डेब्रा मेबरी (८ ऑगस्ट, १९७१:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९५ दरम्यान ५ महिला कसोटी आणि २७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.