अँड्रु जोन्स
अँड्रु हॉवर्ड जोन्स (मे ९, इ.स. १९५९:वेलिंग्टन - ) हा न्यू झीलंडकडून १९८७ व १९९५ दरम्यान ३९ कसोटी व ८७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.