दोन किंवा अधिक व्यक्तींनी शिष्टाचाराचे नियम पाळून केलेल्या उत्स्फूर्त संवादाला चर्चा असे म्हणतात.