इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९१-९२
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९१-९२ याच्याशी गल्लत करू नका.
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी ते फेब्रुवारी १९९२ दरम्यान तीन महिला कसोटी खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. महिला कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. पाहुण्या इंग्लंड संघाचे नेतृत्व हेलेन प्लीमर हिने केले. महिला कसोटी मालिकेव्यतिरिक्त इंग्लंडने न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत महिला एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला. त्यानंतर एक कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला.
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९१-९२ | |||||
न्यू झीलंड महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | ११ जानेवारी – १५ फेब्रुवारी १९९२ | ||||
संघनायक | कॅरेन प्लमर | हेलेन प्लीमर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
महिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादन११-१४ जानेवारी १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- शेली फ्रुइन, इव्हॉन कुइनुकू, मैया लुईस, किम मॅकडॉनल्ड (न्यू), सुझी किट्सन, डेब्रा मेबरी, लिसा नाय आणि हेलेन प्लीमर (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
२री महिला कसोटी
संपादन६-९ फेब्रुवारी १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- साराह मॅकलॉक्लान, तानिया वूडबरी (न्यू) आणि डेब्रा स्टॉक (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
३री महिला कसोटी
संपादन१२-१५ फेब्रुवारी १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- एमिली ड्रम हिने महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.