गोपाल शेट्टी

भारतीय राजकारणी

गोपाल शेट्टी हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सदस्य व बोरीवली विधानसभा मतदारसंघामधून दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या शेट्टी ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार संजय निरुपम ह्यांचा ४ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

हे सुद्धा पहा संपादन