उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(मुंबई उत्तर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

उत्तर मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

संपादन

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० मृणाल गोरे भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ रविंद्र वर्मा जनता पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ अनुपचंद शाह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ राम नाईक भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ राम नाईक भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ राम नाईक भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ राम नाईक भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ राम नाईक भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ गोविंदा आहूजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ संजय निरुपम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ गोपाल शेट्टी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ गोपाल शेट्टी भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

संपादन

२००४ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००४: उत्तर मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस गोविंदा आहूजा ५५९,७६३ ५०.०१ १०.४
भाजप राम नाईक ५११,४९२ ४५.७ −१०.६९
स्वतंत्र (नेता) विद्या चव्हाण १४,१८३ १.२६
बसपा अखिलेश्वर चौबे ९,३१३ ०.८३
स्वतंत्र (नेता) श्याम टीपन्ना कुरहडे ७,२१६ ०.६४
नारी शक्ती पक्ष अनिता नाईक ४,६४९ ०.४२
सपा बी.आर.कुमार अग्रवाल ३,९९५ ०.३५
स्वतंत्र (नेता) फतेह मोहम्मद शेख २,७३४ ०.२४
स्वतंत्र (नेता) राजेश बी. धारीया १,३४० ०.१२
क्रांतीकारी जयहिंद सेना रामसारे (बच्चन) यादव १,२७८ ०.११
अखिल भारत हिंदू महासभा महंत श्रीरामस्वरुप दास महाराज अयोध्यावाले १,२४९ ०.११
स्वतंत्र (नेता) बाबुभाई गाला १,२२८ ०.११
स्वतंत्र (नेता) मोहम्मद पटेल ९४२ ०.०८
बहुमत ४८,२७१ ४.३१
मतदान १,११९,३७० ४७.०७ ४.१३
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव १०.४


२००९ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००९: उत्तर मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस संजय निरुपम २,५५,१५७ ३७.२५ -४५.६
भाजप राम नाईक २,४९,३७८ ३६.४
मनसे शिरीश लक्ष्मण पारकर १,४७,५०२ २१.५३
बसपा लखमेंद्र खुराना ७,२०३ १.०५
सपा उस्मान थीम ५,३१५ ०.७८
अपक्ष रमेश सुकुर भंडारी ३,६०१ ०.५३
अपक्ष अरुण केज्रीवाल २,४८० ०.३६
अपक्ष महेंद्र तुकाराम अहिरे १,५३६ ०.२२
भारिप बहुजन महासंघ लीओ रेबॅलो १,५३२ ०.२२
प्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडिया राजेंद्र थाकर १,४५८ ०.२१
अपक्ष वशरामभाई पटेल १,३५८ ०.२
सुहेलदेव भारतीय समाज पक्ष रमेशकुमार सिंह १,१२४ ०.१६
अपक्ष सुरेंद्र अंबालाल पटेल १,११४ ०.१६
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष कैलाश कथाजी चव्हाण १,०४७ ०.१५
बहुमत ५,७७९ ०.८४
मतदान ६,८५,०२२ -६१.२
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप गोपाल शेट्टी ६,६४,००४ ७०.२
काँग्रेस संजय निरुपम २,१७,४२२ २२.९
आम आदमी पार्टी सतिश जैन ३२,३६४ ३.४
बहुमत ४,४६,५८२
मतदान ९,४६,५६२
भाजप विजयी काँग्रेस पासुन बदलाव

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन