वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ - २०८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वडगाव शेरी मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते १५, ६४ ते ६८, १२५ ते १२९ आणि हवेली तालुक्यातील कळस महसूल मंडळ ( पुणे महानगरपालिका हददीत समाविष्ट करण्यात आलेले क्षेत्र वगळता) समावेश होतो. वडगाव शेरी हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बापूसाहेब तुकाराम पठारे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
वडगाव शेरी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
बापुसाहेब तुकाराम पठारे | राष्ट्रवादी | ७२,०३४ |
अजय जयवंत भोसले | शिवसेना | ३८,९१८ |
राजेंद्र शंकरराव एंडाळ | मनसे | २८,५७९ |
हुल्गेश मरीअप्पा चलवाडी | बसपा | १३,१४० |
सय्यद अफसर इब्राहीम | रिपाई (आ) | ११,३८१ |
SHAM RAMDAS CHANDANSHIVE | अपक्ष | ६१७ |
ANTONY FRANSIS BHOSALE | अपक्ष | ५२४ |
RAJENDRA BHAGAT ALIAS JEETU BHAU | अपक्ष | ४९७ |
ISMAIL BABULAL SHAIKH | अपक्ष | ४२८ |
SHAKIL IBRAHIM SAYYAD | प्ररिप | ४१४ |
VADMARE VIJAYRAJ YELAJI | अपक्ष | ३९३ |
PANDHARE RAMESH MANOHAR | अपक्ष | ३६१ |
NANABHAU SHANKAR LANKE | अपक्ष | १९७ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |