नामदेव जाधव हा ब्रिटिशकालीन भारतीय सैन्यदलाच्या ५ व्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमधील तुकडीतील शिपाई पदावर कार्यरत होता. दुसऱ्या महायुद्धात त्याने दाखवलेल्या शौर्याबद्दल त्याला व्हिक्टोरिया क्रॉसने गौरवण्यात आले.

नामदेव जाधव
जन्म नामदेव
१८ नोव्हेंबर १९२१
मुंबई प्रांत ब्रिटिश भारत
मृत्यू २ ऑगस्ट १९६४
पुणे
चिरविश्रांतिस्थान पुणे
निवासस्थान वीरगाव अकोले तालुका
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा सैनिकी मराठा लाईट इन्फ्ंटरी
मालक भारतीय सैन्यदल
मूळ गाव वीरगाव अकोले तालुका
पदवी हुद्दा शिपाई, सुभेदार
पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉस (२४ मे १९४७)
संकेतस्थळ
http://www.bbc.co.uk/arts/yourpaintings/paintings/sepoy-later-subadar-namdeo-jadhav-c-19221984-vc-1st-batta182918
श्री नामदेव जाधव याना व्हिक्टोरिया क्रॉस हे मानाचे पदक मिळाले होते व त्यांचा सत्कार कोल्हापूर येते झाला होता

नामदेव जाधव हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील वीरगावचे होते.[] श्री नामदेव जाधव याना व्हिक्टोरिया क्रॉस हे मानाचे पदक मिळाले होते व त्यांचा सत्कार कोल्हापूर येते झाला होता.व तो सत्कार मराठा रीक्रूटमेन्ट बोर्ड यांच्या तर्फे झाला होता व त्या बोर्डाचे अध्यक्ष मुंबईतील सुप्रसिद्ध वकील  जगन्नाथ शिवाजी सावंत हे होते तसेच ते  ऑफिसर  सिलेक्शन  समितीचे  मेंबर होते

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "जि.प. प्राथमिक शाळा वीरगाव". गटसाधन केंद्र, वीरगाव. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्यदुवे

संपादन