धनाजी सीताराम अहिरे

(धनाजी सिताराम अहिरे या पानावरून पुनर्निर्देशित)

धनाजी सिताराम अहिरे (मे ४, इ.स. १९५३ - हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील धुळे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.