, क्षेत्ररक्षण.
- गर्न्सी आणि स्लोव्हेनिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- गर्न्सीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्लोव्हेनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- भगवंत संधू (स्लो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
अर्मान रंधावा ७८* (४५)
मुकुल काद्यान २/२६ (४ षटके) |
ह्रिस्तो लाकोव १४* (१७) अकिब इक्बाल ३/१० (३ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रिया आणि बल्गेरिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ऑस्ट्रियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बल्गेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
टिमोथी बेकर ३६ (२३)
मुहम्मद सिद्दीकी ३/२१ (४ षटके) |
रमणजोत सिंग ४६ (४२) अतिफ कमाल ३/१५ (३ षटके) |
- नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.
- लक्झेंबर्ग आणि स्लोव्हेनिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- लक्झेंबर्गने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्लोव्हेनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- दीलीप पल्लेकोंडा (स्लो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
गट ब
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
नॉर्वे | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | ३.१९७ | अंतिम सामन्यात बढती |
फ्रान्स | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | १.१३२ | ३रे स्थान प्ले-ऑफ |
स्वित्झर्लंड | ४ | २ | २ | ० | ० | ४ | -०.००६ | ५वे स्थान प्ले-ऑफ |
चेक प्रजासत्ताक | ४ | २ | २ | ० | ० | ४ | -१.४१७ | ७वे स्थान प्ले-ऑफ |
एस्टोनिया | ४ | ० | ४ | ० | ० | ० | -२.४१७ |
वि
|
||
अली मसूद ४४ (३८)
रझा इक्बाल ३/२९ (४ षटके) |
रझा इक्बाल ६४* (३७)
|
- नाणेफेक : एस्टोनिया, फलंदाजी.
- एस्टोनिया आणि नॉर्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नॉर्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये एस्टोनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- एस्टोनिया आणि नॉर्वेने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- आदित्य पॉल (ए), मुहम्मद बट्ट, कमार मुश्ताक आणि इब्राहिम रहिमी (नॉ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
गुस्ताव मॅककोईन ७६ (५४)
समीरा वाथथागे १/१४ (३ षटके) |
डायलन स्टेन २२ (१७) झैन अहमद २/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, फलंदाजी.
- चेक प्रजासत्ताक आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- फ्रान्सने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये चेक प्रजासत्ताकवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- चेक प्रजासत्ताक आणि फ्रान्सने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- झैन अहमद, रोहुल्लाह मंगल, गुस्ताव मॅककोईन आणि अब्दुल रहमान (फ्रा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
रझा इक्बाल ५३ (४३)
समीरा वाथथागे २/३८ (४ षटके) |
साबावून दावीझी २३ (३२) मुहम्मद बट्ट ५/८ (४ षटके) |
- नाणेफेक : नॉर्वे, फलंदाजी.
- चेक प्रजासत्ताक आणि नॉर्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नॉर्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये चेक प्रजासत्ताकवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
गुस्ताव मॅककोईन १०९ (६१)
अली नय्यार २/२६ (३ षटके) |
फहीम नझीर ६७ (४६) झैन अहमद ४/२० (४ षटके) |
- नाणेफेक : फ्रान्स, फलंदाजी.
- फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्वित्झर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये फ्रान्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अब्दुलमलिक जबरखेल (फ्रा), केनार्डो फ्लेचर, साथ्या नारायण आणि जय सिन्ह (स्वि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
फहीम नझीर १०७* (६८)
हबीब खान २/२१ (४ षटके) |
अली मसूद ६९* (५६) फहीम नझीर २/२८ (४ षटके) |
- नाणेफेक : स्वित्झर्लंड, फलंदाजी.
- एस्टोनिया आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्वित्झर्लंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये एस्टोनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अझीम नझीर (स्वि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
गुस्ताव मॅककोईन १०१ (५३)
उस्मान आरिफ २/१३ (२ षटके) |
कुरुगे अबेरत्ने ४५ (३७) नोमन अमजद ३/२४ (४ षटके) |
- नाणेफेक : फ्रान्स, फलंदाजी.
वि
|
||
अली सलीम ५३* (३७)
अनीश कुमार २/१० (४ षटके) |
फहीम नझीर १२ (९) अहमदुल्लाह शिनवारी १/१५ (३ षटके) |
- नाणेफेक : नॉर्वे, फलंदाजी.
- पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
- नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नॉर्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्वित्झर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- र्ह्यास साँडर्स (नॉ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
साबावून दावीझी ४७ (३६)
हबीब खान ४/१६ (४ षटके) |
अर्स्लान अमजाद २७ (२६) सुदेश विक्रमसेकरा ४/१४ (३ षटके) |
- नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, फलंदाजी.
- चेक प्रजासत्ताक आणि एस्टोनिया या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- चेक प्रजासत्ताकने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये एस्टोनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अबुल फर्हाद (चे.प्र.) आणि रमेश तन्ना (ए) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
फहीम नझीर ११३ (६७)
अरुण अशोकन ३/३२ (४ षटके) |
सझिब भुईया ५१ (२५) केनार्डो फ्लेचर १/२७ (३.४ षटके) |
- नाणेफेक : स्वित्झर्लंड, फलंदाजी.
- चेक प्रजासत्ताक आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- चेक प्रजासत्ताकने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्वित्झर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
गुस्ताव मॅककोईन ८७ (५१)
हबीब खान ३/३१ (४ षटके) |
हबीब खान ३७ (२३) गुस्ताव मॅककोईन १/७ (१ षटक) |
- नाणेफेक : फ्रान्स, फलंदाजी.
- पावसामुळे एस्टोनियाला १६ षटकांमध्ये १५० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- एस्टोनिया आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- फ्रान्सने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये एस्टोनियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
प्ले-ऑफ सामने
संपादन७व्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
सैम हुसैन ३९ (४२)
सुदेश विक्रमसेकरा ५/१५ (३.१ षटके) |
डायलन स्टेन ३४ (४४) प्रकाश मिश्रा २/२५ (४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.
५व्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
शिव गिल २३ (२६)
जय सिन्ह ५/२३ (४ षटके) |
अझीम नझीर ३६ (४०) पंकज मालव ३/२२ (४ षटके) |
- नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.
३ऱ्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
आयझॅक डामारेल ५१ (४५)
इब्राहिम जबरखेल २/१२ (२ षटके) |
नोमन अमजद २७ (२१) ल्युक बिचर्ड ४/२० (४ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सी, फलंदाजी.
- फ्रान्स आणि गर्न्सी या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- गर्न्सीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये फ्रान्सवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
रझा इक्बाल १९ (१७)
साहेल झद्रान ३/१० (३.४ षटके) |
इक्बाल होसेन ६६ (३६) कमार मुश्ताक १/१० (२ षटके) |
- नाणेफेक : नॉर्वे, फलंदाजी.
- पावसामुळे ऑस्ट्रियाला १४ षटकांमध्ये ७७ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- ऑस्ट्रिया आणि नॉर्वे या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ऑस्ट्रियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये नॉर्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
संघांची अंतिम स्थानस्थिती
संपादनअंतिम स्थान | संघ | पुढील बढती |
---|---|---|
१. | ऑस्ट्रिया | प्रादेशिक अंतिम फेरीसाठी बढती |
२. | नॉर्वे | |
३. | गर्न्सी | |
४. | फ्रान्स | |
५. | लक्झेंबर्ग | |
६. | स्वित्झर्लंड | |
७. | चेक प्रजासत्ताक | |
८. | बल्गेरिया | |
९. | एस्टोनिया | |
१०. | स्लोव्हेनिया |
पात्रता गट क
संपादन२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता गट क | |
---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी |
यजमान | बेल्जियम |
विजेते | डेन्मार्क |
सहभाग | ८ |
सामने | २० |
मालिकावीर | तरणजीत भरज |
सर्वात जास्त धावा | निकोलाज लेग्सगार्ड (१८९) |
सर्वात जास्त बळी | निकोलाज लेग्सगार्ड (९) |
गट कचे सामने २८ जून ते ४ जुलै २०२२ दरम्यान बेल्जियममध्ये खेळविण्यात आले. इस्रायलने त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.
डेन्मार्कने अंतिम सामन्यामध्ये पोर्तुगालचा ९ गडी राखून पराभव करत प्रादेशिक अंतिम फेरीमध्ये क गटातून बढती मिळवली.
सामने
संपादनगट अ
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
बेल्जियम | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | १.४४५ | उपांत्य फेरीत बढती |
डेन्मार्क | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ३.४६७ | |
जिब्राल्टर | ३ | १ | २ | ० | ० | २ | -३.५६० | ५वे स्थान उपांत्य फेरीत बढती |
हंगेरी | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -१.६१७ |
वि
|
||
बालाजी पै ७६* (५८)
शागहराई शेफत २/३१ (४ षटके) |
अझीझ मोहम्मद ७२ (२९) समर्थ बोथा १/३ (१ षटक) |
- नाणेफेक : बेल्जियम, क्षेत्ररक्षण.
- बेल्जियम आणि जिब्राल्टर या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- जिब्राल्टरने बेल्जियममध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच जिब्राल्टरवर विजय मिळवला.
वि
|
||
तरणजीत भरज ६३ (३३)
हर्षवर्धन मान्ध्यान २/३२ (४ षटके) |
खैबर डेलदर २४ (१७) निकोलाज लेग्सगार्ड ३/२१ (३ षटके) |
- नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
- डेन्मार्क आणि हंगेरी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- डेन्मार्क आणि हंगेरीने बेल्जियममध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- डेन्मार्कने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच हंगेरीवर विजय मिळवला.
वि
|
||
निकोलाज लेग्सगार्ड ९१ (४२)
जेम्स फिट्झगेराल्ड २/३० (३ षटके) |
फिलिप रेक्स ३५ (३५) हामिद शाह २/५ (२ षटके) |
- नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.
- डेन्मार्क आणि जिब्राल्टर या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- डेन्मार्कने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच जिब्राल्टरवर विजय मिळवला.
- इयान फॅरेल (जि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
सत्यदीप अश्वत्थनारायण ५२ (३७)
साजद अहमदझाई ३/२२ (४ षटके) |
साबेर झकील ३७ (२५) मार्क फाँटेन २/१५ (२ षटके) |
- नाणेफेक : हंगेरी, फलंदाजी.
- बेल्जियम आणि हंगेरी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच हंगेरीवर विजय मिळवला.
वि
|
||
संदीप मोहनदास २६* (२०)
इयान लातिन ४/२५ (४ षटके) |
बालाजी पै ४६ (४६) झीशान कुकीखेल २/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : जिब्राल्टर, क्षेत्ररक्षण.
- जिब्राल्टरने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच हंगेरीवर विजय मिळवला.
वि
|
||
साबेर झकील २७ (१८)
निकोलाज लेग्सगार्ड २/२५ (४ षटके) |
हामिद शाह ५८ (४८) अहमद अहमदझाई ३/३० (४ षटके) |
- नाणेफेक : डेन्मार्क, क्षेत्ररक्षण.
- बेल्जियम आणि डेन्मार्क या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच डेन्मार्कवर विजय मिळवला.
गट ब
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पेन | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | २.६८२ | उपांत्य फेरीत बढती |
पोर्तुगाल | ३ | २ | १ | ० | ० | ४ | -०.२८१ | |
माल्टा | ३ | १ | २ | ० | ० | २ | -०.०९४ | ५वे स्थान उपांत्य फेरीत बढती |
इस्रायल | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -१.८७० |
वि
|
||
बेसिल जॉर्ज ३६ (२३)
मोहम्मद कामरान २/२० (४ षटके) |
यासिर अली ६५* (६१) बिक्रम अरोरा १/१४ (२ षटके) |
- नाणेफेक : स्पेन, क्षेत्ररक्षण.
- स्पेनने बेल्जियममध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
वि
|
||
कुलदीप ३९ (२९)
निव नगावकर २/१९ (३ षटके) |
मायकेल कोहेन २७* (२९) अमनदीप सिंग ३/११ (४ षटके) |
- नाणेफेक : इस्रायल, फलंदाजी.
- इस्रायलचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- इस्रायल आणि पोर्तुगाल या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- पोर्तुगाल आणि इस्रायलने बेल्जियममध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच इस्रायलवर विजय मिळवला.
- अब्राहम अमादो, शैलेश बंगेरा, मायकेल कोहेन, जॉश इव्हान्स, एतिमार कहमकेर, निव नगावकर, यैर नगावकर, एलिझर सॅमसन, गॅब्रियेल स्चाट, एशकोल सोलोमन, एलान टॉकर (इ), सय्यद मैसम अली आणि कुलदीप (पो) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
आमिर झैब ३७ (३३)
वरुण थामोथरम ३/२५ (३ षटके) |
वरुण थामोथरम ५७ (४१) नज्जाम शहजाद ३/२५ (४ षटके) |
- नाणेफेक : पोर्तुगाल, फलंदाजी.
- शार्न गोम्स (पो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
एशकोल सोलोमन २५ (२६)
यासिर अली २/१२ (२ षटके) |
हमझा दर ३९* (२७) एलिझर सॅमसन १/१२ (२ षटके) |
- नाणेफेक : इस्रायल, फलंदाजी.
- इस्रायल आणि स्पेन या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- स्पेनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच इस्रायलवर विजय मिळवला.
- तोमर काहामकर (इ) आणि मोहम्मद आतिफ (स्पे) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
कुलदीप १९ (२०)
यासिर अली ३/८ (४ षटके) |
डॅनियेल डोयेल-कॅल २८ (१८) नज्जाम शहजाद १/११ (२ षटके) |
- नाणेफेक : पोर्तुगाल, फलंदाजी.
वि
|
||
हेन्रीच गेरिके ४८ (२६)
जॉश इव्हान्स ३/२२ (४ षटके) |
योगेव नगावकर ३९ (४१) वरुण थामोथरम ३/२२ (४ षटके) |
- नाणेफेक : इस्रायल, फलंदाजी.
- इस्रायल आणि माल्टा या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- माल्टाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच इस्रायलवर विजय मिळवला.
- लेवी कमारलेकर आणि योगेव नगावकर (इ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
प्ले-ऑफ सामने
संपादन५व्या स्थानासाठी उपांत्य सामने | ५व्या स्थानाचा प्ले-ऑफ | |||||||
अ३ | जिब्राल्टर | रद्द | ||||||
ब४ | इस्रायल | रद्द | ||||||
अ३ | जिब्राल्टर | १९०/८ | ||||||
ब३ | माल्टा | १९६/३ | ||||||
अ४ | हंगेरी | रद्द | ||||||
ब३ | माल्टा | रद्द | ७व्या स्थानाचा प्ले-ऑफ | |||||
ब४ | इस्रायल | १६६/६ | ||||||
अ४ | हंगेरी | १५४/९ |
५व्या स्थानासाठी उपांत्य सामने
संपादनवि
|
||
- सामनाधिकारी आणि पंचांना वाहन अपघातात दुखापत झाल्याने सामना रद्द झाला आणि गुणफलकात इस्रायलपेक्षा जास्त गुण असल्याने जिब्राल्टर ५व्या स्थानाच्या प्ले-ऑफ सामन्यासाठी पात्र ठरला.
वि
|
||
- सामनाधिकारी आणि पंचांना वाहन अपघातात दुखापत झाल्याने सामना रद्द झाला आणि गुणफलकात हंगेरीपेक्षा जास्त गुण असल्याने माल्टा ५व्या स्थानाच्या प्ले-ऑफ सामन्यासाठी पात्र ठरला.
७व्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
गॅब्रियेल स्चाट ६६ (५३)
हर्षवर्धन मानद्यान २/२४ (४ षटके) |
असंका वेलीगमागे ४५ (३३) तोमर कहमकर ३/१० (२ षटके) |
- नाणेफेक : हंगेरी, क्षेत्ररक्षण.
- हंगेरी आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- इस्रायलचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- इस्रायलने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पहिल्यांदाच हंगेरीवर विजय मिळवला.
५व्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
लोइस ब्रुस ५५ (४७)
बिलाल मुहम्मद २/२४ (४ षटके) |
बेसिल जॉर्ज ९३* (४४) मार्क गोवुस १/१६ (२ षटके) |
- नाणेफेक : जिब्राल्टर, फलंदाजी.
उपांत्य फेरी
संपादनउपांत्य सामने | अंतिम सामना | |||||||
अ१ | बेल्जियम | ११३ | ||||||
ब२ | पोर्तुगाल | ११४/२ | ||||||
ब२ | पोर्तुगाल | |||||||
अ२ | डेन्मार्क | |||||||
अ२ | डेन्मार्क | १५४/७ | ||||||
ब१ | स्पेन | ११३ | ३ऱ्या स्थानाचा प्ले-ऑफ | |||||
अ१ | बेल्जियम | १४९/५ | ||||||
ब१ | स्पेन | १४५/९ |
जेतेपद उपांत्य सामने
संपादनवि
|
||
मुहम्मद मुनीब ४० (३५)
सैद मैसम अली ४/२५ (३.४ षटके) |
शार्न गोम्स ५२* (५०) शेराझ शेख १/१६ (३.१ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.
- बेल्जियम आणि पोर्तुगाल या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- पोर्तुगालने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बेल्जियमवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
||
निकोलाज लेग्सगार्ड ४५ (३२)
राजा अदील २/२७ (३ षटके) |
क्रिस्चियन मुनोज-मिल्स ३३ (१७) हामिद शाह ३/२० (३ षटके) |
- नाणेफेक : स्पेन, क्षेत्ररक्षण.
- डेन्मार्क आणि स्पेन या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- डेन्मार्कने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्पेनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
३ऱ्या स्थानाचा सामना
संपादनवि
|
||
लोर्ने बर्न्स ४७ (३९)
खालिद अहमदी ३/१९ (४ षटके) |
अली रझा ५० (२९) झलकरनैन हैदर २/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : स्पेन, फलंदाजी.
- बेल्जियम आणि स्पेन या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्पेनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
फ्रँकोइस स्टोमन २८ (४१)
निकोलाज लेग्सगार्ड २/११ (४ षटके) |
- नाणेफेक : पोर्तुगाल, फलंदाजी.
- डेन्मार्क आणि पोर्तुगाल या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- डेन्मार्कने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पोर्तुगालवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
संघांची अंतिम स्थानस्थिती
संपादनअंतिम स्थान | संघ | पुढील बढती |
---|---|---|
१. | डेन्मार्क | प्रादेशिक अंतिम फेरीसाठी बढती |
२. | पोर्तुगाल | |
३. | बेल्जियम | |
४. | स्पेन | |
५. | माल्टा | |
६. | जिब्राल्टर | |
७. | इस्रायल | |
८. | हंगेरी |
प्रादेशिक अंतिम फेरी
संपादन२०२३ आयसीसी टी-२० विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी | |||
---|---|---|---|
चित्र:File:2023 ICC T20 World Cup Europe Regional Final logo.png | |||
व्यवस्थापक | युरोपियन क्रिकेट परिषद | ||
क्रिकेट प्रकार | ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | राऊंड-रॉबिन | ||
यजमान | स्कॉटलंड | ||
विजेते | स्कॉटलंड | ||
सहभाग | ७ | ||
सामने | २१ | ||
मालिकावीर | रिची बेरिंग्टन | ||
सर्वात जास्त धावा |
ओली हेयर्स (२४८) रिची बेरिंग्टन (२४८) | ||
सर्वात जास्त बळी |
ब्रॅड करी (१२) मार्क अडायर (१२) | ||
|
फिक्स्चर
संपादनगुण सारणी
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | स्कॉटलंड | ६ | ६ | ० | ० | ० | १२ | ४.११० |
२ | आयर्लंड | ६ | ४ | १ | ० | १ | ९ | २.७१६ |
३ | इटली | ६ | ३ | २ | ० | १ | ७ | -०.९६५ |
४ | जर्सी | ६ | ३ | ३ | ० | ० | ६ | ०.४३१ |
५ | जर्मनी | ६ | २ | ३ | ० | १ | ५ | -०.४४० |
६ | डेन्मार्क | ६ | १ | ५ | ० | ० | २ | -०.८९४ |
७ | ऑस्ट्रिया | ६ | ० | ५ | ० | १ | १ | -५.८८५ |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[१]
२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक साठी पात्र
वि
|
||
रझमल शिगीवाल १७ (१३)
निक ग्रीनवूड २/१० (३ षटके) |
- जर्सीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
- इटलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- स्टेफानो डी बार्टोलोमियो, बेन मॅनेन्ती आणि सय्यद नक्वी (इटली) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
ओली हेयर्स ७३ (३६)
साहिर नकाश २/४४ (४ षटके) |
जोशुआ व्हॅन हेर्डन १७ (१८)
गेव्हीन मेन २/८ (२ षटके) |
- जर्मनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे जर्मनीला ११ षटकांत १३८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
- ब्रॅड करी आणि ब्रँडन मॅकमुलेन (स्कॉटलंड) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
- डेन्मार्कने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जोनास हेन्रिक्सन (डेन्मार्क) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
मार्क सिम्पसन-पार्कर २४ (२९)
साहिर नकाश २/१२ (३ षटके) |
जोशुआ व्हॅन हेर्डन ४७* (३१)
साहेल झद्रान १/३४ (३.१ षटके) |
- ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
- जर्सीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
रझमल शिगीवाल ३३ (३२)
मार्क अडायर ४/१३ (३.४ षटके) |
- ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
वेन मॅडसेन ५२ (३०)
बेंजामिन वॉर्ड ३/३८ (४ षटके) |
निक ग्रीनवूड ३२ (२४)
गॅरेथ बर्ग ३/२६ (४ षटके) |
- जर्सीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- वेन मॅडसेन (इटली) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
तरणजीत भरज ४३ (३७)
गुलाम अहमदी २/१८ (४ षटके) |
जोशुआ व्हॅन हेर्डन ४२ (३३)
अब्दुल्ला महमूद ३/२२ (४ षटके) |
- जर्मनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
ग्रँट स्टीवर्ट ४१ (२१)
गेव्हीन मेन ५/२६ (३.४ षटके) |
- इटलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ओली हेयर्स (स्कॉटलंड) ने टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[२]
- गेव्हीन मेन (स्कॉटलंड) ने टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[३]
वि
|
||
अरमान रंधावा २८ (४५)
निकोलाज लेग्सगार्ड ४/१९ (४ षटके) |
सैफ अहमद ५३* (४१)
अमित नथवानी १/१९ (२ षटके) |
- डेन्मार्कने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
आसा ट्रिबे २६ (२८)
बॅरी मॅककार्थी ३/७ (४ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
हॅरी मॅनेन्टी ५१ (३५)
सैफ अहमद २/१९ (३ षटके) |
- डेन्मार्कने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ईशान करीमी (डेनमार्क) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
जॉर्ज मुन्से १३२ (६१)
अब्दुल्ला अकबरजान २/२२ (४ षटके) |
जावेद सदरान १५ (१४)
मायकेल लीस्क ३/११ (४ षटके) |
- ऑस्ट्रियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- टॉमस मॅकिंटॉश (स्कॉटलंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- जॉर्ज मुन्से पुरुषांच्या टी२०आ मध्ये स्कॉटलंडसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या गाठली.[४]
वि
|
||
- जर्मनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
हामिद शाह ५६ (४२)
ब्रॅड करी ३/१८ (४ षटके) |
- डेन्मार्कने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १८ षटकांचा करण्यात आला.
वि
|
||
जोशुआ व्हॅन हेर्डन ३५ (२१)
स्टेफानो डी बार्टोलोमेओ ५/१४ (४ षटके) |
- इटलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मॅट माँटगोमेरी (जर्मनी) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- पुरुषांच्या टी२०आ मध्ये पाच बळी घेणारा स्टेफानो डी बार्टोलोमियो इटलीचा पहिला खेळाडू ठरला.[३]
वि
|
||
सैफ अहमद ४६ (३६)
रायस पामर २/२१ (४ षटके) |
- डेन्मार्कने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पॅट्रिक गौज (जर्सी) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- निकोलाज लेग्सगार्ड (डेनमार्क) ने टी२०आ मध्ये पहिली हॅटट्रिक घेतली.[५]
वि
|
||
ब्रँडन मॅकमुलेन ६८ (३५)
बॅरी मॅककार्थी २/४२ (४ षटके) |
मार्क अडायर ७२ (३६)
ब्रॅड करी ५/१३ (४ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ब्रॅड करी (स्कॉटलंड) यांनी टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[६]
संदर्भ
संपादन- ^ "आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक युरोप पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी २०२३ गुणफलक". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "T20 World Cup Europe Qualifier: Scotland crush Italy on record-breaking day for Oli Hairs". BBC Sport. 24 July 2023 रोजी पाहिले.
- ^ a b चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;five
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "T20 World Cup Europe qualifier: Scotland thrash Austria thanks to George Munsey's 132". BBC Sport. 25 July 2023 रोजी पाहिले.
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;HT
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "Adair's brilliance not enough as Ireland lose a thriller in Edinburgh". Cricket Ireland. 2023-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 July 2023 रोजी पाहिले.