१९९८-९९ कोका-कोला चषक

(१९९८-९९ शारजाह चषक या पानावरून पुनर्निर्देशित)

१९८८-९९ कोका-कोला कप ही ७ ते १६ एप्रिल १९९९ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[] त्यात इंग्लंड, पाकिस्तान आणि भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत भारताचा पराभव करणाऱ्या पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली होती.

१९९८-९९ कोका-कोला कप
स्पर्धेचा भाग
तारीख ७–१६ एप्रिल १९९९
स्थान शारजाह, संयुक्त अरब अमिराती
निकाल पाकिस्तान जिंकले
मालिकावीर शोएब अख्तर (पाकिस्तान)
संघ
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
कर्णधार
वसीम अक्रममोहम्मद अझरुद्दीनअॅलेक स्ट्युअर्ट
सर्वाधिक धावा
इजाज अहमद (२२०)राहुल द्रविड (१८८)ग्रॅहम थॉर्प (१७९)
सर्वाधिक बळी
शोएब अख्तर (११)व्यंकटेश प्रसाद (१०)डॅरेन गफ (८)

गुण सारणी

संपादन
संघ खेळले जिंकले हरले टाय परिणाम नाही धावगती गुण[]
  भारत −०.३९२
  पाकिस्तान +०.६७८
  इंग्लंड −०.२८५

साखळी फेरी

संपादन

पहिला सामना

संपादन
७ एप्रिल १९९९ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
५/३२३(५० षटके)
वि
  इंग्लंड
२३३(४५.५ षटके)
इजाज अहमद १३७ (१३०)
डॅरेन गफ ३/५५ (१० षटके)
ग्रॅमी हिक ६५ (९०)
सकलेन मुश्ताक ३/२३ (७.५ षटके)
पाकिस्तान ९० धावांनी विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: के. टी. फ्रान्सिस (श्रीलंका) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: इजाज अहमद (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

संपादन
८ एप्रिल १९९९ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
८/२७९ (५० षटके)
वि
  भारत
६/१६३ (५० षटके)
इंझमाम-उल-हक १०७ (११५)
व्यंकटेश प्रसाद ३/६९ (१० षटके)
सुनील जोशी ३८* (४८)
अझहर महमूद २/२० (१० षटके)
पाकिस्तानने ११६ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

संपादन
९ एप्रिल १९९९ (दि/रा)
धावफलक
भारत  
५/२२२ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२०२ (४७.५ षटके)
मोहम्मद अझरुद्दीन ७४* (८५)
अँड्र्यू फ्लिंटॉफ २/२४ (५ षटके)
नील फेअरब्रदर ५७ (७७)
अजय जडेजा ३/३ (१ षटक)
भारताने २० धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि के. टी. फ्रान्सिस (श्रीलंका)
सामनावीर: अजय जडेजा (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना

संपादन
११ एप्रिल १९९९ (दि/रा)
धावफलक
भारत  
६/२३९ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२३० (४८.५ षटके)
अजय जडेजा ७४* (६७)
डॅरेन गफ २/४९ (१० षटके)
निक नाइट ८४ (९३)
व्यंकटेश प्रसाद ३/३५ (१० षटके)
भारताने ९ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि के. टी. फ्रान्सिस (श्रीलंका)
सामनावीर: व्यंकटेश प्रसाद (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

संपादन
१२ एप्रिल १९९९ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२०६ (४९.१ षटके)
वि
  पाकिस्तान
१४४ (४०.२ षटके)
ग्रॅहम थॉर्प ६२ (८०)
शोएब अख्तर ४/३७ (१० षटके)
सलीम मलिक ४७* (७७)
मार्क इलहॅम ४/३० (१० षटके)
इंग्लंडने ६२ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे) आणि के. टी. फ्रान्सिस (श्रीलंका)
सामनावीर: मार्क इलहॅम (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सहावी वनडे

संपादन
१३ एप्रिल १९९९ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
९/२०५ (५० षटके)
वि
  भारत
४/२०६ (४८.१ षटके)
मोईन खान ५४ (६१)
अजय जडेजा २/१९ (३ षटके)
सदागोप्पन रमेश ८२ (१३१)
शोएब अख्तर २/४३ (१० षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: सदागोप्पन रमेश (भारत)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

संपादन
१६ एप्रिल १९९९ (दि/रा)
धावफलक
भारत  
१२५ (४५ षटके)
वि
  पाकिस्तान
२/१२९ (२८ षटके)
सौरव गांगुली ५० (९६)
वसीम अक्रम ३/११ (८ षटके)
इंझमाम-उल-हक ३९* (३८)
अनिल कुंबळे २/२८ (९ षटके)
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि के. टी. फ्रान्सिस (श्रीलंका)
सामनावीर: वसीम अक्रम (पाकिस्तान)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पाकिस्तानने १९९८/१९९९ कोका-कोला कप जिंकला

संदर्भ

संपादन
  1. ^ Tournament Fixtures
  2. ^ "Points Table". ESPN Cricinfo.