पुणे लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(पुणे (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हे सर्व मतदारसंघ पुणे शहराच्या हद्दीमध्ये आहेत.

विधानसभा मतदारसंघसंपादन करा

पुणे जिल्हा

पुण्याचे खासदारसंपादन करा

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ नरहर विष्णू गाडगीळ (पुणे मध्य)
इंदिरा ए. मायदेव (पुणे दक्षिण)
काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ नारायण गणेश गोरे प्रजा समाजवादी पक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ शंकरराव शांताराम मोरे काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एस.एम. जोशी संयुक्‍त समाजवादी पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ मोहन एम. धारीया काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० मोहन एम. धारीया जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ विठ्ठल नरहर गाडगीळ काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ अण्णा जोशी भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ विठ्ठल तुपे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रदीप रावत भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अनिल शिरोळे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- गिरीश बापट भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकालसंपादन करा

लोकसभा निवडणूक २०१९संपादन करा

लोकसभा निवडणूक २०१४संपादन करा

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप अनिल शिरोळे
काँग्रेस डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
आम आदमी पार्टी सुभाष वरे
मनसे दीपक पायगुडे
अपक्ष अरूण भाटिया
बहुमत
मतदान

लोकसभा निवडणूक २००९संपादन करा

सामान्य मतदान २००९[१]: पुणे
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस सुरेश कलमाडी २,७९,९७३ ३८.११
भाजप अनिल शिरोळे २,५४,२७२ ३४.६१
मनसे रणजीत श्रीकांत शिरोळे ७५,९३० १०.३४
बहुजन समाज पक्ष डी.एस. कुलकर्णी ६२,९८१ ८.५७
पीपल्स् गार्डियन अरुण भाटीया ३०,३४० ४.१३
अपक्ष अमानुल्ला खान ३,०८८ ०.४२
भारिप बहुजन महासंघ गुलाब वाघमोडे २,३५४ ०.३२
अपक्ष इश्वर कमतम २,२२४ ०.३
अपक्ष विक्रम बोके २,१७२ ०.३
अपक्ष बाळु उर्फ अनिल शिरोळे २,१५८ ०.२९
अपक्ष कौस्तभ कुलकर्णी २,०१३ ०.२७
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष संघर्ष आपटे १,४१७ ०.१९
अपक्ष नारायण वांभीरे १,१३० ०.१५
अपक्ष राजेंद्र भगत ८९० ०.१२
बहुमत २५,७०१ ३.५
मतदान ७,३४,६४१
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव


लोकसभा निवडणूक २००४संपादन करा

लोकसभा निवडणूक १९९९संपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा