आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९१-९२

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० नोव्हेंबर १९९१   भारत   दक्षिण आफ्रिका २-१ [३]
२० नोव्हेंबर १९९१   पाकिस्तान   वेस्ट इंडीज ०-२ [३]
२९ नोव्हेंबर १९९१   ऑस्ट्रेलिया   भारत ४-० [५]
१२ डिसेंबर १९९१   पाकिस्तान   श्रीलंका १-० [३] ४-१ [५]
११ जानेवारी १९९२   न्यूझीलंड   इंग्लंड ०-२ [३] ०-३ [३]
७ एप्रिल १९९२   वेस्ट इंडीज   दक्षिण आफ्रिका १-० [१] ३-० [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१७ ऑक्टोबर १९९१   १९९१-९२ शारजाह चषक   पाकिस्तान
६ डिसेंबर १९९१   १९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया
२२ फेब्रुवारी १९९२    १९९२ क्रिकेट विश्वचषक   पाकिस्तान
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
११ जानेवारी १९९२   न्यूझीलंड   इंग्लंड ०-१ [३]
१९ फेब्रुवारी १९९२   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-० [१]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१७ जानेवारी १९९२   १९९१-९२ न्यू झीलंड महिला तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया

ऑक्टोबर

संपादन

शारजाह चषक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती
  भारत
  पाकिस्तान
  वेस्ट इंडीज
१९९१-९२ शारजाह चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १७ ऑक्टोबर   पाकिस्तान इम्रान खान   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह   वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १८ ऑक्टोबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह   भारत ६० धावांनी विजयी
३रा ए.दि. १९ ऑक्टोबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह   भारत १९ धावांनी विजयी
४था ए.दि. २१ ऑक्टोबर   पाकिस्तान इम्रान खान   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह   पाकिस्तान १ धावेने विजयी
५वा ए.दि. २२ ऑक्टोबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह   भारत ७ गडी राखून विजयी
६वा ए.दि. २३ ऑक्टोबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
१९९१-९२ शारजाह चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. २५ ऑक्टोबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   पाकिस्तान इम्रान खान शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजाह   पाकिस्तान ७२ धावांनी विजयी

नोव्हेंबर

संपादन

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १० नोव्हेंबर मोहम्मद अझहरुद्दीन क्लाइव्ह राइस ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १२ नोव्हेंबर मोहम्मद अझहरुद्दीन क्लाइव्ह राइस कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर   भारत ३८ धावांनी विजयी
३रा ए.दि. १४ नोव्हेंबर रवि शास्त्री क्लाइव्ह राइस नेहरू स्टेडियम, दिल्ली   दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी

वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २० नोव्हेंबर इम्रान खान रिची रिचर्डसन नॅशनल स्टेडियम, कराची   वेस्ट इंडीज २४ धावांनी विजयी
२रा ए.दि. २२ नोव्हेंबर इम्रान खान रिची रिचर्डसन गद्दाफी स्टेडियम, लाहोर सामना बरोबरीत
३रा ए.दि. २४ नोव्हेंबर इम्रान खान रिची रिचर्डसन इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद   वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९ नोव्हेंबर - २ डिसेंबर ॲलन बॉर्डर मोहम्मद अझहरुद्दीन द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२री कसोटी २६-२९ डिसेंबर ॲलन बॉर्डर मोहम्मद अझहरुद्दीन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २-६ जानेवारी ॲलन बॉर्डर मोहम्मद अझहरुद्दीन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
४थी कसोटी २५-२९ जानेवारी ॲलन बॉर्डर मोहम्मद अझहरुद्दीन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ३८ धावांनी विजयी
५वी कसोटी १-५ फेब्रुवारी ॲलन बॉर्डर मोहम्मद अझहरुद्दीन वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया ३०० धावांनी विजयी

डिसेंबर

संपादन

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  ऑस्ट्रेलिया ११ ०.००० अंतिम फेरीत बढती
  भारत ०.०००
  वेस्ट इंडीज ०.०००
१९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ६ डिसेंबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन वाका मैदान, पर्थ सामना बरोबरीत
२रा ए.दि. ८ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन वाका मैदान, पर्थ   भारत १०७ धावांनी विजयी
३रा ए.दि. १० डिसेंबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
४था ए.दि. १२ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   ऑस्ट्रेलिया ९ धावांनी विजयी
५वा ए.दि. १४ डिसेंबर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   भारत १० धावांनी विजयी
६वा ए.दि. १५ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १८ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ५१ धावांनी विजयी
८वा ए.दि. ९ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न अनिर्णित
९वा ए.दि. ११ जानेवारी   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १२ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज १२ धावांनी विजयी
११वा ए.दि. १४ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. १६ जानेवारी   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत ५ गडी राखून विजयी
१९९१-९२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. १८ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८८ धावांनी विजयी
१४वा ए.दि. २० जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी

श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१७ डिसेंबर इम्रान खान अरविंद डि सिल्व्हा जिन्ना स्टेडियम, सियालकोट सामना अनिर्णित
२री कसोटी २०-२५ डिसेंबर इम्रान खान अरविंद डि सिल्व्हा जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला सामना अनिर्णित
३री कसोटी २-७ जानेवारी इम्रान खान अरविंद डि सिल्व्हा इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद   पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १० जानेवारी इम्रान खान अरविंद डि सिल्व्हा सरगोधा क्रिकेट स्टेडियम, सरगोधा   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १३ जानेवारी इम्रान खान अरविंद डि सिल्व्हा नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान २९ धावांनी विजयी
३रा ए.दि. १५ जानेवारी इम्रान खान अरविंद डि सिल्व्हा नियाझ स्टेडियम, हैदराबाद   पाकिस्तान ५९ धावांनी विजयी
४था ए.दि. १७ जानेवारी इम्रान खान अरविंद डि सिल्व्हा इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान   श्रीलंका ४ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १९ जानेवारी इम्रान खान अरविंद डि सिल्व्हा रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी   पाकिस्तान ११७ धावांनी विजयी

जानेवारी

संपादन

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा

संपादन
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी ११-१४ जानेवारी कॅरेन प्लमर हेलेन प्लीमर कॉर्नवॉल पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
२री म.कसोटी ६-९ फेब्रुवारी कॅरेन प्लमर हेलेन प्लीमर कुक्स गार्डन, वांगानुई   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
३री म.कसोटी १२-१५ फेब्रुवारी कॅरेन प्लमर हेलेन प्लीमर पुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथ सामना अनिर्णित

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ११ जानेवारी मार्टिन क्रोव ग्रॅहाम गूच इडन पार्क, ऑकलंड   इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १२ फेब्रुवारी मार्टिन क्रोव ग्रॅहाम गूच कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   इंग्लंड ३ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १५ फेब्रुवारी मार्टिन क्रोव ॲलेक स्टुअर्ट लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   इंग्लंड ७१ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १८-२२ जानेवारी मार्टिन क्रोव ग्रॅहाम गूच लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   इंग्लंड १ डाव आणि ४ धावांनी विजयी
२री कसोटी ३० जानेवारी - ३ फेब्रुवारी मार्टिन क्रोव ग्रॅहाम गूच इडन पार्क, ऑकलंड   इंग्लंड १६८ धावांनी विजयी
३री कसोटी ६-१० फेब्रुवारी मार्टिन क्रोव ग्रॅहाम गूच बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित

न्यू झीलंड महिला तिरंगी मालिका

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  ऑस्ट्रेलिया ०.००० अंतिम फेरीत बढती
  इंग्लंड ०.०००
  न्यूझीलंड ०.०००
१९९१-९२ न्यू झीलंड महिला तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १७ जानेवारी   न्यूझीलंड कॅरेन प्लमर   इंग्लंड हेलेन प्लीमर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना रद्द
२रा म.ए.दि. १८ जानेवारी   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन   इंग्लंड हेलेन प्लीमर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया ४२ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. १९ जानेवारी   न्यूझीलंड कॅरेन प्लमर   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. २० जानेवारी   न्यूझीलंड कॅरेन प्लमर   इंग्लंड हेलेन प्लीमर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   इंग्लंड ४२ धावांनी विजयी
५वा म.ए.दि. २२ जानेवारी   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन   इंग्लंड हेलेन प्लीमर डडली पार्क, रंगीओरा   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
६वा म.ए.दि. २३ जानेवारी   न्यूझीलंड कॅरेन प्लमर   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
१९९१-९२ न्यू झीलंड महिला तिरंगी मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा म.ए.दि. २५ जानेवारी   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन   इंग्लंड हेलेन प्लीमर लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च अनिर्णित (गट फेरीत अव्वल राहिल्याने ऑस्ट्रेलियाने चषक जिंकला)

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
महिला ॲशेस - एकमेव महिला कसोटी सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी १९-२३ फेब्रुवारी लीन लार्सेन हेलेन प्लीमर नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८५ धावांनी विजयी

फेब्रुवारी

संपादन

क्रिकेट विश्वचषक

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  न्यूझीलंड १४ ०.५९२ बाद फेरीत बढती
  इंग्लंड ११ ०.४७०
  दक्षिण आफ्रिका १० ०.१३८
  पाकिस्तान ०.१६६
  ऑस्ट्रेलिया ०.२०१ स्पर्धेतून बाद
  वेस्ट इंडीज ०.०७६
  भारत ०.१४१
  श्रीलंका -०.६८६
  झिम्बाब्वे -१.१४५

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

१९९२ क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २२ फेब्रुवारी   न्यूझीलंड मार्टिन क्रोव   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ३७ धावांनी विजयी
२रा ए.दि. २२ फेब्रुवारी   इंग्लंड ग्रॅहाम गूच   भारत मोहम्मद अझहरुद्दीन वाका मैदान, पर्थ   इंग्लंड ९ धावांनी विजयी
३रा ए.दि. २३ फेब्रुवारी   श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन पुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथ   श्रीलंका ३ गडी राखून विजयी
४था ए.दि. २३ फेब्रुवारी   पाकिस्तान जावेद मियांदाद   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
५वा ए.दि. २५ फेब्रुवारी   न्यूझीलंड मार्टिन क्रोव   श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
६वा ए.दि. २६ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
७वा ए.दि. २७ फेब्रुवारी   पाकिस्तान इम्रान खान   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   पाकिस्तान ५३ धावांनी विजयी
८वा ए.दि. २७ फेब्रुवारी   इंग्लंड ग्रॅहाम गूच   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
९वा ए.दि. २८ फेब्रुवारी   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा रे मिशेल ओव्हल, मॅके अनिर्णित
१०वा ए.दि. २९ फेब्रुवारी   न्यूझीलंड मार्टिन क्रोव   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
११वा ए.दि. २९ फेब्रुवारी   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज ७५ धावांनी विजयी
१२वा ए.दि. १ मार्च   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   भारत मोहम्मद अझहरुद्दीन द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया १ धावेने विजयी
१३वा ए.दि. १ मार्च   इंग्लंड ग्रॅहाम गूच   पाकिस्तान इम्रान खान ॲडलेड ओव्हल, ॲडलेड अनिर्णित
१४वा ए.दि. २ मार्च   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स   श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   श्रीलंका ३ गडी राखून विजयी
१५वा ए.दि. ३ मार्च   न्यूझीलंड मार्टिन क्रोव   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन मॅकलीन पार्क, नेपियर   न्यूझीलंड ४८ धावांनी विजयी
१६वा ए.दि. ४ मार्च   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   पाकिस्तान इम्रान खान सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   भारत ४३ धावांनी विजयी
१७वा ए.दि. ५ मार्च   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   दक्षिण आफ्रिका ६४ धावांनी विजयी
१८वा ए.दि. ५ मार्च   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   इंग्लंड ग्रॅहाम गूच सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
१९वा ए.दि. ७ मार्च   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन सेडन पार्क, हॅमिल्टन   भारत ५५ धावांनी विजयी
२०वा ए.दि. ७ मार्च   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
२१वा ए.दि. ८ मार्च   न्यूझीलंड मार्टिन क्रोव   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
२२वा ए.दि. ८ मार्च   पाकिस्तान इम्रान खान   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स द गॅब्बा, ब्रिस्बेन   दक्षिण आफ्रिका २० धावांनी विजयी
२३वा ए.दि. ९ मार्च   इंग्लंड ग्रॅहाम गूच   श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा ईस्टर्न ओव्हल, बॅलेराट   इंग्लंड १०६ धावांनी विजयी
२४वा ए.दि. १० मार्च   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
२५वा ए.दि. १० मार्च   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन मानुका ओव्हल, कॅनबेरा   दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
२६वा ए.दि. ११ मार्च   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   पाकिस्तान इम्रान खान वाका मैदान, पर्थ   पाकिस्तान ४८ धावांनी विजयी
२७वा ए.दि. १२ मार्च   न्यूझीलंड मार्टिन क्रोव   भारत मोहम्मद अझहरुद्दीन कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
२८वा ए.दि. १२ मार्च   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ३ गडी राखून विजयी
२९वा ए.दि. १३ मार्च   श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन बेर्री ओव्हल, बेर्री   वेस्ट इंडीज ९१ धावांनी विजयी
३०वा ए.दि. १४ मार्च   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   ऑस्ट्रेलिया १२८ धावांनी विजयी
३१वा ए.दि. १५ मार्च   न्यूझीलंड मार्टिन क्रोव   इंग्लंड ॲलेक स्टुअर्ट बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
३२वा ए.दि. १५ मार्च   भारत मोहम्मद अझहरुद्दीन   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
३३वा ए.दि. १५ मार्च   पाकिस्तान इम्रान खान   श्रीलंका अरविंद डि सिल्व्हा वाका मैदान, पर्थ   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
३४वा ए.दि. १८ मार्च   न्यूझीलंड मार्टिन क्रोव   पाकिस्तान इम्रान खान लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
३५वा ए.दि. १८ मार्च   इंग्लंड ग्रॅहाम गूच   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन लॅविंग्टन स्पोर्ट्स क्लब मैदान, अल्बुरी   झिम्बाब्वे ९ धावांनी विजयी
३६वा ए.दि. १८ मार्च   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ५७ धावांनी विजयी
१९९२ क्रिकेट विश्वचषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३७वा ए.दि. २१ मार्च   न्यूझीलंड मार्टिन क्रोव   पाकिस्तान इम्रान खान इडन पार्क, ऑकलंड   पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
३८वा ए.दि. २२ मार्च   इंग्लंड ग्रॅहाम गूच   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड १९ धावांनी विजयी
१९९२ क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३९वा ए.दि. २५ मार्च   इंग्लंड ग्रॅहाम गूच   पाकिस्तान इम्रान खान मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड २२ धावांनी विजयी

एप्रिल

संपादन

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ७ एप्रिल रिची रिचर्डसन केप्लर वेसल्स सबिना पार्क, किंग्स्टन   वेस्ट इंडीज १०७ धावांनी विजयी
२रा ए.दि. ११ एप्रिल रिची रिचर्डसन केप्लर वेसल्स क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३रा ए.दि. १२ एप्रिल रिची रिचर्डसन केप्लर वेसल्स क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
एकमेव कसोटी सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १८-२३ एप्रिल रिची रिचर्डसन केप्लर वेसल्स केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज ५२ धावांनी विजयी