रॉयल ब्रसेल्स क्रिकेट क्लब

क्रिकेट मैदान
(रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान हे बेल्जियमच्या वॉटर्लू शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान
मैदान माहिती
स्थान वॉटर्लू, बेल्जियम
स्थापना १८८५
आसनक्षमता १,५००

प्रथम २०-२० ११ मे २०१९:
बेल्जियम Flag of बेल्जियम वि. जर्मनीचा ध्वज जर्मनी
अंतिम २०-२० २५ जुलै २०२१:
बेल्जियम Flag of बेल्जियम वि. ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
शेवटचा बदल २६ जुलै २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

११ मे २०१९ रोजी बेल्जियम आणि जर्मनी या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.