मर्सीन हे बेल्जियमच्या गेंट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

मर्सीन
मैदान माहिती
स्थान गेंट, बेल्जियम

प्रथम २०-२० ११ जून २०२२:
बेल्जियम Flag of बेल्जियम वि. माल्टाचा ध्वज माल्टा
अंतिम २०-२० ११ जून २०२२:
बेल्जियम Flag of बेल्जियम वि. माल्टाचा ध्वज माल्टा
शेवटचा बदल १३ जून २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

११ जून २०२२ रोजी बेल्जियम आणि माल्टा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.