बहुजन रिपब्लिकन एकता मंच

बहुजन रिपब्लिकन एकता मंच (बीआरईएम) हा सुलेखा कुंभारे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे.[१] २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) पाठिंबा दर्शविला,[२] मात्र २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा दिल्याने जागावाटपाबद्दल यूपीए नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी मतभेद झाले होते.[३]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Sulekha Kumbhare raises Vidarbha pitch, may contest Nagpur Lok Sabha seat". Times of India. Nagpur. 21 February 2014. 4 October 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Three Dalit parties extend support to Congress-NCP in Maharashtra; ex-Shiv Sena MLA joins Congress". Mid Day. Mumbai. 19 March 2014. 4 October 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Maharashtra polls: Dalit leader Sulekha Kumbhare announces support to BJP". The Economic Times. Nagpur. 28 September 2014. 4 October 2015 रोजी पाहिले.