कसोटी क्रिकेट सामन्यांमधील विक्रमांची यादी

ही कसोटी सामन्यातील विक्रमांची यादी आहे. येथे कसोटी क्रिकेट सामन्यांतील सांघिक व व्यक्तिगत विक्रम दिलेले आहेत.

कसोटी क्रिकेट जरी इ.स. १८७७पासून खेळले जात असले तरी त्यातील नियमांत मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे तेव्हापासूनच्या इतिहासातील खेळाडू व संघांच्या कामगिरीची तुलना इतरांशी करणे योग्य ठरते.

यादीचा निकष

संपादन

या यादीत प्रत्येक प्रकारचे पाच सर्वोच्च विक्रम दिलेले आहेत. जेथे एकाच क्रमांकावर एकापेक्षा जास्त व्यक्ती/संघ आहेत तेथे ते सगळे दिलेले आहेत.

संघ
  • (३००-३) - दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ गडी बाद ३०० धावा केल्या.
  • (३००)- दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्व बाद ३०० धावा केल्या.
  • (३००-३ घो) - दर्शवते की फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ गडी बाद ३०० धावा केल्या आणि डाव घोषित केला.
फलंदाजी
  • (१००) - फलंदाजाने १०० धावा काढल्या आणि बाद झाला.
  • (१००*) - फलंदाजाने बाद न होता १०० धावा काढल्या.
गोलंदाजी
  • (५-१००) - दर्शवते की गोलंदाजाने १०० धावा देऊन ५ बळी मिळविले.
कार्यरत खेळाडू
  • निवृत्त न झालेल्या खेळाडूंची नावे ठळक अक्षरांत लिहिलेली आहेत.

सांघिक विक्रम

संपादन

विजय, पराजय, अनिर्णित

संपादन

सामने

संपादन
गुणवत्ता संघ पहिली कसोटी सामने विजयी पराजय अनि. बरोबरी % विजयी
  ऑस्ट्रेलिया १५ मार्च १८७७ ७८८ ३७२ २०८ २०६ ४७.२०
  इंग्लंड १५ मार्च १८७७ ९७० ३४७ २८२ ३४१ ३५.७७
  पाकिस्तान १६ ऑक्टोबर १९५२ ३९५ १२६ १११ १५८ ३१.८९
  वेस्ट इंडीज २३ जून १९२८ ५१३ १६४ १७७ १७१ ३१.९६
  दक्षिण आफ्रिका १२ मार्च १८८९ ४०० १४५ १३४ १२१ ३६.२५
  श्रीलंका १७ फेब्रुवारी १९८२ २४६ ७५ ९१ ८० ३०.४८
  भारत २५ जून १९३२ ४९५ १२७ १५७ २१० २५.६५
  न्यूझीलंड १० जानेवारी १९३० ४०८ ८३ १६५ १६० २०.३४
  झिम्बाब्वे १८ ऑक्टोबर १९९२ ९७ ११ ६० २६ ११.३४
१०   बांगलादेश १० नोव्हेंबर २००० ९३ ७१ १५ ७.५२
११ आयसीसी जागतिक एकादश १४ ऑक्टोबर २००५ ०.००

विजयांच्या टक्केवारीत अनिर्णित सामन्यांचा समावेश केलेला नाही. स्रोत:क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

सर्वाधिक सलग अनिर्णित सामने
सामने संघ अवधी
१०   वेस्ट इंडीज १९७०-७१ (जॉर्जटाऊन) — १९७२-७३ (ब्रिजटाउन)
  भारत १९५२-५३ (पोर्ट ऑफ स्पेन) — १९५५-५६ (हैदराबाद)
  भारत १९५९-६० (कोलकाता) — १९६१-६२ (दिल्ली)
  न्यूझीलंड १९६३-६४ (वेलिंग्टन) — ९६४-६५ (मुंबई)
  पाकिस्तान १९७२-७३ (ऑकलॅंड) — १९७४-७५ (कराची)
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

निकाली सामन्यांचे विक्रम

संपादन

सर्वांत मोठे विजय (डावाने)

संपादन
  • वि. वि. = विजयी विरुद्ध
क्र फरक संघ स्थान हंगाम
एक डाव आणि ५७९ धावा   इंग्लंड (९०३-७ घो) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (२०१ & १२३) ओव्हल १९३८
एक डाव आणि ३६० धावा   ऑस्ट्रेलिया (६५२-७ घो) वि. वि.   दक्षिण आफ्रिका (१५९ & १३३) जोहान्सबर्ग २००१-०२
एक डाव आणि ३३६ धावा   वेस्ट इंडीज (६१४-५ घो) वि. वि.   भारत (१२४ & १५४) इडन गार्डन्स, कोलकाता १९५८-५९
एक डाव आणि ३३२ धावा   ऑस्ट्रेलिया (६४५) वि. वि.   इंग्लंड (१४१ & १७२) ब्रिस्बेन १९४६-४७
एक डाव आणि ३२४ धावा   पाकिस्तान (६४३) वि. वि.   न्यूझीलंड (७३ & २४६) लाहोर २००२
Source: Cricinfo.com. Last updated: ०४ September इ.स. २००७.

सर्वांत मोठे विजय (धावांनुसार)

संपादन
  • वि. वि. = विजयी विरुद्ध
क्र फरक संघ स्थान हंगाम
६७५ धावा   इंग्लंड (५२१ व ३४२-८ घो) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (१२२ व ६६) ब्रिस्बेन १९२८-२९
५६२ धावा   ऑस्ट्रेलिया (७०१ व ३२७) वि. वि.   इंग्लंड (३२१ व १४५) ओव्हल १९३४
५३० धावा   ऑस्ट्रेलिया (३२८ व ५७८) वि. वि.   दक्षिण आफ्रिका (२०५ व १७१) मेलबर्न १९१०-११
४९१ धावा   ऑस्ट्रेलिया (३८१ व ३६१-५ घो) वि. वि.   पाकिस्तान (१७९ व ७२) पर्थ २००४-०५
४६५ धावा   श्रीलंका (३८४ व ४४७-६ घो) वि. वि.   बांगलादेश (२०८ व १५८) चितगांव २००९
Source: Cricinfo.com. Last updated: ८ ऑक्टो. इ.स. २०१२.

निसटते विजय (राखलेल्या गड्यांनुसार)

संपादन
  • वि. वि. = विजयी विरुद्ध
विजय संघ स्थान हंगाम
एक गडी राखून   इंग्लंड (१८३ व २६३-९) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (३२४ व १२१) द ओव्हल १९०२
एक गडी राखून   दक्षिण आफ्रिका (९१ व २८७-९) वि. वि.   इंग्लंड (१८४ व १९०) जोहान्सबर्ग १९०५-०६
एक गडी राखून   इंग्लंड (३८२ व २८२-९) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (२६६ व ३९७) मेलबर्न १९०७-०८
एक गडी राखून   इंग्लंड (१८३ व १७३-९) वि. वि.   दक्षिण आफ्रिका (११३ व २४२) केप टाऊन १९२२-२३
एक गडी राखून   ऑस्ट्रेलिया (२१६ व २६०-९) वि. वि.   वेस्ट इंडीज (२७२ व २०३) मेलबर्न १९५१-५२
एक गडी राखून   न्यूझीलंड (२४९ व १०४-९) वि. वि.   वेस्ट इंडीज (१४० व २१२) ड्युनेडिन १९७९-८०
एक गडी राखून   पाकिस्तान (२५६ व ३१५-९) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (३३७ व २३२) कराची १९९४-९५
एक गडी राखून   वेस्ट इंडीज (३२९ व ३११-९) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (४९० व १४६) ब्रिजटाउन १९९८-९९
एक गडी राखून   वेस्ट इंडीज (२७३ व २१६-९) वि. वि.   पाकिस्तान (२६९ व २१९) सेंट जॉन्स १९९९-००
एक गडी राखून   पाकिस्तान (१७५ व २६२-९) वि. वि.   बांगलादेश (२८१ व १५४) मुलतान २००३
एक गडी राखून   श्रीलंका (३२१ व ३५२-९) वि. वि.   दक्षिण आफ्रिका (३६१ व ३११) कोलंबो २००६
एक गडी राखून   भारत (४०५ व २१६-९) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (४२८ व १९२) मोहाली २०१०
Source: Cricinfo.com. Last updated: ८ ऑक्टो. इ.स. २०१२.

निसटते विजय (धावांनुसार)

संपादन
  • वि. वि. = विजयी विरुद्ध
क्र. फरक संघ स्थान हंगाम
१ धाव   वेस्ट इंडीज (२५२ व १४६) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (२१३ व १८४) अ‍ॅडलेड १९९२-९३
२ धावा   इंग्लंड (४०७ व १८२) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (३०८ व २७९) बर्मिंगहॅम २००५
=३ ३ धावा   ऑस्ट्रेलिया (२९९ व ८६) वि. वि.   इंग्लंड (२६२ व १२०) मॅंचेस्टर १९०२
=३ ३ धावा   इंग्लंड (२८४ व २९४) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (२८७ व २८८) मेलबर्न १९८२-८३
५ धावा   दक्षिण आफ्रिका (१६९ व २३९) वि. वि.   ऑस्ट्रेलिया (२९२ व १११) सिडनी १९९३-९४
Source: Cricinfo.com. Last updated: ८ ऑक्टो. इ.स. २०१२.

बरोबरीत सुटलेल्या कसोट्या

संपादन
संघ स्थान वर्ष
  वेस्ट इंडीज (४५३ व २८४) =   ऑस्ट्रेलिया (५०५ व २३२) ब्रिस्बेन १९६०-६१
  ऑस्ट्रेलिया (५७४-७ घो व १७०-५ घो) =   भारत (३९७ व ३४७) चेन्नई १९८६-८७
Source: Cricinfo.com. Last updated: ४ सप्टेंबर, इ.स. २००७.

सांघिक धावसंख्येचे विक्रम

संपादन

चौथ्या डावातील सर्वाधिक धावसंख्येचे विजयी पाठलाग
धावा संघ स्थान वर्ष
४१८-७   वेस्ट इंडीज (वि.   ऑस्ट्रेलिया) सेंट जॉन्स २००२-०३
४१४-४   दक्षिण आफ्रिका (वि.   ऑस्ट्रेलिया) पर्थ २००८
४०६-४   भारत (वि.   वेस्ट इंडीज) पोर्ट ऑफ स्पेन १९७५-७६
४०४-३   ऑस्ट्रेलिया (वि.   इंग्लंड) लीड्स १९४८
३८७-४   भारत (वि.   इंग्लंड) चेन्नई २००८
Source: Cricinfo.com. Last updated: ८ ऑक्टोबर इ.स. २०१२.

वैयक्तिक विक्रम

संपादन

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

संपादन

कारकिर्दीतील धावा

संपादन

डाव किंवा मालिका

संपादन

षटकात सर्वाधिक धावा

संपादन
क्रमांक धावा फलंदाज गोलंदाज स्थान वर्ष
२८   ब्रायन लारा   रॉबिन पिटर्सन जोहान्सबर्ग २००३-०४
  जॉर्ज बेली   जेम्स अँडरसन पर्थ २०१३-१४
२७   शाहिद आफ्रीदी   हरभजन सिंग लाहोर २००५-०६
२६  ब्रायन लारा   दानिश कनेरिया मुलतान २००६-०७
  क्रेग मॅकमिलन   युनिस खान हॅमिल्टन २०००-०१
 मिचेल जॉन्सन   पॉल हॅरिस जोहान्सबर्ग २००८-०९
  ब्रॅन्डन मॅककुलम   सुरंगा लकमल ख्राईस्टचर्च २०१४-१५
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

पूर्ण झालेल्या डावात सर्वाधिक योगदान

संपादन
योगदान धावा फलंदाज प्रतिस्पर्धी स्थान वर्ष
६७.३५% १६५*/२४५   चार्ल्स बॅनरमन इंग्लंड मेलबर्न १८७६-७७
६६.८५% १२३/१८४   मायकल स्लेटर इंग्लंड सिडनी १९९८-९९
६३.९८% १६७/२६१   व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ऑस्ट्रेलिया सिडनी १९९९-००
६३.५१% १३४/२११   गॉर्डन ग्रिनिज इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड १९७६
६३.४१% ५२*/८२   असांका गुरुसिन्हा भारत चंडीगढ १९९०-९१
Source: Howstat. Last updated: ८ ऑक्टो. इ.स. २०१२.
नोंद
  • पहिल्या अधिकृत कसोटी सामन्यात घडलेला हा विक्रम आजही अबाधित आहे.

अर्धशतके

संपादन

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

संपादन

कारकिर्दीतील विक्रम

संपादन

मालिकेतील विक्रम

संपादन
एका मालिकेत सर्वाधिक बळी
बळी खेळाडू मालिका
४९ (४ कसोट्या)   सिड बार्न्स वि.   दक्षिण आफ्रिका, १९१३-१४
४६ (५ कसोट्या)   जिम लेकर वि.   ऑस्ट्रेलिया, १९५६
४४ (५ कसोट्या)   क्लॅरी ग्रिमेट वि.   दक्षिण आफ्रिका, १९३५-३६
४२ (६ कसोट्या)   टेरी आल्डरमन वि.   इंग्लंड, १९८१
४१ (६ कसोट्या)   टेरी आल्डरमन वि.   इंग्लंड, १९८९
  रॉडनी हॉग वि.   इंग्लंड, १९७८-७९
Source: Cricinfo.com. Last updated: ३ ऑक. इ.स. २०१२.

डावातील विक्रम

संपादन

सामन्यातील विक्रम

संपादन
एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी
कामगिरी खेळाडू प्रतिस्पर्धी संघ स्थान मोसम
१९-९०   जिम लेकर वि.   ऑस्ट्रेलिया ओल्ड ट्रॅफर्ड १९५६
१७-१५९   सिड बार्न्स वि.   दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग १९१३-१४
१६-१३६   नरेन्द्र हिरवाणी वि.   वेस्ट इंडीझ चेन्नई १९८७-८८
१६-१३७   बॉब मॅसी वि.   इंग्लंड लॉर्ड्स १९७२
१६-२२०   मुथय्या मुरलीधरन वि.   इंग्लंड ओव्हल १९९८
Source: Cricinfo.com. Last updated: 04 September इ.स. २००७.

वैयक्तिक विक्रम (क्षेत्ररक्षण)

संपादन

कारकिर्दीत सर्वाधिक झेल

संपादन
स्थान झेल खेळाडू (संघ) सामने
२१० राहुल द्रविड (भारत/आयसीसी) १६४
२०५ महेला जयवर्दने (श्रीलंका) १४९
२०० जॅक कॅलिस (द. आफ्रिका/आयसीसी) १६६
१९६ रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया) १६८
१८१ मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) १२८
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

वैयक्तिक विक्रम (यष्टिरक्षण)

संपादन

वैयक्तिक विक्रम (इतर)

संपादन

भागिदाऱ्यांचे विक्रम

संपादन

सर्वांत मोठ्या भागिदाऱ्या (गड्यांनुसार)

संपादन
भागीदारी धावा खेळाडू प्रतिस्पर्धी मैदान हंगाम
पहिला गडी ४१५ नील मॅकेंझी आणि ग्रेम स्मिथ दक्षिण आफ्रिका वि. बांग्लादेश चितगांव फेब्रुवारी २९, २००८
दुसरा गडी ५७६ सनथ जयसूर्या आणि रोशन महानामा श्रीलंका वि. भारत आर. प्रेमदासा मैदान, कोलंबो १९९७-९८
तिसरा गडी ६२४ कुमार संगकारा आणि महेला जयवर्दने श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका कोलम्बो २००६
चौथा गडी ४४९ ॲडम वोग्स आणि शॉन मार्श ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज होबार्ट २०१५-१६
पाचवा गडी ४०५ सिड बार्न्स आणि डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड सिडनी १९४६-४७
सहावा गडी ३९९ बेन स्टोक्स आणि जॉनी बेरस्टो इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका केप टाऊन २०१५-१६
सातवा गडी ३४७ डेनिस अ‍ॅटकिंसन आणि क्लेअरमॉन्ट डिपिझा वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलिया ब्रिजटाऊन १९५४-५५
आठवा गडी ३३२ जोनाथन ट्रॉट आणि स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंड वि. पाकिस्तान लॉर्ड्स २०१०
नववा गडी १९५ मार्क बाऊचर आणि पॅट सिम्कॉक्स दक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान जोहांसबर्ग १९९७-९८
दहावा गडी १९८ ज्यो रूट आणि जेम्स अँडरसन इंग्लंड वि. भारत नॉटिंगहॅम २०१४
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. २६ मे २०१६ पर्यंत अद्ययावत.

सर्वांत मोठ्या भागिदाऱ्या (धावांनुसार)

संपादन
क्र धावा देश खेळाडू प्रतिस्पर्धी मैदान हंगाम
६२४ (तिसरा गडी)   श्रीलंका कुमार संघकारा आणि महेला जयवर्दने   दक्षिण आफ्रिका कोलंबो २००६
५७६ (दुसरा गडी)   श्रीलंका सनथ जयसूर्या आणि रोशन महानामा   भारत कोलंबो १९९७-९८
४६७ (तिसरा गडी)   न्यूझीलंड अँड्र्यू जोन्स आणि मार्टिन क्रो   श्रीलंका वेलिंग्टन १९९०-९१
=४ ४५१ (दुसरा गडी)   ऑस्ट्रेलिया डॉन ब्रॅडमन आणि बिल पॉन्सफोर्ड   इंग्लंड ओव्हल १९३४
=४ ४५१ (तिसरी विकेट)   पाकिस्तान मुदस्सर नझर आणि जावेद मियांदाद   भारत हैदराबाद, सिंध १९८२-८३
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम. ऑ. ३, इ.स. २०१२ची माहिती.

हेसुद्धा पाहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन