रामटेक लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(रामटेक (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

रामटेक हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नागपूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

विधानसभा मतदारसंघ संपादन

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ के.जी. देशमुख काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ एम.बी. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ ए.जी. सोनार काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ राम हेडासो
ए.जी. सोनार
काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० जतीराम चैतराम बर्वे काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ जतीराम चैतराम बर्वे काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ पी.व्ही. नरसिंहराव काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ पी.व्ही. नरसिंहराव काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ तेजसिंहराव लक्ष्मणराव भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ दत्ता मेघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ राणी चित्रलेखा भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सुबोध बाबुराव मोहिते शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुबोध बाबुराव मोहिते (२००४ - २००७)
प्रकाश बी. जाधो (२००७ - २००९)
शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ कृपाल तुमाने शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल संपादन

२००९ लोकसभा निवडणुका संपादन

सामान्य मतदान २००९: रामटेक
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस मुकुल बाळकृष्ण वासनिक ३,११,६१४ ४०.७५
शिवसेना कृपल बाळाजी टुमणे २,९४,९१३ ३८.५७
बसपा प्रकाशभाऊ किशन टेंभुर्णे ६२,२३८ ८.१४
बहुजन रिपब्लिकन एकता मंच सुलेखा नारायण कुंभारे ४१,३७६ ५.४१
अपक्ष अनिल धोने ११,७९७ १.५४
अपक्ष उल्हास दुपारे ६,८६० ०.९
गोंडवाना गणतंत्र पक्ष नंदकिशोर साधुजी डोंगरे ५,१६१ ०.६७
अपक्ष युवराज बागडे ४,७०६ ०.६२
अपक्ष खुशल टुमणे ४,०४७ ०.५३
अपक्ष आशिश नगरारे २,९७६ ०.३९
गोंडवाना मुक्ती सेना संदीप शेषराव गजभिये २,९१६ ०.३८
अपक्ष सुरेश मंगलदास बोरकर २,६९३ ०.३५
अपक्ष मधुकर बर्वे २,६३७ ०.३४
सपा मायाताई चावरे २,११७ ०.२८
बहुमत १६,७०१ २.१८
मतदान ७,६४,७१२
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस मुकुल बाळकृष्ण वासनिक
शिवसेना कृपाल बाळाजी तुमाने
आम आदमी पार्टी प्रताप गोस्वामी
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". Archived from the original on 2009-05-17. 2009-06-11 रोजी पाहिले.

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन