राजापूर लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(राजापूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

राजापूर हा महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.

संसद सदस्य

संपादन

मतदान निकाल

संपादन
सामान्य मतदान, २००४: राजापूर
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना सुरेश प्रभु २६४,००१ ५४.९४ +३.८७
काँग्रेस सुधीर सावंत १८३,१०२ ३८.१० +१४.२३
बसपा मोहन परब १२,६१६ २.६२
स्वतंत्र (नेता) महेंद्र नाटेकर ९,३०३ १.९४
बहुमत ८०,८९९ १६.८४
मतदान ४८०,६१० ५७.५१ -०.२
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव +३.८७


हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन