विकिपीडिया:वनस्पती/करावयाच्या गोष्टींची यादी
१. लेख आणि मजकुरात भर
- वनस्पती यादीत नसलेल्या नावांची भर टाका
- वनस्पती यादीतील नावांना [[ ]] चिन्ह लावून नवीन पान तयार करण्यास दुवे द्या.
- दोन (किंवा अधिक) नावांच्या वनस्पती आणि एकच नाव असलेल्या दोन (किंवा अधिक) वनस्पतीं,किंवा सारखे नांव असलेल्या परंतु, वेगवेगळे गुण असलेल्या वनस्पतींचे नि:संदिग्धीकरण करा.
- शास्त्रिय नाव माहित असलेल्या वनस्पतीस मराठी/स्थानिक नाव व मराठी/स्थानिक नाव माहीत असलेल्या वनस्पतीस शास्त्रिय नाव द्या.
- विकिपीडिया सहप्रकल्प इंग्लिश विक्शनरी, मराठी विक्शनरी वनस्पती विषयक इंग्रजी-मराठी शब्द संग्रहाने अद्ययावत करणे
- विकिपीडिया सहप्रकल्प विकिबूक्स येथे वनस्पती विषयक मुक्त पाठ्यपुस्तक आणि हे कसे करावे पुस्तिकांची निर्मिती.
१.१. सुचना विस्तार
स्थानिक नांव नमुद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/ बालाघाट/मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश/हिमाचल इ.)हे शक्यतोवर कराच. याने,ते वनस्पतींच्या शास्त्रीय आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळण्यास मदत होईल.जेथे शक्य असेल तेथे, वनस्पतीचे इतर भारतिय भाषांमधील नावही द्या.
- अडचण आल्यास-विकिपिडिया मदतचमु आहेच आपल्या पाठीशी.
- विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पांतर्गत समन्वयात सहकार्य करा
२ विकिकरण
- Flora naming conventions[मराठी शब्द सुचवा] बद्दल मराठी विकिपीडियावर लेख बनवा/भाषांतरीत करा आणिमराठी भाषेस अनुरूप शीर्षक लेखन संकेतांबद्दल चर्चा/ मार्गदर्शन करा.
- वनस्पती विषय लेखात काय असावे ?, काय नसावे ? या बद्दल चर्चा करा.
- आराखडे वापरून(अथवा न वापरता) नवे लेख तयार करा.
- ज्या लेखात जीवचौकट नाही त्यांना जीवचौकट जोडा आणि त्या भरा, तपासा, सुधारा.
- उपलब्ध लेखांना तपासा,मुल्यांकन करा किंवा नवी भर घाला.
- लेखातील वाक्यात अनावश्यक विशेषणे आली असल्यास ती विशेषणे काढून पुर्नलेखन करा.
- लेखात पुस्तकातील संदर्भ देता येतील तेथे संदर्भ द्या.
- आवश्यक तेथे- {{संदर्भ हवा}}, {{चित्र हवे}}, {{व्यक्तिगत मत}}, '{{शुद्धलेखन}}', {{क्लिष्टभाषा}}{{meaning}}, '{{विकिकरण}}', '{{विस्तार}}' - इत्यादी साचे जागोजागी लावा किंवा असे साचे जेथे लावलेले आढळतील तेथील दुरूस्त्या करा.
३दालन:वनस्पती अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे
- प्राधान्याने करावयाची कामे
- ...
- ...
- नित्य कामे
- ...
- ...
४. वनस्पती प्रकल्प अंतर्गत प्रकल्प उपपाने अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे
- प्राधान्याने करावयाची कामे
- विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण वापरनावात चुक झाल्या मुळे -(लेख पानाचे तळाशी संबधीत वर्गातील लेखातून मार्गक्रमण करत जाता यावे याकरिता मार्गक्रमण साचे वापरतो तर, प्रकल्प आणि त्यांची प्रकल्प उपपाने यातील संवाद सुचालन साचे करतात)- त्यातील माहिती विकिपीडिया:वनस्पती/सुचालन मध्ये टाकणे
- {{विकिपीडिया:वनस्पती/सुचालन}} मधील {{विकिपीडिया:वनस्पती/सुचालन}} आणि {{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}} उप पानाचे दुवे सुधारणे
- प्रकल्पातील प्रत्येक उपपानावर {{विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण}} ऐवजी {{विकिपीडिया:वनस्पती/सुचालन}} वापरणे.
- विकिपीडिया:वनस्पती/मार्गक्रमण या जागी वनस्पती विषयक लेख तळाशी लावण्याकरिता साचा बनवणे.विकिपीडिया चर्चा:वनस्पती/मार्गक्रमण साचा प्रमाणेच दिसणारा पण लेखांच्या तळाशी लावण्याचा साचा बनवणे.
- सध्या विकिपीडिया चर्चा:वनस्पती/मार्गक्रमण येथील साचा विकिपीडिया चर्चा:वनस्पती/सुचालन येथे हलवणे
- नित्य कामे
- विकिपीडिया:वनस्पती/प्रकल्प वृत्त चे संपादन
- ...
- ...
४.१ वनस्पती प्रकल्प अंतर्गत तंत्र आणि साचे अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे
- प्राधान्याने करावयाची कामे
- ...
- ...
- नित्य कामे
- ...
- ...
५. वनस्पती प्रकल्प करिता सदस्यवृद्धी सदस्यवृत्तने इतरत्र करावयाचे संपर्क कामे
- प्राधान्याने करावयाची कामे
- वनस्पती प्रकल्प विशेष गूगल एस एम एस चॅनलची स्थापना.
- ऊपलब्ध ऑनलाईन इमेल लिस्ट/ग्रूप कम्यूनिटीजची यादी बनवणे. शक्य असल्यास त्यापैकीच एका इमेल लिस्टचे प्रकल्प इमेल लीस्ट म्हणून निवडकरणे
- इमेल लीस्ट व एस एम एस चॅनलचा दुवा विकिपीडिया व इमेलवरील निमंत्रणात अंतर्भूत करणे.
- नित्य कामे
- ऊपलब्ध ऑनलाईन इमेल लिस्ट/ग्रूप कम्यूनिटीजची यादीं सदस्यांना विकिपीडिया वनस्पती प्रकल्पात सहभागी होण्याचे आमंत्रण देणे. शक्य असल्यास त्यापैकीच एका इमेल लिस्टचे प्रकल्प इमेल लीस्ट म्हणून निवड करणे
- विकिपीडिया:वनस्पती/प्रकल्प वृत्त चे इमेल लीस्ट व इतर माध्यमातून वितरण
६. इंटरनेटवर न येणार्या त़ज्ज्ञांशी संपर्क करून सामुग्री,प्रताधिकार व लेख तपासणी कामे
- प्राधान्याने करावयाची कामे
- ...
- ...
- नित्य कामे
- ...
- ...
- हेसुद्धा पाहा वनस्पती यादी,