नानासाहेब गोरे
भारतीय राजकारणी
(नारायण गणेश गोरे या पानावरून पुनर्निर्देशित)
नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे (जून १५, इ.स. १९०७ - मे १, इ.स. १९९३) हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक होते.
नानासाहेब गोरे | |
---|---|
लेखन
संपादनहैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर इ.स. १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती ह्या नावाने इ.स. १९४५ साली प्रसिद्ध झाली.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "गोरे, नारायण गणेश". ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- समाजवादी आधारवड नानासाहेब गोरे. म.टा. १ मे, २००८ Archived 2008-07-19 at the Wayback Machine.