सुझी जेन क्लार्क किट्सन (१९ जून, १९६९:केंब्रिज, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९३ दरम्यान ४ महिला कसोटी आणि २३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.