बापूसाहेब तुकाराम पठारे

बापूसाहेब तुकाराम पठारे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य म्हणून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.