जुलै १०
दिनांक
(१० जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९१ वा किंवा लीप वर्षात १९२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
तेरावे शतकसंपादन करा
सोळावे शतकसंपादन करा
- १५८४ - ऑरेंजच्या विल्यम पहिल्याची राहत्या महालात हत्या.
सतरावे शतकसंपादन करा
अठरावे शतकसंपादन करा
- १७७८ - अमेरिकन क्रांती - फ्रांसने युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
- १७९६ - कार्ल फ्रीडरिक गॉसच्या सर्वप्रथम लक्षात आले की कोणताही आकडा जास्तीत जास्त तीन त्रिकोणी आकड्यांची बेरीज असतो.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८०० - कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
- १८५० - मिलार्ड फिलमोर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १८९० - वायोमिंग अमेरिकेचे ४४वे राज्य झाले.
विसावे शतकसंपादन करा
- १९२५ - तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना.
- १९२५ - उत्क्रांतीवाद शिकवल्या बद्दल अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात जॉन टी. स्कोप्स या शिक्षकावर खटला भरण्यात आला.
- १९४० - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या सरकारची रचना.
- १९४७ - मुहम्मद अली जिना पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- १९६२ - टेलस्टार या जगातील पहिल्या संदेशवाहक उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९६७ - न्यु झीलॅंडने आपले चलन दशमान पद्धतीत आणले.
- १९६८ - मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९७३ - बहामाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७३ - पाकिस्तानने बांगलादेशचे स्वातंत्र्य मान्य केले.
- १९७६ - इटलीत सेव्हेसो येथे विषारी वायुगळती. ३,००० प्राणी मृत्युमुखी. ७०,००० अजून प्राण्यांची कत्तल.
- १९७८ - मॉरिटानियात लश्करी उठाव.
- १९९१ - बोरिस येल्त्सिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९२ - मादक द्रव्यांच्या तस्करी बद्दल पनामाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष मनुएल नोरिगाला फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००० - नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.
- २००३ - हॉंग कॉंगमध्ये बस अपघातात २१ ठार.
जन्मसंपादन करा
- १४१९ - गो-हानाझोनो, जपानी सम्राट.
- १४५२ - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १८५६ - निकोला टेसला, वैज्ञानिक.
- १८६७ - माक्सिमिलियान, जर्मनीचा चान्सेलर.
- १९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.
- १९२० - ओवेन चेंबरलेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९२० - आर्थर अॅश, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९२५ - मुहातिर मुहम्मद, मलेशियाचा चौथा पंतप्रधान.
- १९२३ - गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार.
- १९४० - कीथ स्टॅकपोल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - स्कॉट स्टायरिस, न्यु झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- १३८ - हेड्रियान.
- ११०३ - एरिक पहिला, डेन्मार्कचा राजा.
- १२९८ - लाडिस्लॉस चौथा, हंगेरीचा राजा.
- १४८० - रेने पहिला, नेपल्सचा राजा.
- १५५९ - दुसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १५८४ - विल्यम पहिला, ऑरेंजचा राजा.
- १९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.
- १९७० - ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलॅंडचा पंतप्रधान.
- १९७८ - जॉन डी. रॉकफेलर तिसरा, अमेरिकन उद्योगपती.
- २००५ - जयवंत कुलकर्णी, मराठी गायक.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- स्वातंत्र्य दिन - बहामा.
- सैन्य दिन - मॉरिटानिया.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जुलै १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ८ - जुलै ९ - जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - (जुलै महिना)