यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(यवतमाळ (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

यवतमाळ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ देवराव यशवंतराव गोहोकर काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ डी.एस. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ डी.एस. पाटील काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ एस.बी. ठाकरे स्वतंत्र
सहावी लोकसभा १९७७-८० श्रीधरराव जावडे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ उत्तमराव देवराव पाटील काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ उत्तमराव देवराव पाटील काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ उत्तमराव देवराव पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ उत्तमराव देवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ राजेंद्र ठाकरे भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ उत्तमराव देवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ उत्तमराव देवराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ हरीसिंह राठोड भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल संपादन

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन