बारामती लोकसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ
(बारामती (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

बारामती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

संपादन

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ केशवराव मारूतीराव जेधे काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ जी.के. जेधे काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ तुलसीदास जाधव काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ आर.के. खाडीळकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० संभाजीराव एस. काकडे जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ शंकरराव पाटील काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ शरदचंद्र गोविंदराव पवार
साहेबराव के.एस.
काँग्रेस(एस)
जनता पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ शंकरराव पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ अजित पवार
शरदचंद्र गोविंदराव पवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ शरदचंद्र गोविंदराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ शरदचंद्र गोविंदराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अठरावी लोकसभा २०२४- सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०२४ लोकसभा निवडणुक : बारामती लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्ष प्रियदर्शनी नंदकुमार कोकारे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा अजितदादा पवार ५,७३,९७९
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार सुप्रिया सदानंद सुळे ७,३२,३१२
बहुजन समाज पक्ष (आंबेडकर) त्रिशला मिलिंद कांबळे
भारतीय प्रजा सुरक्षा पक्ष दशरथ नाना राऊत
भारतीय नवजवान सेना पक्ष महादेव साहेबराव खेंगरे-पाटील
पीपल्स युनियन पक्ष राजेंद्र पांडुरंग भोसले
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष रोहिदास बालासो कोंडके
दलित सोशीत पिछडा वर्ग अधिकार दल लक्ष्मण राम कुंभार
भारतीय जवान किसान पक्ष शिवाजी रामभाऊ नंदखिले
हिंदुस्तान जनता पक्ष सविता भीमराव कडाळे
अपक्ष उमेश महादेव म्हेत्रे
अपक्ष अंकुश ज्ञानेश्वर पिलाने
अपक्ष कल्याणी सुजीतकुमार वाघमोडे
अपक्ष गजानन उत्तम गवळी-पाटील
अपक्ष दत्तात्रय रामभाऊ चंदारे
अपक्ष प्रा.डॉ. नामदेव जाधव
अपक्ष प्रदीप रामचंद्र माने
अपक्ष बापू प्रल्हाद पवार
अपक्ष बालासो मारुती धपाटे
अपक्ष मनोज बाळासाहेब रसाळ
अपक्ष महेश सीताराम भागवत
अपक्ष मिलिंद विठ्ठल शिंदे
अपक्ष राजेंद्र महादेव बाराकडे
अपक्ष विजय लक्ष्मण घवाळे
अपक्ष विजयप्रकाश अनंत कोंडेकर
अपक्ष विशाल अरुण पवार
अपक्ष शरद पवार
अपक्ष शिवाजी जयसिंह कोकरे
अपक्ष शुभांगी धायगुडे
अपक्ष शेख सोयलशाह युनुसशाह
अपक्ष शैलेंद्र संदीप करंजावणे
अपक्ष सचिन शंकर आगवणे
अपक्ष सुनिता पवार
अपक्ष सुरेशदादा बाबुराव वीर
अपक्ष डॉ. सोमनाथ अर्जून पोळ
अपक्ष संदीप आबाजी देवकाटे
नोटा ‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००४ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००४: बारामती
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी शरद पवार ६३४,५५५ ७१.०८ १३.२४
भाजप पृथ्वीराज साहेबराव २११,५८० २३.७ −०.३
राष्ट्रीय समाज पक्ष बाळासाहेब कोलेकर ३०,२३० ३.३८
बसपा प्रल्हाद विश्वकर्मा १६,९६६ १.९
बहुमत ४२२,९७५ ४७.३८
मतदान ८९२,७२६ ४८.३४ −१४.७४
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखला बदलाव १३.२४


२००९ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००९: बारामती
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी सुप्रिया सुळे ४,८७,८२७ ६६.४६
भाजप कांता नलवडे १,५०,९९६ २०.५७
बसपा विवेक कुदळेपाटील २९,८६४ ४.०७
राष्ट्रीय समाज पक्ष संपत टाकाळे १४,९१२ २.०३
अपक्ष सुरेश वीर ७,६०० १.०४
अपक्ष दीपक भापकर ७,००२ ०.९५
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मायावती चित्रे ५,००२ ०.६८
अपक्ष मृणालिनी काकडे ४,९२६ ०.६७
अपक्ष संगीता भुमकर ४,७८८ ०.६५
अपक्ष योगेश रणधीर ४,१७९ ०.५७
अपक्ष शिवाजी कोकरे ३,४८५ ०.४७
अपक्ष गोपाळा तंतरपाळे ३,०५९ ०.४२
क्रांतीसेना महाराष्ट्र संगीता शेलार २,६६६ ०.३६
अपक्ष नारायण वांभिरे २,४८९ ०.३४
बहुमत २,४६,२२१ ३३.५४
मतदान
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखला बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी सुप्रिया सुळे
आम आदमी पार्टी सुरेश खोपडे
राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर
बहुमत
मतदान

2019 लोकसभा निवडणूक

निकाल party = Nationalist Congress Party Candidate = Supriya Sule Votes =

Party = Bhartiy Janata Party Candidate = Kanchan Kul Votes =

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन