गेंट (डच: Gent) ही बेल्जियम देशामधील पूर्व फ्लांडर्स ह्या प्रांताची राजधानी आहे. ५,९४,५८२ इतकी लोकसंख्या असलेले गेंट महानगर बेल्जियममधील चौथ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

गेंट
Gent
बेल्जियममधील शहर

BelfortGent.jpg

GentseVlag.svg
ध्वज
Wapen van Gent.svg
चिन्ह
गेंट is located in बेल्जियम
गेंट
गेंट
गेंटचे बेल्जियममधील स्थान

गुणक: 51°3′0″N 3°44′0″E / 51.05000°N 3.73333°E / 51.05000; 3.73333

देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
राज्य फ्लांडर्स
प्रांत पूर्व फ्लांडर्स
क्षेत्रफळ १५६.२ चौ. किमी (६०.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,३३,१२०
  - घनता १,४९३ /चौ. किमी (३,८७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.gent.be

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: