पहिली लोकसभा

(१ ली लोकसभा या पानावरून पुनर्निर्देशित)

स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा १९५१ च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर १७ एप्रिल १९५२ रोजी गठित झाली व १९५७ मध्ये ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ती विसर्जित केली गेली.

भारताची लोकसभा
भारताची पहिली लोकसभा
प्रकार
प्रकार द्विसभागीय राष्ट्रीय विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष ॲड. गणेश वासुदेव मावळनकर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(८ मे १९५२ - २७ फेब्रुवारी १९५६)
ॲड. अनंतसयनम मदभुशी अय्यंगार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(८ मार्च १९५६ - १० मे १९५७),
उपाध्यक्ष ॲड. अनंतसयनम मदभुशी अय्यंगार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(३० मे १९५२ - ७ मार्च १९५६)
ॲड. सरदार हुकम सिंग
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(२० मार्च १९५६ - ४ एप्रिल १९५७),
सभागृह नेता
(पंतप्रधान)
ॲड. जवाहरलाल मोतीलाल नेहरु, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(१७ एप्रिल १९५२ - ४ एप्रिल १९५७)
विरोधी पक्षनेता आयल्याथ कुट्टियारी गोपालन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
(१७ एप्रिल १९५२ - ४ एप्रिल १९५७)
संरचना
सदस्य ४८९
निवडणूक
मागील निवडणूक १९४६
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली, भारत
संकेतस्थळ
लोकसभा संकेतस्थळ
तळटिपा

संख्याबळ

संपादन
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता मतदारसंघ
सरकार
(३६४)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३६४ ॲड. जवाहरलाल मोतीलाल नेहरु फुलपूर
विरोधी पक्ष
(१६)
भारतीय कम्युनिस्ट पक्ष १६ आयल्याथ कुट्टियारी गोपालन कण्णुर
इतर/तटस्थ गट

()

समाजवादी पक्ष (भारत) १२ जयप्रकाश नारायण श्रीवास्तव

खासदार

संपादन
पहा: १ ली लोकसभा सदस्य

महत्त्वाचे कायदे

संपादन

संदर्भ

संपादन