इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९१-९२

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी ते फेब्रुवारी १९९२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने अनुक्रमे २-० आणि ३-० ने जिंकली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९१-९२
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख ११ जानेवारी – १० फेब्रुवारी १९९२
संघनायक मार्टिन क्रोव ग्रॅहाम गूच (कसोटी, १ला-२रा ए.दि.)
ॲलेक स्टुअर्ट (३रा ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
११ जानेवारी १९९२
धावफलक
न्यूझीलंड  
१७८/७ (५० षटके)
वि
  इंग्लंड
१७९/३ (३३.५ षटके)
क्रिस केर्न्स ४२ (५९)
डर्मॉट रीव ३/२० (१० षटके)
रॉबिन स्मिथ ६१* (७१)
क्रिस हॅरिस २/४० (८ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: डर्मॉट रीव (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

२रा सामना

संपादन
१२ फेब्रुवारी १९९२
धावफलक
न्यूझीलंड  
१८६/७ (५० षटके)
वि
  इंग्लंड
१८८/७ (४९.१ षटके)
केन रदरफोर्ड ५२ (८६)
डर्मॉट रीव १/१९ (१० षटके)
ॲलन लॅम्ब ४० (६१)
रॉड लॅथम ३/२५ (८ षटके)
इंग्लंड ३ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: केन रदरफोर्ड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • मर्फी सुआ (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

संपादन
१५ फेब्रुवारी १९९२
धावफलक
इंग्लंड  
२५५/७ (४० षटके)
वि
  न्यूझीलंड
१८४/८ (४० षटके)
रॉबिन स्मिथ ८५ (७१)
क्रिस केर्न्स २/३७ (६ षटके)
केन रदरफोर्ड ३७ (४९)
डेरेक प्रिंगल २/११ (६ षटके)
इंग्लंड ७१ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४० षटकांचा खेळविण्यात आला.

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१८-२२ जानेवारी १९९२
धावफलक
वि
५८०/९घो (१६३ षटके)
ॲलेक स्टुअर्ट १४८ (२६५)
क्रिस प्रिंगल ३/१२७ (३६ षटके)
३१२ (१२७.४ षटके)
दीपक पटेल ९९ (१३४)
फिल टफनेल ४/१०० (३९ षटके)
२६४ (१३२.१ षटके)(फॉ/ऑ)
जॉन राइट ९९ (३२३)
फिल टफनेल ७/४७ (४६.१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ४ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: फिल टफनेल (इंग्लंड)

२री कसोटी

संपादन
३० जानेवारी - ३ फेब्रुवारी १९९२
धावफलक
वि
२०३ (८३ षटके)
डेरेक प्रिंगल ४१ (९३)
क्रिस केर्न्स ६/५२ (२१ षटके)
१४२ (६३ षटके)
मार्टिन क्रोव ४५ (११३)
क्रिस लुईस ५/३१ (२१ षटके)
३२१ (९३.४ षटके)
ग्रॅहाम गूच ११४ (२२०)
मर्फी सुआ २/४३ (१० षटके)
२१४ (७९ षटके)
मार्टिन क्रोव ५६ (११०)
फिलिप डिफ्रेटस ४/६२ (२७ षटके)
इंग्लंड १६८ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • मर्फी सुआ (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

संपादन
६-१० फेब्रुवारी १९९२
धावफलक
वि
३०५ (११८.१ षटके)
ॲलेक स्टुअर्ट १०७ (२४१)
दीपक पटेल ४/८७ (३४ षटके)
४३२/९घो (१९२ षटके)
अँड्रु जोन्स १४३ (३९८)
ग्रेम हिक ४/१२६ (६९ षटके)
३५९/७घो (११९.३ षटके)
ॲलन लॅम्ब १४२ (२३०)
मर्फी सुआ ३/८७ (३३ षटके)
४३/३ (२४ षटके)
ब्लेर हार्टलँड १९ (३६)
इयान बॉथम २/२३ (८ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: ॲलेक स्टुअर्ट (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • रॉड लॅथम (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.