विकिपीडिया:वनस्पती/प्रकल्प वृत्त

  1. मराठी विकिपीडिया सदस्य:Amityadav8यांनी " उसाचा गवताळवाढ रोग " या नवीन लेखाबद्दल चर्चा:उसाचा गवताळवाढ रोग येथे अभिप्राय आणि लेखाचे मूल्यांकन विनंती केली आहे.
कळावे,
विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातील आपला सहयोगी,
माहितगार १२:४२, २ डिसेंबर २००९ (UTC)( चर्चा, योगदान)

विकिपीडिया:वनस्पती/प्रकल्प वृत्त १ संपादन

मराठी विकिपीडिया
पुणे, २२ ऑगस्ट, २००९
मराठी विकिपीडियाकरिता मागेही इमेलने आवाहने केली, ती विकिपीडियाच्या सर्व प्रकल्पांना मिळून असत.त्यामुळे नवीन वापरकर्ता मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठाचा उपयोग करत, सहाय्य पानांचा वापर करत, सहसा पुढे जाई.
विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाचे सदस्य होण्याकरिता इमेलवरून आवाहनाच्या पहील्या फेरीस खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.वनस्पती प्रकल्प विशेषाच्या संदर्भात असा पहीलाच प्रयत्न होता.बहुतेक सर्वजण डायरेक्ट थेट प्रकल्प पानावर पोहोचले आणि इच्छूक मंडळींकडून प्रकल्प तर आवडला सदस्य होऊ,पण नेमके पुढे काय करावयाचे असा प्रश्न आला , आणि एकतर उजवीकडील सुचालनातही सहाय्य पानांचे दुवे (links) द्यावयास हव्यात तसेच तुम्ही काय करू शकता आणि नेहमीचे प्रश्न इत्यादी नवी पाने बनवून त्यावर काम सुरू केले आहे.
V.narsikar,( चर्चा, योगदान) यांनी अलिकडे विकिपीडिया:वनस्पती/यादी अद्ययावत बनवण्याचा प्रयत्न चालू केला आहे तसेच.स्वतः जवळील वनस्पतींची बरीच छायाचित्रे मराठी विकिपीडियावर टाकणे सुरू केले आहे.
प्रकल्पातील सद्य घडामोडी बद्दल आपल्याला पर्यंत माहिती पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. हे इमेल सर्व सदस्यांना email Forwarding मुळे घडणारे Spam टाळण्याच्या दृष्टीने BCC स्वरूपात पाठवत आहे.
एकदा इमेल यादी पूर्ण झाली कि सर्वांना इमेल करेनच
कळावे,
विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातील आपला सहयोगी,
माहीतगार १२:४१, २२ ऑगस्ट २००९ (UTC) ( चर्चा, योगदान)

विकिपीडिया:वनस्पती/प्रकल्प वृत्त ३ संपादन