या लेखात महाराष्ट्राचे आत्तापर्यंत भारतीय संसदेत प्रतिनिधित्व केलेल्या सगळ्या खासदारांची नावे आहेत.
(इंग्रजीतून नावांचे मराठीत भाषांतर करतांना काही चुका झाल्या असण्याचा संभव आहे.ते दुरुस्त करण्यात कृपया मदत करा ही विनंती.)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.
विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे .
एकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.
स्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.
महाराष्ट्रातील लोकसभा सदस्य
संपादन
क्र
नाव (सर्वश्री)
पक्ष
मतदारसंघ
कितव्या लोकसभेचे सदस्य
१
तुकाराम गंगाधर गडाख
राष्ट्रवादी काँग्रेस
अहमदनगर
१४
२
अण्णासाहेब पांडुरंग शिंदे
काँग्रेस
अहमदनगर
३,४,५,६
३
मोतीलाल कुंदनमल फिरोदिया
काँग्रेस
अहमदनगर
३
४
यशवंतराव गडाख पाटील
काँग्रेस(आय)
अहमदनगर
८,९,१०
५
चंद्रभान अठारे पाटील
काँग्रेस(आय)
अहमदनगर
७
६
मारुती शेळके
काँग्रेस(आय)
अहमदनगर
१०,११
७
मधुसुदन वैराळे
काँग्रेस(आय)
अकोला
७,८
८
पांडुरंग पुंडलिक फुंडकर
भाजप
अकोला
९,१०,११
९
मोहम्मद मोहिब्बुल हक
काँग्रेस
अकोला
३
१०
के.एम. असगर हुसेन
काँग्रेस
अकोला
४,५
११
प्रकाश यशवंत आंबेडकर
भारिप-बहुजन महासंघ
अकोला
१२,१३
१२
अनंतराव महादेवअप्पा गुडे
शिवसेना
अमरावती
११,१३,१४
१३
कृष्णराव गुलाबराव देशमुख
काँग्रेस
अमरावती
१,२,४,५
१४
पंजाबराव शामराव देशमुख
काँग्रेस
अमरावती
१,२,३
१५
श्रीमती विमला देशमुख
काँग्रेस
अमरावती
३
१६
सुदाम देशमुख
भाकप
अमरावती
९
१७
नानासाहेब बोंडे
काँग्रेस
अमरावती
६
१८
श्रीमती प्रतिभा देविसिंह पाटील
काँग्रेस(आय)
अमरावती
१०
१९
श्रीमती उषा प्रकाश चौधरी
काँग्रेस(आय)
अमरावती
७,८
२०
रामकृष्ण सुर्यभान गवई
आरपीआय
अमरावती
१२
२१
रामकृष्ण बाबा पाटील
काँग्रेस(आय)
औरंगाबाद
१२
२२
मोरेश्वर सावे
शिवसेना
औरंगाबाद
९,१०
२३
प्रदीप जैस्वाल
शिवसेना
औरंगाबाद
११
२४
माणिकराव पालोदकर
काँग्रेस
औरंगाबाद
५
२५
डॉ. बापू काळदाते
जनता पार्टी
औरंगाबाद
६
२६
साहेबराव पी. डोणगावकर
काँग्रेस(स)
औरंगाबाद
८
२७
काझी सलीम
काँग्रेस(आय)
औरंगाबाद
७
२८
भाऊराव दगडूराव देशमुख
काँग्रेस
औरंगाबाद
३,४
२९
तुळशीदास सुभानराव देशमुख
काँग्रेस
बारामती
३,४
३०
रघुनाथ केशव खाडिलकर
काँग्रेस
बारामती
२,३,४,५
३१
गुलाबराव केशवराव जेधे
काँग्रेस
बारामती
२,३
३२
शंकरराव पाटील
काँग्रेस(आय)
बारामती
७,९
३३
संभाजीराव साहेबराव काकडे
जनता पार्टी
बारामती
६,८
३४
बापुसाहेब थिटे
काँग्रेस(आय)
बारामती
१०
३५
अजित पवार
काँग्रेस(आय)
बारामती
१०
३६
श्रीमती रजनी अशोकराव पाटील
भाजप
बीड
११
३७
बबनराव दादाबा ढाकणे
जनता दल
बीड
९
३८
श्रीमती केशरबाई क्षिरसागर
काँग्रेस(आय)
बीड
७,८,१०
३९
जयसिंगराव गायकवाड पाटील
राकॉं
बीड
१२,१३,१४
४०
चुन्नीलाल भाउ ठाकुर
भाजप
भंडारा
१३
४१
शिशुपाल नथ्थु पटले
भाजप
भंडारा
१४
४२
अशोक मेहता
काँग्रेस
भंडारा
४
४३
विशंभरदास ज्वालाप्रसाद दुबे
काँग्रेस
भंडारा
५
४४
खुशाल परसराम बोपचे
भाजप
भंडारा
९
४५
केशवराव आत्मारामजी पारधी
काँग्रेस(आय)
भंडारा
७,८
४६
लक्ष्मणराव मानकर
जनता पार्टी
भंडारा
६
४७
गंगाधरप्पा महारुद्राप्पा बुरांडे
सीपीआय(एम)
बीड
६
४८
सयाजीराव त्रिंबकराव पंडित
काँग्रेस
बीड
५
४९
नाना रामचंद्र पाटील
कम्यु.पा.
बीड
४
५०
द्वारका दास मंत्री
काँग्रेस
बीड
३
५१
महाराजा यशवंतराव मार्तंडराव मुकणे
काँग्रेस
भिवंडी
२, ३
५२
श्रीकृष्ण वैजनाथ धामणकर
काँग्रेस
भिवंडी
५
५३
सोनूभाऊ दगडू बसवंत
काँग्रेस
भिवंडी
4
५४
नारायण सदोबा काजरोलकर
काँग्रेस
मुंबई मध्य-उत्तर
१,३
५५
आर.डी. भंडारे
काँग्रेस
मुंबई मध्य
४,५
५६
श्रीमती रोझा विद्याधर
भाकप
मुंबई मध्य
५
५७
श्रीपाद अमृत डांगे
कम्यु.पा.
मुंबई मध्य-दक्षिण
२,४
५८
विठ्ठल बाळकृष्ण गांधी
काँग्रेस
मुंबई मध्य-दक्षिण
१,३
५९
अब्दुल कादर सलेभाय
काँग्रेस
मुंबई मध्य-दक्षिण
५
६०
श्रीमती मृणाल गोरे
जनता पार्टी
मुंबई उत्तर
६
६१
रवींद्र वर्मा
जनता पार्टी
मुंबई उत्तर
३,६,७
६२
अनूपचंद खिमचंद शाह
काँग्रेस(आय)
मुंबई उत्तर
८
६३
शरद दिघे
काँग्रेस(आय)
मुंबई उत्तर-मध्य
८,१०
६४
विद्याधर गोखले
शिवसेना
मुंबई उत्तर-मध्य
९
६५
श्रीमती अहिल्या रांगणेकर
सीपीआय(एम)
मुंबई उत्तर-मध्य
६
६६
श्रीमती प्रमिला मधु धनवटे
जनता पार्टी
मुंबई उत्तर-मध्य
७
६७
श्रीमती तारा गोविंद सप्रे
काँग्रेस
मुंबई उत्तर-पूर्व
४
६८
राजा कुळकर्णी
काँग्रेस
मुंबई उत्तर-पूर्व
५
६९
हरी रामचंद्र गोखले
काँग्रेस
मुंबई उत्तर-पश्चिम
५
७०
शांतीलाल शाह
काँग्रेस
मुंबई उत्तर-पश्चिम
४
७१
राम जेठमलानी
भाजप
मुंबई उत्तर-पश्चिम
६,७
७२
नरैन निरुला कैलास
काँग्रेस
मुंबई दक्षिण
५
७३
रतनसिंह राजदा
जनता पार्टी
मुंबई दक्षिण
६,७
७४
आर.आर. भोले
काँग्रेस(आय)
मुंबई दक्षिण-मध्य
७
७५
डॉ. दत्ता सामंत
स्वतंत्र
मुंबई दक्षिण-मध्य
८
७६
वामनराव महाडिक
शिवसेना
मुंबई दक्षिण-मध्य
९
७७
बापू चंद्रसेन कांबळे
जनता पार्टी
मुंबई दक्षिण-मध्य
२,६
७८
शिवराम रंगो राणे
काँग्रेस
बुलढाणा-अनु.जाति
१,२,३,४
७९
बाळकृष्ण रामचंद्र वासनिक
काँग्रेस(आय)
बुलढाणा-अनु.जाति
२,३,७
८०
सुखदेव नंदाजी काळे
भाजप
बुलढाणा-अनु.जाति
९
८१
दौलत गुणाजी गवई
असंलग्न
बुलढाणा-अनु.जाति
६
८२
अब्दुल शफी
काँग्रेस
चांदा (आताचे चंद्रपूर )
५
८३
श्यामलाल शाह
स्वतंत्र
चांदा (आताचे चंद्रपूर )
३
८४
श्रीमती ताई कन्नमवार
काँग्रेस
चांदा (आताचे चंद्रपूर )
३
८५
के.एम. कौशिक
स्वतंत्र पार्टी
चांदा (आताचे चंद्रपूर )
४
८६
नरेशकुमार पुगलिया
काँग्रेस(आय)
चंद्रपूर
१२,१३
८७
शांताराम पोटदुखे
काँग्रेस(आय)
चंद्रपूर
७,८,९,१०
८८
विश्वेश्वरराव राजे (राजासाहेब, अहेरी)
जनता पार्टी
चंद्रपूर
६
८९
प्रो. जोगेंद्र कवाडे
आरपीआय
चिमूर
१२
९०
कृष्णराव ठाकुर
काँग्रेस
चिमूर
५,६
९१
महादेवराव शिवणकर
भाजप
चिमूर
९,१४
९२
नामदेव हरबाजी दिवठे
भाजप
चिमूर
११,१३
९३
रामचंद्र मार्तंड हजरनविस
काँग्रेस
चिमूर
२,३,४
९४
महाराजा यशवंतराव मुकणे
काँग्रेस
डहाणू-अनु.जमाती
४
९५
लक्ष्मण काकड्या दुमडा
काँग्रेस
डहाणू-अनु.जमाती
५
९६
चिंतामण नवश्या वनागा
भाजप
डहाणू-अनु.जमाती
११,१३
९७
दामोदर बारकु शिंगाडा
काँग्रेस(आय)
डहाणू-अनु.जमाती
७,८,९,१०,१४
९८
लहानू शिदवा कोम
सीपीआय(एम)
डहाणू-अनु.जमाती
६
९९
शंकर सखाराम नाम
काँग्रेस(आय)
डहाणू-अनु.जमाती
१२
१००
रेशमा मोतीराम भोये
काँग्रेस(आय)
धुळे-अनु.जमाती
७,८,९
१०१
धनाजी सिताराम अहिरे
काँग्रेस(आय)
धुळे-अनु.जमाती
१२
१०२
साहेबराव बागुल
भाजप
धुळे-अनु.जमाती
११
१०३
बापु हरी चौरे
काँग्रेस(आय)
धुळे-अनु.जमाती
१०,१४
१०४
रामदास रूपाला गावित
भाजप
धुळे-अनु.जमाती
१३
१०५
चुडामण आनंदा रवंदळे पाटील
काँग्रेस
धुळे-अनु.जमाती
३,४,५
१०६
अण्णासाहेब एम.के. पाटील
भाजप
एरंडोल
११,१२,१३,१४
१०७
वसंतराव जे. मोरे
राकॉं
एरंडोल
१४
१०८
उत्तमराव लक्ष्मणराव पाटील
भाजप
एरंडोल
२,९
१०९
विजयकुमार नवल पाटील
काँग्रेस(आय)
एरंडोल
६,७,८,१०
११०
सोनुसिंग पाटील
जनता पार्टी
एरंडोल
६
१११
दत्ताजीराव बाबुराव कदम
काँग्रेस
हातकणंगले
५
११२
महाराणी विजयमाला राजाराम छत्रपती भोसले
PAWPI
हातकणंगले
४
११३
कृष्णाजी लक्ष्मण मोरे
काँग्रेस
हातकणंगले
१,३
११४
श्रीमती सुर्यकांता पाटील
राकॉं
हिंगोली
१०,१२,१४
११५
शिवाजी माने
शिवसेना
हिंगोली
११,१३
११६
विलासराव गुंडेवार
शिवसेना
हिंगोली
१०
११७
चंद्रकांत पाटील
जनता पार्टी
हिंगोली
६
११८
उत्तम बी. राठोड
काँग्रेस(आय)
हिंगोली
७,८,९
११९
बाळासाहेब माने
काँग्रेस(आय)
इचलकरंजी
६,७,८,९,१०
१२०
कल्लप्पा बाबुराव आवाडे
काँग्रेस(आय)
इचलकरंजी
११,१२
१२१
श्रीमती निवेदिता माने
राकॉं
इचलकरंजी
१३,१४
१२२
वाय.जी. महाजन
भाजप
जळगाव
१३,१४
१२३
यादव शिवराम महाजन
काँग्रेस(आय)
जळगाव
४,५,७,८,९
१२४
एस.एस. समदाली
काँग्रेस
जळगाव
४
१२५
डॉ. गुणवंत सरोदे
भाजप
जळगाव
१०,११
१२६
डॉ. उल्हास वासुदेव पाटील
काँग्रेस(आय)
जळगाव
१२
१२७
कृष्णराव माधवराव पाटील
काँग्रेस
जळगाव
५
१२८
यशवंत बोरोले
जनता पार्टी
जळगाव
६
१२९
जुलालसिंग शंकरराव पाटील
काँग्रेस
जळगाव
३
१३०
पुंडलिक हरी दानवे
भाजप
जालना
६,९
१३१
बाळासाहेब पवार
काँग्रेस(आय)
जालना
७,८
१३२
उत्तमसिंग आर. पवार
भाजप
जालना
११,१२
१३३
अंकुशराव टोपे
काँग्रेस(आय)
जालना
१०
१३४
व्ही.एन. जाधव
काँग्रेस
जालना
४
१३५
बाबुराव जंगलु काळे
काँग्रेस
जालना
५
१३६
रामराव नारायणराव
काँग्रेस
जालना
३
१३७
दाजीसाहेब रामराव चव्हाण
काँग्रेस
कराड
२,३,४,५
१३८
श्रीमती प्रेमलाबाई दाजीसाहेब चव्हाण
काँग्रेस(आय)
कराड
५,६,८,९
१३९
श्रीनिवास दादासाहेब पाटील
राकॉं
कराड
१३,१४
१४०
यशवंतराव जिजाबे मोहिते
काँग्रेस(आय)
कराड
७
१४१
पृथ्वीराज डी. चव्हाण
काँग्रेस(आय)
कराड
१०,११,१२
१४२
लक्ष्मणराव श्रावणजी भाटकर
काँग्रेस
खामगांव- अनु.जाती
१,२,३
१४३
अर्जुन श्रीपत कस्तुरे
काँग्रेस
खामगांव- अनु.जाती
४,५
१४४
अनंतराव विठ्ठलराव पाटील
काँग्रेस
खेड
४,५
१४५
अशोक नामदेवराव मोहोळ
राकॉं
खेड
१२,१३
१४६
रामकृष्ण मोरे
काँग्रेस(आय)
खेड
७,८
१४७
किसनराव बनखेळे
जनता दल
खेड
९
१४८
अण्णासाहेब मगर
काँग्रेस
खेड
६
१४९
विदुर विठोबा नवले
काँग्रेस(आय)
खेड
१०
१५०
निवृत्ती शेरकर
काँग्रेस(आय)
खेड
११
१५१
शंकरराव बी. सावंत
काँग्रेस
कुलाबा
५
१५२
दत्तात्रय काशीनाथ कुंटे
स्वतंत्र
कुलाबा
४
१५३
भास्कर नारायण दिघे
काँग्रेस
कुलाबा
३
१५४
शंकरराव दत्तात्रय माने
काँग्रेस
कोल्हापूर
४
१५५
विश्वनाथ तुकाराम पाटील
काँग्रेस
कोल्हापूर
३
१५६
राजाराम दादासाहेब निंबाळकर
काँग्रेस
कोल्हापूर
५
१५७
दाजीबा देसाई
PAWPI
कोल्हापूर
६
१५८
उदयसिंहराव गायकवाड
काँग्रेस(आय)
कोल्हापूर
७,८,९,१०,११
१५९
प्रसाद बाबुराव तनपूरे
काँग्रेस(आय)
कोपरगाव
१२
१६०
भीमराव विष्णूजी बडदे
भाजप
कोपरगाव
११
१६१
शंकरराव काळे
काँग्रेस(आय)
कोपरगाव
१०
१६२
बाळासाहेब विखे पाटील
काँग्रेस(आय)
कोपरगाव
५,६,७,८,९,१२,१३,१४
१६३
रामशेठ ठाकुर
PAWPI
कुलाबा
१२,१३
१६४
अब्दुल रेहमान अंतुले
काँग्रेस(आय)
कुलाबा
९,१०,११,१४
१६५
दिनकर बाबु पाटील
असंलग्न
कुलाबा
६,८
१६६
अंबाजी तुकाराम पाटील
काँग्रेस(आय)
कुलाबा
७
१६७
उद्धवराव साहेबराव पाटील
PAWPI
लातूर
६
१६८
श्रीमती रूपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील
भाजप
लातूर
१४
१६९
शिवराज व्ही. पाटील
काँग्रेस(आय)
लातूर
७,८,९,१०,११,१२,१३
१७०
तुळशीराम दशरथ कांबळे
काँग्रेस
लातूर
३,४,५
१७१
माधवराव लक्ष्मणराव जाधव
काँग्रेस
मालेगाव-अनु. जमाती
३
१७२
झांबरु मंगलु कहानडोले
काँग्रेस(आय)
मालेगाव-अनु. जमाती
४,५,७,१०,१२
१७३
हरीभाउ महाले
जनता दल(S)
मालेगाव-अनु. जमाती
६,९,१३
१७४
कचरु राउत
भाजप
मालेगाव-अनु. जमाती
११
१७५
सिताराम सयाजी भोये
काँग्रेस(आय)
मालेगाव-अनु. जमाती
८
१७६
विजयसिंहराव रामराव डफले
काँग्रेस
मिरज
३
१७७
नारायण गजानन आठवले
शिवसेना
मुंबई उत्तर-मध्य
११
१७८
प्रमोद महाजन
भाजप
मुंबई उत्तर-पूर्व
११
१७९
मधुकर सरपोतदार
शिवसेना
मुंबई उत्तर-पश्चिम
११,१२
१८०
मुरली देवरा
काँग्रेस(आय)
मुंबई दक्षिण
८,९,१०,१२
१८१
गोविंदा अरुण आहुजा
काँग्रेस(आय)
मुंबई-उत्तर
१४
१८२
राम नाईक
भाजप
मुंबई-उत्तर
९,१०,११,१२,१३
१८३
मनोहर जोशी
शिवसेना
मुंबई उत्तर-मध्य
१३
१८४
किरीट सोमैया
भाजप
मुंबई उत्तर-पूर्व
१३
१८५
सुनिल दत्त
काँग्रेस(आय)
मुंबई उत्तर-पश्चिम
८,९,१०,१३,१४
१८६
श्रीमती जयवंतीबेन नविनचंद्र मेहता
भाजप
मुंबई दक्षिण
९,११,१३
१८७
मोहन रावळे
शिवसेना
मुंबई दक्षिण-मध्य
१०,११,१२,१३,१४
१८८
नरेंद्र रामचंद्रजी देवघरे
काँग्रेस
नागपूर
४
१८९
डॉ. माधव श्रीहरी अणे
स्वतंत्र
नागपूर
२,३
१९०
बनवारीलाल पुरोहीत
भाजप
नागपूर
८,९,११
१९१
जांबुवंत बापुराव धोटे
काँग्रेस(आय)
नागपूर
५,७
१९२
गेव्ह मंचरशा आवारी
काँग्रेस
नागपूर
६
१९३
केशवराव धोंडगे
असंलग्न
नांदेड
६
१९४
अशोक चव्हाण
काँग्रेस(आय)
नांदेड
८
१९५
डॉ. व्यंकटेश कबडे
जनता दल
नांदेड
९
१९६
शंकरराव भाउराव चव्हाण
काँग्रेस(आय)
नांदेड
७,८
१९७
गंगाधर कुंटुरकर
काँग्रेस(आय)
नांदेड
११
१९८
व्यंकटराव बाबाराव तरोडेकर
काँग्रेस
नांदेड
४,५
१९९
भास्करराव पाटील
काँग्रेस(आय)
नांदेड
१२,१३
२००
दिगंबर बापुजी पाटील
भाजप
नांदेड
१४
२०१
तुकाराम हुराजी गावित
काँग्रेस
नंदुरबार-अनु.जमाती
४,५
२०२
लक्ष्मण वेडु वाळवी
PSP
नंदुरबार-अनु.जमाती
२,३
२०३
सुरूपसिंग हिऱ्या नाईक
काँग्रेस(आय)
नंदुरबार-अनु.जमाती
६,७
२०४
माधवराव पाटील
काँग्रेस(आय)
नाशिक
१२
२०५
राजाराम गोडसे
शिवसेना
नाशिक
११
२०६
डॉ. वसंत निवृत्ती पवार
काँग्रेस(आय)
नाशिक
१०
२०७
डॉ. दौलतराव अहेर
भाजप
नाशिक
९
२०८
डॉ. प्रताप वाघ
काँग्रेस(आय)
नाशिक
७
२०९
विठ्ठलराव गणपतराव हांडे
PAWPI
नाशिक
६
२१०
मुरलीधर माने
काँग्रेस(आय)
नाशिक
८
२११
भानुदास रामचंद्र कावडे
काँग्रेस
नाशिक
४,५
२१२
उत्तमराव नथ्थुजी धिकले
शिवसेना
नाशिक
१३
२१३
देवीदास आनंदराव पिंगळे
राकॉं
नाशिक
१४
२१४
गोविंद हरी देशपांडे
काँग्रेस
नाशिक
१,३
२१५
तुळशीराम आबाजी पाटील
काँग्रेस
उस्मानाबाद-अनु.जाती
३,४,५
२१६
श्रीमती कल्पना रमेश नरहिरे
शिवसेना
उस्मानाबाद-अनु.जाती
१४
२१७
शिवाजी विठ्ठलराव कांबळे
शिवसेना
उस्मानाबाद-अनु.जाती
११,१३
२१८
अरविंद तुळसीराम कांबळे
काँग्रेस(आय)
उस्मानाबाद-अनु.जाती
८,९,१०,१२
२१९
टी.एम. सावंत
काँग्रेस(आय)
उस्मानाबाद-अनु.जाती
७
२२०
तुकाराम सदाशिव श्रंगारे
काँग्रेस
उस्मानाबाद-अनु.जाती
६
२२१
सांदिपन भगवान थोरात
काँग्रेस(आय)
पंढरपूर-अनु.जाती
६,७,८,९,१०,११,१२
२२२
रामदास आठवले
आरपीआय(A)
पंढरपूर-अनु.जाती
१२,१३,१४
२२३
निवृत्ती सटवाजी कांबळे
आरपीआय
पंढरपूर-अनु.जाती
५
२२४
तयप्पा हरी सोनवणे
काँग्रेस
पंढरपूर-अनु.जाती
२,३,४
२२५
रामराव नारायणराव यादव
काँग्रेस(आय)
परभणी
२,३,७,८
२२६
शिवाजीराव शंकरराव देशमुख
काँग्रेस
परभणी
३,४,५
२२७
सुरेश रामराव जाधव(पाटील)
शिवसेना
परभणी
११,१३
२२८
तुकाराम गणपतराव रेंगे पाटील
शिवसेना
परभणी
१४
२२९
सुरेश वरपुडकर
काँग्रेस(आय)
परभणी
१२
२३०
प्रो. अशोकराव आनंदराव देशमुख
शिवसेना
परभणी
९,१०
२३१
शेषराव आप्पाराव देशमुख
PAWPI
परभणी
६
२३२
एस. एम. जोशी
SSकम्यु.पा.
पुणे
४
२३३
शंकरराव शांताराम मोरे
काँग्रेस
पुणे
१,३
२३४
प्रदीप रावत
भाजप
पुणे
१३
२३५
मोहन माणिकचंद धारिया
जनता पार्टी
पुणे
५,६
२३६
विठ्ठल तुपे
काँग्रेस(आय)
पुणे
१२
२३७
विठ्ठल नरहर गाडगीळ
काँग्रेस(आय)
पुणे
७,८,९
२३८
अण्णा जोशी
भाजप
पुणे
१०
२३९
सुधीर सावंत
काँग्रेस(आय)
राजापूर
१०
२४०
प्रो. मधु दंडवते
जनता दल
राजापूर
५,६,७,८,९
२४१
बापु नाथ पै
PSP
राजापूर
२,३,४
२४२
सुरेश प्रभाकर प्रभु
शिवसेना
राजापूर
११,१२,१३,१४
२४३
सुबोध मोहिते
शिवसेना
रामटेक
१३,१४
२४४
प्रकाश बी. जाधव
शिवसेना
रामटेक
१४
२४५
राम हेडाउ
स्वतंत्र
रामटेक
५
२४६
माधवराव भगवंतराव पाटील
काँग्रेस
रामटेक
३
२४७
डॉ. अमृत गणपत सोनार
काँग्रेस
रामटेक
४,५
२४८
तेजसिंगराव राजे लक्ष्मणराव भोसले
काँग्रेस(आय)
रामटेक
१०
२४९
श्रीमती राणी चित्रलेखाताई भोसले
काँग्रेस(आय)
रामटेक
१२
२५०
जतिराम च्हैतराम बर्वे
काँग्रेस(आय)
रामटेक
६,७
२५१
शांताराम लक्ष्मण पेजे
काँग्रेस
रत्नागिरी
५
२५२
हुसेन दलवाई
काँग्रेस(आय)
रत्नागिरी
८
२५३
बापुसाहेब परुळेकर
जनता पार्टी
रत्नागिरी
६,७
२५४
गोविंदराव निकम |
काँग्रेस(आय)
रत्नागिरी
९,१०
२५५
श्रीमती शारदा मुखर्जी
काँग्रेस
रत्नागिरी
३,४
२५६
प्रकाश व्ही. पाटील
काँग्रेस(आय)
सांगली
८,९,१०,१३,१४
२५७
सदाशिव दाजी पाटील
काँग्रेस
सांगली
४
२५८
गणपती तुकाराम गोटखिंडे
काँग्रेस
सांगली
५
२५९
मदन पाटील
काँग्रेस(आय)
सांगली
११,१२
२६०
अण्णासाहेब गोटखिंडे
काँग्रेस
सांगली
६
२६१
वसंतराव पाटील
काँग्रेस(आय)
सांगली
७
२६२
डॉ. शालिनी व्ही. पाटील
काँग्रेस(आय)
सांगली
७
२६३
प्रतापराव बाबुराव भोसले
काँग्रेस(आय)
सातारा
८,९,१०
२६४
हिंदूराव नाईक-निंबाळकर
शिवसेना
सातारा
११
२६५
अभयसिंह शाहुमहाराज भोसले
काँग्रेस(आय)
सातारा
१२
२६६
किसन वीर
काँग्रेस
सातारा
३
२६७
यशवंतराव बलवंतराव चव्हाण
काँग्रेस (यू)
सातारा
३,४,५,६,७
२६८
लक्ष्मणराव पांडुरंग पाटील
राकॉं
सातारा
१३,१४
२६९
सुभाष सुरेशचंद्र देशमुख
भाजप
सोलापूर
१४
२७०
प्रतापसिंह शंकरराव मोहितेपाटील
भाजप
सोलापूर
१३
२७१
मदप्पा बंडप्पा कदाडी
काँग्रेस
सोलापूर
३
२७२
सुरज रतन फत्तेचंद दमाणी
काँग्रेस
सोलापूर
२,४,५,६
२७३
लिंगराज वल्याळ
भाजप
सोलापूर
११
२७४
धर्मण्णा नोंडय्या साडुल
काँग्रेस(आय)
सोलापूर
९,१०
२७५
गंगाधर सिद्रामप्पा कुचन
काँग्रेस(आय)
सोलापूर
७,८
२७६
(महाराजा) यशवंतराव मार्तंडराव मुकणे
काँग्रेस(आय)
पहिल्यांदा सर्वाधिक मताने निवडून येणारे(संयुक्त महाराष्ट्र)ठाणे
१
२७७
प्रो. राम कापसे
भाजप
ठाणे
९, १०
२७८
रामचंद्र काशीनाथ म्हाळगी
भाजप
ठाणे
६,७
२७९
जगन्नाथ पाटील
भाजप
ठाणे
७
२८०
प्रकाश विश्वनाथ परांजपे
शिवसेना
ठाणे
११,१२,१३,१४
२८१
श्रीमती प्रभा राव
काँग्रेस(आय)
वर्धा
१३
२८२
सुरेश गणपतराव वाघमारे
भाजप
वर्धा
१४
२८३
कमलनयन जमनालाल बजाज
काँग्रेस
वर्धा
२,३,४
२८४
जगजीवनराव गणपतराव कदम
काँग्रेस
वर्धा
५
२८५
रामचंद्र मारोतराव घंगारे
सीपीआय(एम)
वर्धा
१०
२८६
विजय अण्णाजी मुडे
भाजप
वर्धा
११
२८७
संतोषराव गोडे
काँग्रेस
वर्धा
६
२८८
वसंत पुरुषोत्तम साठे
काँग्रेस(आय)
वर्धा
५,६,७,८,९
२८९
अनंतराव देशमुख
काँग्रेस(आय)
वाशिम
९,१०
२९०
पुंडलिकराव रामजी गवळी
शिवसेना
वाशिम
११
२९१
वसंतराव फुलसिंग नाईक
काँग्रेस
वाशिम
६
२९२
गुलाम नबी आझाद
काँग्रेस(आय)
वाशिम
७,८
२९३
सुधाकरराव राजुसिंग नाईक
काँग्रेस(आय)
वाशिम
१२
२९४
राजाभाउ (राजेंद्र) ठाकरे
भाजप
यवतमाळ
११
२९५
सदाशिवराव बापुजी ठाकरे
काँग्रेस
यवतमाळ
५
२९६
श्रीधरराव उपाख्य भय्यासाहेब जवादे
काँग्रेस
यवतमाळ
६
२९७
देवराव शिवराम पाटील
काँग्रेस
यवतमाळ
३,४
२९८
उत्तमराव देवराव पाटील
काँग्रेस(आय)
यवतमाळ
७,८,९,१०,१२,१३
२९९
हरीसिंग नसरु राठोड
भाजप
यवतमाळ
१४
३००
रत्नाप्पा कुंभार
काँग्रेस(आय)
इचलकरंजी
१