चर्चा:उसाचा गवताळवाढ रोग
- विकिकरणाच्या दृष्टीने मूल्यांकन
- इंग्रजी विकिपीडिया लेखाचे दूवे '[[:en:article name]]' असे देता येतील.
- ऊसावरील सर्वसाधारण रोगराई बादालचा पहिला परिच्छेद ऊस या लेखात असणे अधीक श्रेयस्कर वाटते.
- उसाचा गवताळवाढ रोग बाद्दलही ऊस लेखात त्रोटक माहिती देऊन मुख्य लेख उसाचा गवताळवाढ रोग येथे असल्याचा निर्देश केल्यास वाचक अधीक सहज पणे या लेखावर येऊ शकतील
- माहितगार १२:४५, ३० नोव्हेंबर २००९ (UTC)
- नक्कीच.!
Amit Yadav ०३:४१, ४ डिसेंबर २००९ (UTC)Amit Yadav
शुद्धलेखन
संपादनफ़ चे फ आणि -या ऍवजी र्या अशी दुरुस्ती या लेखात केली. ऊस बरोबर कि उस?
वि. नरसीकर (चर्चा) ११:२२, ३ डिसेंबर २००९ (UTC)
- वरील दुरुस्त्यांसाठी आपले आभार. ’ऊस’ लिहीताना ऊस अन ’उसातील’, ’उसामध्ये’, उसाची’ लिहीताना उस..
Amit Yadav ०३:४१, ४ डिसेंबर २००९ (UTC)Amit Yadav
- बरोबर. मूळ नाम 'ऊस' असे आहे ('ऊ' दीर्घ). पण या नामाची विभक्तिरूपे चालवताना शुद्धलेखन नियम क्र. ७.१ अनुसार मूळ नामातला उपांत्य दीर्घ 'ऊ'काराचा 'उ'कार करतात; म्हणून 'उसाचा', 'उसामध्ये', 'उसाला', 'उसांना' अशी रूपे योग्य ठरतात.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:४५, २९ डिसेंबर २००९ (UTC)