दाजीबा देसाई

भारतीय राजकारणी
Dajiba Desai (es); दाजीबा देसाई (mr); Dajiba Desai (nl); Dajiba Desai (en); দাজিবা দেশাই (bn); Dajiba Desai (ga); Dajiba Desai (ast) भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); politician from India (en); politicus (nl); भारतीय राजकारणी (mr); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag)

दाजीबा देसाई हे भारतीय राजकारणी आहेत. १९७७ निवडणूकीत ते लोकसभेवर कोल्हापूर मतदारसंघातून उभे होते. शेतकरी आणि कामगार पक्षाचे सदस्य म्हणून ते निवडून आले.[][] त्यांन १,८६,०७७ मते मिळाली व जवळे प्रतीस्पर्धी दत्तात्रय माने (काँग्रेस) यांना १,८५,९१२ मते होती. १६५ मतांच्या फरकाने ते १९७७ निवडणूकीतील सगळ्यात कमी फरकाने विजयी ठरलेले उमेदवार झाले.[]

दाजीबा देसाई 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखसप्टेंबर १५, इ.स. १९२५
कोल्हापूर
मृत्यू तारीखमार्च २५, इ.स. १९८५
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ Donald F. Busky (2002). Communism in History and Theory: Asia, Africa, and the Americas. Greenwood Publishing Group. pp. 61–. ISBN 978-0-275-97733-7.
  2. ^ Subhash C. Kashyap; Centre for Policy Research (New Delhi, India) (1995). History of the parliament of India. Shipra. p. 371.
  3. ^ "1977 India General (6th Lok Sabha) Elections Results".