हेमसागर
" | हेमसागर | ||
---|---|---|
" | शास्त्रीय वर्गीकरण | ||
| ||
प्रजाती | ||
अनेक, संचिता पहा |
हेमसागर |
---|
|
जीवचौकट (संपादन)
वनस्पती प्रकल्प (संपादन)
|
हेमसागर कुल, पर्णबीजादि कूल Crassulaceae
संपादनवर्णन
संपादनहे एक द्विदल वनस्पतींचे कुल आहे. ह्या कुलातील वनस्पतींची पाने मांसल व रसाळ असतात. फ़ुले नियमित आकाराची असतात. प्रत्येक केसरमंडलात संख्येने सारखेच केसर असतात. जितकी प्रदले, तितकीच मोकळी किंजपुटे असतात. प्रत्येक किजमंडलांत शल्कासारखे प्रपिण्ड असतात. फळे पेटिकासम असतात. ह्या कुळातील जाती सर्व जगभर आढळतात, परंतु प्रामुख्याने उत्तर गोलार्धात व दक्षिण आफ्रिकेत. ह्या वनस्पती बहुधा शुष्क व/ किंवा थंड, जिथे पाण्याची कमतरता असते अशा परिसरात आढळतात. यांतील कोणतीही जात हे महत्त्वाचे पीक नाही. परंतु अनेकांची लागवड शोभिवंत वनस्पती म्हणून केली जाते. ह्यातील दोन सुपरिचित जाती म्हणजे घायमारी/पानफ़ुटी, किंवा जख्मेहयात (Bryophyllum calycinum Salib. दुसरे नाव :.Kalanchoe Pinnutum Kurz) आणि हेमसागर (Kalanchoe Iaciniata D.C.). पानफ़ुटी ही फार व्रणशोधक, व्रणरोपक,व रक्तवर्धक अशी औषधी आहे. ही महाराष्ट्रातील सर्व डॊगरात व बागांत आढळते. हेमसागर ही संग्राहक व रक्त्तस्कंदक औषधी आहे. ही महाराष्ट्रातील कोकण, माथेरान, महाबळेश्वर येथे, आणि कर्नाटकातील धारवाड येथे आढळते.
प्रजाती
संपादन- Adromischus
- Aeonium
- Aichryson
- Chiastophyllum
- Cotyledon
- Crassula
- Diamorpha
- Dudleya
- Echeveria
- Graptopetalum
- Greenovia
- Hylotelephium
- Hypagophytum
- Jovibarba
- Kalanchoe
- Lenophyllum
- Monanthes
- Orostachys
- Pachyphytum
- Perrierosedum
- Phedimus
- Pistorinia
- Prometheum
- Pseudosedum
- Rhodiola
- Rosularia
- Sedum
- Sempervivum
- Thompsonella
- Tylecodon
- Umbilicus
- Villadia
संदर्भ
संपादन- Urs Eggli, ed. Illustrated Handbook of Succulent Plants: Crassulaceae (Springer, 2003) ISBN 3-540-41965-9
- सावंत, सदाशिव महाराष्ट्रातील दिव्य वनौषधी, राजहंस प्रकाशन, पुणे
बाह्य दुवे
संपादन- Crassulaceae page @ SucculentCity Archived 2009-04-26 at the Wayback Machine.
- Crassulaceae in Topwalks
लेखात प्रयूक्त संज्ञा
संपादनशब्दाचा विशेष संदर्भ/विशेष अर्थच्छटा
संपादनप्रयुक्त शब्द | विशेष संदर्भ/विशेष अर्थच्छटा |
3 | 4 |
इंग्रजी मराठी संज्ञा
संपादनइंग्रजी | द्विदल |
इंग्रजी | किंज मंडल |
इंग्रजी | किंज पुटे |
इंग्रजी | कुल |
इंग्रजी | केसर |
इंग्रजी | रक्तस्कंदक |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |
इंग्रजी | मराठी |