के.एम. असगर हुसेन ( जानेवारी २३,इ.स. १९१६) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.