आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९८-९९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२६ सप्टेंबर १९९८   झिम्बाब्वे   भारत १-० [१] १-२ [३]
१ ऑक्टोबर १९९८   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया ०-१ [३] ०-३ [३]
२० नोव्हेंबर १९९८   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड ३-१ [५]
२० नोव्हेंबर १९९८   पाकिस्तान   झिम्बाब्वे ०-१ [३] २-१ [३]
२६ नोव्हेंबर १९९८   दक्षिण आफ्रिका   वेस्ट इंडीज ४-० [५] ६-१ [७]
१८ डिसेंबर १९९८   न्यूझीलंड   भारत १-० [३] २-२ [५]
२९ जानेवारी १९९९   भारत   पाकिस्तान १-१ [२]
१४ फेब्रुवारी १९९९   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका ०-१ [३] २-३ [६]
५ मार्च १९९९   वेस्ट इंडीज   ऑस्ट्रेलिया २-२ [४] ३-३ [७]
१६ मार्च १९९९   बांगलादेश   पाकिस्तान ०-१ [१]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२४ ऑक्टोबर १९९८   १९९८ आय.सी.सी. नॉकआऊट चषक   दक्षिण आफ्रिका
६ नोव्हेंबर १९९८   १९९८-९९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी   भारत
४ डिसेंबर १९९८   १९९८-९९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
१६ फेब्रुवारी १९९९      १९९८-९९ आशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा   पाकिस्तान
१९ मार्च १९९९   १९९८-९९ भारत तिरंगी मालिका   पाकिस्तान
१९ मार्च १९९९   १९९८-९९ बांगलादेश तिरंगी मालिका   झिम्बाब्वे
७ एप्रिल १९९   १९९८-९९ शारजाह चषक   पाकिस्तान
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
५ फेब्रुवारी १९९९   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका २-० [३]
१३ फेब्रुवारी १९९९   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका ३-० [३]
२१ फेब्रुवारी १९९९   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया २-१ [३]
२१ मार्च १९९९   श्रीलंका   नेदरलँड्स ५-० [५]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

सप्टेंबर संपादन

भारताचा झिम्बाब्वे दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २६ सप्टेंबर ॲलिस्टेर कॅम्पबेल मोहम्मद अझहरुद्दीन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   भारत ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २७ सप्टेंबर ॲलिस्टेर कॅम्पबेल मोहम्मद अझहरुद्दीन क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो   भारत ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ३० सप्टेंबर ॲलिस्टेर कॅम्पबेल मोहम्मद अझहरुद्दीन हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे ४ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ७-११ ऑक्टोबर ॲलिस्टेर कॅम्पबेल मोहम्मद अझहरुद्दीन हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   झिम्बाब्वे ६१ धावांनी विजयी

ऑक्टोबर संपादन

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-५ ऑक्टोबर आमिर सोहेल मार्क टेलर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ९९ धावांनी विजयी
२री कसोटी १५-१९ ऑक्टोबर आमिर सोहेल मार्क टेलर अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर सामना अनिर्णित
३री कसोटी २२-२६ ऑक्टोबर आमिर सोहेल मार्क टेलर नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ६ नोव्हेंबर आमिर सोहेल स्टीव वॉ नॅशनल स्टेडियम, कराची   ऑस्ट्रेलिया ४३ धावांनी विजयी
२रा ए.दि. ८ नोव्हेंबर आमिर सोहेल स्टीव वॉ अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १० नोव्हेंबर आमिर सोहेल स्टीव वॉ गद्दाफी स्टेडियम, लाहोर   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

आयसीसी नॉकआऊट चषक संपादन

१९९८ आय.सी.सी. नॉकआऊट चषक - प्राथमिक उपांत्यपूर्व फेरी सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २४ ऑक्टोबर   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
१९९८ आय.सी.सी. नॉकआऊट चषक - उपांत्यपूर्व फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२रा ए.दि. २५ ऑक्टोबर   इंग्लंड ॲडम होलिओके   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २६ ऑक्टोबर   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग   श्रीलंका अर्जुन रणतुंगा बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   श्रीलंका ५ गडी राखून विजयी
४था ए.दि. २८ ऑक्टोबर   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   भारत मोहम्मद अझहरुद्दीन बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   भारत ४४ धावांनी विजयी
५वा ए.दि. २९ ऑक्टोबर   पाकिस्तान आमिर सोहेल   वेस्ट इंडीज ब्रायन लारा बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   वेस्ट इंडीज ३० धावांनी विजयी
१९९८ आय.सी.सी. नॉकआऊट चषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
६वा ए.दि. ३० ऑक्टोबर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   श्रीलंका अर्जुन रणतुंगा बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   दक्षिण आफ्रिका ९२ धावांनी विजयी (ड/लु)
७वा ए.दि. ३१ ऑक्टोबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   वेस्ट इंडीज ब्रायन लारा बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
१९९८ आय.सी.सी. नॉकआऊट चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
८वा ए.दि. १ नोव्हेंबर   दक्षिण आफ्रिका हान्सी क्रोन्ये   वेस्ट इंडीज ब्रायन लारा बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी

शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी संपादन

साचा:१९९८-९९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी

१९९८-९९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ६ नोव्हेंबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ७ नोव्हेंबर   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   झिम्बाब्वे ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ८ नोव्हेंबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ७ गडी राखून विजयी
४था ए.दि. ९ नोव्हेंबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ८१ धावांनी विजयी
५वा ए.दि. १० नोव्हेंबर   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   झिम्बाब्वे २४ धावांनी विजयी
६वा ए.दि. ११ नोव्हेंबर   भारत अजय जडेजा   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   झिम्बाब्वे १३ धावांनी विजयी
१९९८-९९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. १३ नोव्हेंबर   भारत अजय जडेजा   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत १० गडी राखून विजयी

झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २० नोव्हेंबर आमिर सोहेल ॲलिस्टेर कॅम्पबेल जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २२ नोव्हेंबर आमिर सोहेल ॲलिस्टेर कॅम्पबेल शेखपुरा स्टेडियम, शेखपुरा   झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २४ नोव्हेंबर आमिर सोहेल ॲलिस्टेर कॅम्पबेल रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी   पाकिस्तान ११ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७-३० नोव्हेंबर आमिर सोहेल ॲलिस्टेर कॅम्पबेल अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर   झिम्बाब्वे ७ गडी राखून विजयी
२री कसोटी १०-१४ डिसेंबर मोईन खान ॲलिस्टेर कॅम्पबेल गद्दाफी स्टेडियम, लाहोर सामना अनिर्णित
३री कसोटी १७-२१ डिसेंबर मोईन खान ॲलिस्टेर कॅम्पबेल इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद सामना रद्द

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २०-२४ नोव्हेंबर मार्क टेलर ॲलेक स्टुअर्ट द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी २८-३० नोव्हेंबर मार्क टेलर ॲलेक स्टुअर्ट वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी ११-१५ डिसेंबर मार्क टेलर ॲलेक स्टुअर्ट ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया २०५ धावांनी विजयी
४थी कसोटी २६-२९ डिसेंबर मार्क टेलर ॲलेक स्टुअर्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड १२ धावांनी विजयी
५वी कसोटी २-५ जानेवारी मार्क टेलर ॲलेक स्टुअर्ट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ९८ धावांनी विजयी

वेस्ट इंडीजचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २६-३० नोव्हेंबर हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका ४ गडी राखून विजयी
२री कसोटी १०-१२ डिसेंबर हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका १७८ धावांनी विजयी
३री कसोटी २६-३० डिसेंबर हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा किंग्जमेड, डर्बन   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी २-६ जानेवारी हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   दक्षिण आफ्रिका १४९ धावांनी विजयी
५वी कसोटी १५-१८ जानेवारी हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   दक्षिण आफ्रिका ३५१ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २२ जानेवारी हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका २ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २४ जानेवारी हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा बफेलो पार्क, ईस्ट लंडन   वेस्ट इंडीज ४३ धावांनी विजयी
३रा ए.दि. २७ जानेवारी हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा किंग्जमेड, डर्बन   दक्षिण आफ्रिका ५५ धावांनी विजयी
४था ए.दि. ३० जानेवारी हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका ९९ धावांनी विजयी
५वा ए.दि. २ फेब्रुवारी हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   दक्षिण आफ्रिका ८९ धावांनी विजयी
६वा ए.दि. ५ फेब्रुवारी हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   दक्षिण आफ्रिका ११४ धावांनी विजयी
७वा ए.दि. ७ फेब्रुवारी हान्सी क्रोन्ये ब्रायन लारा सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   दक्षिण आफ्रिका ५० धावांनी विजयी

डिसेंबर संपादन

भारताचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२२ डिसेंबर स्टीफन फ्लेमिंग मोहम्मद अझहरुद्दीन कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन सामना रद्द
२री कसोटी २६-३० डिसेंबर स्टीफन फ्लेमिंग मोहम्मद अझहरुद्दीन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
३री कसोटी २-६ जानेवारी स्टीफन फ्लेमिंग मोहम्मद अझहरुद्दीन सेडन पार्क, हॅमिल्टन सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ जानेवारी स्टीफन फ्लेमिंग मोहम्मद अझहरुद्दीन ओवेन डेलानी पार्क, टाउपू   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १२ जानेवारी डियॉन नॅश मोहम्मद अझहरुद्दीन मॅकलीन पार्क, नेपियर   भारत २ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १४ जानेवारी डियॉन नॅश मोहम्मद अझहरुद्दीन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन अनिर्णित
४था ए.दि. १६ जानेवारी डियॉन नॅश मोहम्मद अझहरुद्दीन इडन पार्क, ऑकलंड   भारत ५ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १९ जानेवारी डियॉन नॅश मोहम्मद अझहरुद्दीन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड ७० धावांनी विजयी

जानेवारी संपादन

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका संपादन

साचा:१९९८-९९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

१९९८-९९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १० जानेवारी   ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट द गॅब्बा, ब्रिस्बेन   इंग्लंड ७ धावांनी विजयी
२रा ए.दि. ११ जानेवारी   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   श्रीलंका अर्जुन रणतुंगा द गॅब्बा, ब्रिस्बेन   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १३ जानेवारी   ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न   श्रीलंका अर्जुन रणतुंगा सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
४था ए.दि. १५ जानेवारी   ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १७ जानेवारी   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ७ धावांनी विजयी
६वा ए.दि. १९ जानेवारी   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   श्रीलंका अर्जुन रणतुंगा मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
७वा ए.दि. २१ जानेवारी   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   श्रीलंका अर्जुन रणतुंगा बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   श्रीलंका ३ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २३ जानेवारी   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   श्रीलंका अर्जुन रणतुंगा ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   श्रीलंका १ गडी राखून विजयी
९वा ए.दि. २४ जानेवारी   ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न   श्रीलंका अर्जुन रणतुंगा ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ८० धावांनी विजयी
१०वा ए.दि. २६ जानेवारी   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी
११वा ए.दि. २९ जानेवारी   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   श्रीलंका अर्जुन रणतुंगा वाका मैदान, पर्थ   इंग्लंड १२८ धावांनी विजयी
१२वा ए.दि. ३१ जानेवारी   ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न   श्रीलंका अर्जुन रणतुंगा वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी
१३वा ए.दि. ३ फेब्रुवारी   इंग्लंड ॲडम होलिओके   श्रीलंका अर्जुन रणतुंगा सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   श्रीलंका ११ धावांनी विजयी
१४वा ए.दि. ५ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया स्टीव वॉ   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
१५वा ए.दि. ७ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न   श्रीलंका अर्जुन रणतुंगा मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ४३ धावांनी विजयी
१९९८-९९ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१६वा ए.दि. १० जानेवारी   ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १० धावांनी विजयी
१७वा ए.दि. १२ जानेवारी   ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
१८वा ए.दि. १३ जानेवारी   ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १६२ धावांनी विजयी

पाकिस्तानचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८-३१ जानेवारी मोहम्मद अझहरुद्दीन वसिम अक्रम एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई   पाकिस्तान १२ धावांनी विजयी
२री कसोटी ४-७ फेब्रुवारी सचिन तेंडुलकर अर्जुन रणतुंगा फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत २१२ धावांनी विजयी

फेब्रुवारी संपादन

दक्षिण आफ्रिका महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ५ फेब्रुवारी बेलिंडा क्लार्क लिंडा ऑलिव्हिये जॉन ब्लँक ओव्हल, ब्युडेरिम   ऑस्ट्रेलिया ९२ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. ७ फेब्रुवारी बेलिंडा क्लार्क लिंडा ऑलिव्हिये ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया १०० धावांनी विजयी
३रा म.ए.दि. ८ फेब्रुवारी बेलिंडा क्लार्क लिंडा ऑलिव्हिये द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना रद्द

दक्षिण आफ्रिका महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १३ फेब्रुवारी डेबी हॉक्ली लिंडा ऑलिव्हिये कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. १५ फेब्रुवारी डेबी हॉक्ली सिंडी एक्स्टीन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड १२५ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. १७ फेब्रुवारी डेबी हॉक्ली सिंडी एक्स्टीन सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड ९ गडी राखून विजयी

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १४ फेब्रुवारी डियॉन नॅश हान्सी क्रोन्ये कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १७ फेब्रुवारी डियॉन नॅश हान्सी क्रोन्ये लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २० फेब्रुवारी डियॉन नॅश हान्सी क्रोन्ये इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
४था ए.दि. २५ मार्च स्टीफन फ्लेमिंग हान्सी क्रोन्ये मॅकलीन पार्क, नेपियर अनिर्णित
५वा ए.दि. २६ मार्च स्टीफन फ्लेमिंग हान्सी क्रोन्ये इडन पार्क, ऑकलंड   दक्षिण आफ्रिका २ गडी राखून विजयी
६वा ए.दि. २७ मार्च स्टीफन फ्लेमिंग हान्सी क्रोन्ये इडन पार्क, ऑकलंड   दक्षिण आफ्रिका १४३ धावांनी विजयी
७वा ए.दि. ३० मार्च स्टीफन फ्लेमिंग हान्सी क्रोन्ये बेसिन रिझर्व, वेलिंग्टन अनिर्णित
८वा ए.दि. ३१ मार्च स्टीफन फ्लेमिंग हान्सी क्रोन्ये बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना रद्द
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - ३ मार्च डियॉन नॅश हान्सी क्रोन्ये इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
२री कसोटी ११-१५ मार्च डियॉन नॅश हान्सी क्रोन्ये लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
३री कसोटी १८-२२ मार्च डियॉन नॅश हान्सी क्रोन्ये बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी

आशिया कसोटी चषक संपादन

संघ
खे वि गुण रनरेट पात्र
  पाकिस्तान २५ अंतिम सामन्यासाठी पात्र
  श्रीलंका ११
  भारत १० बाद
१९९८-९९ आशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२० फेब्रुवारी   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   पाकिस्तान वसिम अक्रम ईडन गार्डन्स, कोलकाता   पाकिस्तान ४६ धावांनी विजयी
२री कसोटी २४-२८ फेब्रुवारी   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   भारत मोहम्मद अझहरुद्दीन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो सामना अनिर्णित
३री कसोटी ४-८ मार्च   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका हशन तिलकरत्ने गद्दाफी स्टेडियम, लाहोर सामना अनिर्णित
१९९८-९९ आशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४थी कसोटी १२-१५ मार्च   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   पाकिस्तान १ डाव आणि १७५ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

रोझ बोल चषक - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २१ फेब्रुवारी डेबी हॉक्ली बेलिंडा क्लार्क फिट्झहर्बर्ट पार्क, पामेस्टन नॉर्थ   न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. २३ फेब्रुवारी डेबी हॉक्ली बेलिंडा क्लार्क फिट्झहर्बर्ट पार्क, पामेस्टन नॉर्थ   न्यूझीलंड २३ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. २५ फेब्रुवारी डेबी हॉक्ली बेलिंडा क्लार्क बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया १३१ धावांनी विजयी

मार्च संपादन

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-८ मार्च ब्रायन लारा स्टीव वॉ क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   ऑस्ट्रेलिया ३१२ धावांनी विजयी
२री कसोटी १३-१६ मार्च ब्रायन लारा स्टीव वॉ सबिना पार्क, किंग्स्टन   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३री कसोटी २६-३० मार्च ब्रायन लारा स्टीव वॉ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी
४थी कसोटी ३-७ एप्रिल ब्रायन लारा स्टीव वॉ अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा   ऑस्ट्रेलिया १७६ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ११ एप्रिल ब्रायन लारा स्टीव वॉ अर्नोस वेल मैदान, किंग्जटाउन   वेस्ट इंडीज ४४ धावांनी विजयी
२रा ए.दि. १४ एप्रिल ब्रायन लारा स्टीव वॉ राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनेडा   ऑस्ट्रेलिया ४६ धावांनी विजयी
३रा ए.दि. १७ एप्रिल ब्रायन लारा स्टीव वॉ क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
४था ए.दि. १८ एप्रिल ब्रायन लारा स्टीव वॉ क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   ऑस्ट्रेलिया २० धावांनी विजयी
५वा ए.दि. २१ एप्रिल जिमी ॲडम्स स्टीव वॉ बाउर्डा, गयाना सामना बरोबरीत
६वा ए.दि. २४ एप्रिल जिमी ॲडम्स स्टीव वॉ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
७वा ए.दि. २५ एप्रिल जिमी ॲडम्स स्टीव वॉ केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा बांगलादेश दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. १६ मार्च अमिनुल इस्लाम वसिम अक्रम बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   पाकिस्तान १५२ धावांनी विजयी

भारत तिरंगी मालिका संपादन

साचा:१९९८-९९ भारत तिरंगी मालिका

१९९८-९९ भारत तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मार्च   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा कीनान स्टेडियम, जमशेदपूर   पाकिस्तान ९ धावांनी विजयी
२रा ए.दि. २२ मार्च   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   श्रीलंका अर्जुन रणतुंगा विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर   भारत ८० धावांनी विजयी
३रा ए.दि. २४ मार्च   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   पाकिस्तान वसिम अक्रम सवाई मानसिंग मैदान, जयपूर   पाकिस्तान १४३ धावांनी विजयी
४था ए.दि. २७ मार्च   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियम, विशाखापट्टणम   श्रीलंका १२ धावांनी विजयी
५वा ए.दि. ३० मार्च   भारत अजय जडेजा   श्रीलंका अर्जुन रणतुंगा नेहरू स्टेडियम, पुणे   भारत ५१ धावांनी विजयी
६वा ए.दि. १ एप्रिल   भारत अजय जडेजा   पाकिस्तान वसिम अक्रम पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
१९९८-९९ भारत तिरंगी मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. ४ एप्रिल   भारत अजय जडेजा   पाकिस्तान वसिम अक्रम एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   पाकिस्तान १२३ धावांनी विजयी

बांगलादेश तिरंगी मालिका संपादन

साचा:१९९८-९९ बांगलादेश तिरंगी मालिका

१९९८-९९ बांगलादेश तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मार्च   केन्या आसिफ करीम   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   झिम्बाब्वे १३३ धावांनी विजयी
२रा ए.दि. २० मार्च   बांगलादेश अमिनुल इस्लाम   केन्या आसिफ करीम बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   केन्या ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २१ मार्च   बांगलादेश अमिनुल इस्लाम   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   झिम्बाब्वे १२६ धावांनी विजयी
४था ए.दि. २३ मार्च   केन्या आसिफ करीम   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   झिम्बाब्वे ६४ धावांनी विजयी
५वा ए.दि. २४ मार्च   बांगलादेश अमिनुल इस्लाम   केन्या आसिफ करीम बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   केन्या ७३ धावांनी विजयी
६वा ए.दि. २५ मार्च   बांगलादेश अमिनुल इस्लाम   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   झिम्बाब्वे ३ गडी राखून विजयी
१९९८-९९ बांगलादेश तिरंगी मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. २७ मार्च   केन्या आसिफ करीम   झिम्बाब्वे ॲलिस्टेर कॅम्पबेल बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका   झिम्बाब्वे २०२ धावांनी विजयी

नेदरलँड्स महिलांचा श्रीलंका दौरा संपादन

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २१ मार्च रसंजली सिल्व्हा पॉलिन टी बीस्ट सेंट थॉमस विद्यालय मैदान, मोराटुवा   श्रीलंका ७ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. २३ मार्च रसंजली सिल्व्हा पॉलिन टी बीस्ट सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   श्रीलंका ७७ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. २५ मार्च रसंजली सिल्व्हा पॉलिन टी बीस्ट डि सॉयसा मैदान, मोराटुवा   श्रीलंका ९ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. २९ मार्च रसंजली सिल्व्हा पॉलिन टी बीस्ट रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ९५ धावांनी विजयी
५वा म.ए.दि. ३० मार्च रसंजली सिल्व्हा पॉलिन टी बीस्ट रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ७ गडी राखून विजयी

एप्रिल संपादन

शारजाह चषक संपादन

साचा:१९९८-९९ शारजाह चषक

१९९८-९९ शारजाह चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ७ एप्रिल   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   पाकिस्तान वसिम अक्रम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ९० धावांनी विजयी
२रा ए.दि. ८ एप्रिल   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   पाकिस्तान वसिम अक्रम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ११६ धावांनी विजयी
३रा ए.दि. ९ एप्रिल   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   भारत मोहम्मद अझहरुद्दीन शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत २० धावांनी विजयी
४था ए.दि. ११ एप्रिल   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   भारत अजय जडेजा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ९ धावांनी विजयी
५वा ए.दि. १२ एप्रिल   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   पाकिस्तान वसिम अक्रम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   इंग्लंड ६२ धावांनी विजयी
६वा ए.दि. १३ एप्रिल   भारत अजय जडेजा   पाकिस्तान वसिम अक्रम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   भारत ६ गडी राखून विजयी
१९९८-९९ शारजाह चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. १६ एप्रिल   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   पाकिस्तान वसिम अक्रम शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी