ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९८-९९

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १९९८-९९ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. संघांनी तीन ५-दिवसीय कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले.[] ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका (१-०) आणि एकदिवसीय मालिका (३-०) जिंकली. इजाझ अहमद आणि मार्क टेलर यांना कसोटी सामन्यांसाठी मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९८-९९
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख ऑक्टोबर – नोव्हेंबर १९९८
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
मालिकावीर इजाज अहमद (पाकिस्तान) आणि मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

कसोटी

संपादन

पहिली कसोटी

संपादन
१–५ ऑक्टोबर १९९८
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
२६९ (९७ षटके)
सईद अन्वर १४५ (२७५)
स्टुअर्ट मॅकगिल ५/६६ (२२ षटके)
५१३ (१७३.५ षटके)
स्टीव्ह वॉ १५७ (३२६)
वसीम अक्रम ३/१११ (३५ षटके)
१४५ (७५.५ षटके)
सलीम मलिक ५२* (१५९)
स्टुअर्ट मॅकगिल ४/४७ (२१ षटके)
ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि ९९ धावांनी विजय मिळवला
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि पीटर विली (इंग्लंड)
सामनावीर: स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • कॉलिन मिलर (ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

संपादन
१५–१९ ऑक्टोबर १९९८
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
५९९/४घोषित (१७४ षटके)
मार्क टेलर ३३४* (५६४)
शोएब अख्तर २/१०७ (३१ षटके)
५८०/९घोषित (१७२.१ षटके)
इजाज अहमद १५५ (२८२)
ग्लेन मॅकग्रा ३/१३१ (३६ षटके)
२८९/५ (८८ षटके)
मार्क टेलर ९२ (१५९)
मुश्ताक अहमद २/५९ (२० षटके)
सामना अनिर्णित
अरबाब नियाज स्टेडियम, पेशावर
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि मोहम्मद नझीर (पाकिस्तान)
सामनावीर: मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी

संपादन
२२–२६ ऑक्टोबर १९९८
(५ दिवसांचा सामना)
धावफलक
वि
२९० (१२५.३ षटके)
मायकेल स्लेटर ९६ (२५७)
शाहिद आफ्रिदी ५/५२ (२३.३ षटके)
२५२ (८९.४ षटके)
आमिर सोहेल १३३ (२७२)
ग्लेन मॅकग्रा ५/६६ (२५ षटके)
३९० (१४२.३ षटके)
मार्क वॉ ११७ (२२९)
शकील अहमद ४/९१ (२९.३ षटके)
२६२/५ (८६ षटके)
इजाज अहमद १२०* (२५१)
कॉलिन मिलर ३/८२ (२५ षटके)
सामना अनिर्णित
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका) आणि रियाझुद्दीन (पाकिस्तान)
सामनावीर: आमिर सोहेल (पाकिस्तान)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • शाहिद आफ्रिदी आणि शकील अहमद (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.

एकदिवसीय

संपादन

पहिला सामना

संपादन
६ नोव्हेंबर १९९८
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३२४/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२३८ (४७.२ षटके)
डॅरेन लेहमन १०३ (१०१)
शोएब अख्तर ३/४४ (९ षटके)
मोहम्मद युसूफ ९२ (११०)
ग्लेन मॅकग्रा ३/३५ (८ षटके)
ऑस्ट्रेलियाने ८६ धावांनी विजय मिळवला
नॅशनल स्टेडियम, कराची
पंच: रियाजुद्दीन आणि सलीम बदर
सामनावीर: डॅरेन लेहमन (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

संपादन
८ नोव्हेंबर १९९८
धावफलक
पाकिस्तान  
२१७/७ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२२०/५ (४८.१ षटके)
अझहर महमूद ६५* (९०)
ब्रेंडन ज्युलियन ३/४० (१० षटके)
मायकेल बेवन ५७* (८३)
सकलेन मुश्ताक ३/३५ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया पाच गडी राखून विजयी
अरबाब नियाज स्टेडियम, पेशावर
पंच: अतर जैदी आणि सलीम बदर
सामनावीर: ब्रेंडन ज्युलियन (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • आसिफ महमूद (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.

तिसरा सामना

संपादन
१० नोव्हेंबर १९९८
धावफलक
पाकिस्तान  
३१५/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
३१६/४ (४८.५ षटके)
इजाज अहमद १११ (१०९)
ग्लेन मॅकग्रा २/५८ (१० षटके)
रिकी पाँटिंग १२४* (१२९)
सकलेन मुश्ताक १/४४ (९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया सहा गडी राखून विजयी
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पंच: मोहम्मद अस्लम आणि मोहम्मद नझीर
सामनावीर: रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अँड्र्यू सायमंड्स (ऑस्ट्रेलिया) यांनी वनडे पदार्पण केले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Australia cricket team in Pakistan in 1998-99". ESPNcricinfo.