विकिपीडिया:वनस्पती/नेहमीचे प्रश्न

विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प)

Founded
१५ जुलै २००९

लघुपथ

सर्वसाधारण माहिती





दालन:वनस्पती

संपादन · बदल





इथे विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाबद्दलचे तुमच्या मनातील छोट्यातील छोट्या खालील स्वरूपाच्या शंका येथे विचारा, तुम्ही आणि आपले सहविकिपीडियन मिळून या आणि अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू..ज्या प्रश्नाचे उत्तर आधी हवे किंवा त्याने समाधान झाले नाही किंवा अपूरे वाटले तर ते लगेच नोंदवा.

मराठी विकिपीडियाच्या सर्व प्रकल्पांना लागू पडणारे प्रश्न विकिपीडिया:प्रकल्प/नेहमीचे प्रश्न येथे संकलीत केले जातात. तर एखादी चित्र चढवणे किंवा वापरणे सारखी Features संदर्भातील प्रश्न सहाय्य:नेहमीचे प्रश्न येथे संकलीत केले जातात.त्या शिवाय बरेच लोक विकिपीडिया:मदतकेंद्र येथेही प्रश्न विचारत असतात. सर्व साधारण चर्चा विकिपीडिया:चावडी येथे घडतात.

हे पान नुकतेच सुरू केले आहे.उत्तरे शोधण्या करिता येथे येत रहा.

Please feel free to use, your wildest possible thoughts, as possible while asking the questions below, also do help us transalate following to english language.
  1. मला प्रकल्पाची कल्पना आवडली, मी वनस्पती प्रकल्पात सहभागी होण्याकरिता काय करावयास हवे ?

-सर्वप्रथम प्रकल्प पानावर जाउन ते पूर्ण बघा. त्याचेशी संबंधित सर्व पाने बघा व समजुन घ्या. त्यानंतर आपण प्रथम सदस्यत्व घ्यावयास हवे. त्यानंतर आपल्या चर्चापानावर आपले सहभागी होण्याचे मत प्रदर्शित करा.त्यानंतर आमचे या प्रकल्पातील सहयोगी सदस्य आपलेशी संपर्क साधतील व आपल्यास सुचना देतील.

  1. वनस्पती प्रकल्पात सहभागी होणे म्हणजे नेमके काय ?

प्रकल्प पानावर

  1. योगदान करणे म्हणजे काय ?

योगदान करणे म्हणजे त्या विषयाशी संबंधित नवा लेख लिहिणे,असलेला लेख दुरुस्त करणे,शुध्द लेखनाचे द्रुष्टीने तपासणे व चुका दुरुस्त करणे,राहिलेले भाषांतर करणे,आपण त्यात काही योग्य माहिती जोडु शकत असाल तर ती जोडणे,त्या लेखास आवश्यक असेल ते चित्र/रेखाचित्र जोडणे,इत्यादी जेणे करुन तो लेख इतर कोणी वाचल्यास त्यास संपूर्ण माहिती मिळुन त्याचे समाधान होइल.

  1. मला किती वेळ द्यावा लागेल?

आपल्या ईच्छेनुसार कितीही. शक्यतोवर दिवसातुन कमीतकमी २-३ तास.

  1. काही खर्च आहेत का ?

संगणक वापराच्या खर्चाशिवाय काहीही नाही.

  1. वनस्पती प्रकल्पात सहभागी झाल्यानंतर मी नेमके पुढे काय करावे?
  1. प्रकल्पाचे खूपच काम बाकी आहे, मी नेमकी सुरवात कुठून करू?
  1. प्रकल्पाचे काम किती मागे आहे ?
  1. प्रकल्पाचे काम एवढे मागे का आहे?
  1. मी इंग्रजी किंवा इतर भाषातील विकिपीडियातून भाषांतर केले तर चालेल का?

होय.

  1. मी माझे किंवा इंग्रजी विकिपीडियातील उपलब्ध इंग्रजी लेखन येथील पानात कॉपी पेस्ट केले तर चालेल काय?

होय

  1. मी येथे छायाचित्र कसे चढवू किंवा कसे वापरू?

डावी कडील बाजुस साधनपेटी अंतर्गत संचिका चढवा बघा. तेथे टिचकी मारा.त्यात दिलेल्या सुचनांचे पालन करा.

  1. संदर्भ देण्याचा प्रयत्न केल्यास पान त्रूटी दाखवते असे कां?

ते नीट तपासा.

  1. माझ्या लेखनाजवळ कुणी संदर्भ द्या/ व्यक्तिगत मत असे संदेश लावलेत असे कां?

'आपण त्या लेखात केलेले विधान आपले स्वःताचे मत आहे' असे त्या लेखास वाचुन त्या पानास भेट देणार्‍याचे मत झाले आहे.तो त्यास सहमत नाही.याने निष्कारण वाद उदभवु शकतो.जर ते बरोबर आहे याची आपणास खात्री आहे तर आपण नमुद केलेले लेखन कुठुन घेतले आहे त्याबद्दल संदर्भ द्या.विकिपिडियावर वैयक्तिक मत देउ नये असा संकेत आहे.

  1. मी लिहिलेल्या भागातील विशेषणे कुणी तरी गाळली असे का?
  1. तटस्थ लेखन म्हणजे काय?
  1. प्रकल्पात सहभागी झालेले इतर सदस्य नेमके काय योगदान करतात?
  1. प्रकल्पाकरीता लेखनात योगदान न करता मी इतर काय करू शकतो ?
  1. मराठी विकिपीडियाचे या शिवाय सुद्धा काही प्रकल्प आहेत का ?
  1. मला इतर प्रकल्पात सहभागी होऊन योगदान करता येईल का ?
  2. मी लिहिलेले/भाषांतरीत केलेले लेख PDF फॉर्मॅट मध्ये पाठवले तर चालतील का ?
  1. दालन पानावर बदल करावयाचे आहेत,बदल नेमका कुठे करावा?