कमलनयन बजाज

भारतीय उद्योगपती आणि राजकारणी

हे प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांचे ज्येष्ठ पुत्र होते.त्यांचे शिक्षण केंब्रिज येथे झाले.ते आपल्या पित्यास व्यवसायात व समाजसेवेत मदत करीत असत.