रॉबिन स्मिथ (इंग्लिश: Robin Arnold Smith) (सप्टेंबर १३, १९६३ - हयात) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला व इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघातर्फे खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.

रॉबिन स्मिथ
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रॉबिन आर्नॉल्ड स्मिथ
उपाख्य जज
जन्म १३ सप्टेंबर, १९६३ (1963-09-13) (वय: ६०)
दर्बान,नताल,दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत Leg break
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९८९ Marylebone Cricket संघ
१९८२–२००३ Hampshire
१९८१–१९८५ Natal
कारकिर्दी माहिती
क.सा.ए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ६२ ७१ ४२६ ४४३
धावा ४,२३६ २,४१९ २६,१५५ १४,९२७
फलंदाजीची सरासरी ४३.६७ ३९.०१ ४१.५१ ४१.१२
शतके/अर्धशतके ९/२८ ४/१५ ६१/१३१ २७/८१
सर्वोच्च धावसंख्या १७५ १६७* २०९* १६७*
चेंडू २४ १,०९९ २७
बळी १४
गोलंदाजीची सरासरी ७०.९२ ५.३३
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/११ २/१३
झेल/यष्टीचीत ३९/– २६/– २३३/– १५९/–

५ ऑक्टोबर, इ.स. २००९
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

बाह्य दुवे संपादन