यशवंतराव मार्तंडराव मुकणे

भारतीय राजकारणी

श्रीमंत महाराजा यशवंतराव मार्तंडराव मुकणे ( Flight Lieutenant ) (११ डिसेंबर, इ.स. १९१७ ते ४ जून, इ.स. १९७८:जव्हार, महाराष्ट्र, भारत ) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघातून, तिसऱ्या लोकसभेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.

मुकणे पूर्वीच्या जव्हार संस्थानाचे संस्थानिक होते.

हे सुद्धा पहा

संपादन